PCMC Shikshak Application 2024
PCMC Shikshak Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धीने करता येणार आहे.अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या संबधित पत्त्यावर पाठवायचा आहे. अधिकृत वेबसाईट वर नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे. या पदांकरिता लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,निवडप्रक्रिया व नोकरी ठिकाण आणि तसेच अर्ज प्रक्रिया या सर्व बाबत माहिती खाली दिली आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या आधी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरात PDF लिंक व अर्ज लिंक खाली दिली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंर्तगत सहाय्यक शिक्षक या पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 103 रिक्त जागांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती बद्दल आवश्यक इतर तपशील माहिती,निवड प्रक्रिया, महत्वाच्या तारखा आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे, व आरक्षण प्रवार्गानुसार रिक्त जागांचा तपशील इत्यादी माहिती खाली दिलेल्या PDF जाहिरातीमध्ये नमूद आहे.या व इतर विविध नोकरीचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whats App बटन वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
Pimpari Chinchwad Municipal Shikshak Bharti 2024
PCMC Shikshak Bharti 2024 : Pimpri Chinchwad Municipal Corporation has released a recruitment notification for interested and eligible candidates. Offline applications are invited for the posts of Assistant Teacher. There are 103 vacancies available for filling up. Applicants must apply for PCMC Teacher Recruitment 2024 through offline mode. Interested and eligible candidates can submit their applications at the given mention address. For more information about Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2024 Details, PCMC Teacher Bharti 2024, PCMC Teacher Vacancy 2024 visit our website www.Mahasarkarnaukri.com.
PCMC Shikshak Vacancy 2024
पदाचे नाव
- सहाय्यक शिक्षक
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मूळ जाहिरात बघावी)
अर्ज पद्धत
- ऑफलाईन अर्ज
- अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर,पिंपरी चिंचवड पुणे 18 (वल्लभ नगर एस.टी. स्थानकजवळ.)
अर्ज प्रक्रिया शुल्क:
- अर्ज शुल्क नाही
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुन 2024 आहे.
रिक्त पदे:
- एकूण 103 रिक्त जागा उपलब्ध आहे.
नोकरीचे ठिकाण :
- पिंपरी चिंचवड
पदाचे वेतन :
- नियमानुसार
Apply PCMC Shikshak Bharti 2024
- या भरतीचा अर्ज ऑफलाईन करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या वरील पत्त्यावर सादर करायचा आहे.
- अर्जातील माहिती पूर्ण भरावी अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविला जाईल.
- शेवटच्या तारखेनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी संपूर्ण नोटीफिकेशन वाचावे.
- अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.
- अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
इतर भरत्या
IBPS RRB मध्ये ९९९५ पदांची विविध ग्रामीण बँकेत भरती
10 वी पास उमेदवारांना संधी!! दक्षिण रेल्वे मध्ये रिक्त पदांची भरती