CSIR मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरी रिक्त पदांची भरती अर्ज ऑनलाइन | CSIR Recruitment 2024

CSIR Recruitment 2024

CSIR Recruitment 2024 : Central Electronic Engineering Research Institute has issued the notification for the recruitment of Technician Posts. There are total 28 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this CSIR Recruitment 2024 from the given instruction along with the all essential documents and Certificates. Applicant apply before the last date through the given mentioned link before End date to apply for the CSIR Bharti 2024 is 28th of March 2024 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

CSIR Recruitment 2023

CSIR Recruitment 2024

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे.

भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

भरतीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
  • 28
पदाचे नाव:
  • तंत्रज्ञ
वयोमर्यादा:
  • 28 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण:
  • भारत
महत्वाच्या दिनांक:
  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची दिनांक 23 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 28 मार्च 2024

CSIR Vacancy 2024

पदाचे नावपदांची संख्या
तंत्रज्ञ28 जागा

CSIR Recruitment 2024 eligibility Criteria

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ10 वी पास

Salary Details For CSIR Technician Recruitment 2024

पदाचे नाववेतन
तंत्रज्ञरु. 19900 ते 63200

How To Apply Online For CSIR – CEERI Application 2024

उमेदवार अर्ज दिलेल्या लिंकवरून करू शकता.

सर्व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज करताना जात प्रमाणपत्र अपलोड करावे.

ceeri.res.in नोंदणी साठी सर्व सूचना अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्या आधी काळजीपूर्वक ऑनलाइन अर्ज करण्याच्या सुचनामधून जाणे आवश्यक आहे.

उमेदवारानी त्यांचे अर्ज फक्त ऑनलाइन मोडद्वारे करणे आवश्यक आहे इतर मार्गाने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही अर्थात रद्द केले जाईल.

या संदर्भात कोणता पत्रव्यवहार केला जाणार नाही.

कोणत्याही कारणास्तव उमेदवारांनी विहित कालमर्यादेत अर्ज केले नाही तर शेवटचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

ऑनलाइन अर्ज सबमीट करण्या आधी उमेदवारांनी ते पुर्णपणे बरोबर भरले असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे चुकीची माहिती भरू नये.

Important Links For CSIR Recruitment 2024

अधिकृत वेबसाइटइथे पहा 👈🏻
सविस्तर जाहिरातइथे पहा 👈🏻
ऑनलाइन अर्ज अर्ज इथे करा 👈🏻
इतर भरती

दक्षिण कोलफील्डस लिमिटेड SECL मध्ये 1425 पदांची मेगा भरती


Previous Update

वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद अंतर्गत 444 पदांची भरती

CSIR Recruitment 2023 : Council of Scientific & Industrial Research Has Issued Notification for the posts of Assistant Section Officer,Section Officer There are total of 444 Vacancies are available to fill posts. Interested & Eligible Candidates are directed to submit their Application Online through on official website eligible candidates can apply before the last date. The last date of submission of application 12th of January 2024..

वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद ( Council of Scientific and Industrial Research ) अंतर्गत विविध रिक्त पदे पदांच्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,सदर भरती प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या पदांकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
  • 444
पदाचे नाव:
  • सहाय्यक विभाग अधिकारी
  • विभाग अधिकारी
वयोमर्यादा:
  • 33 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
  • सर्वसाधारण/ईडब्ल्यूएस/ओबीसी प्रवर्ग – रु.500/-
  • इतर मागास प्रवर्ग/महिला/PwBD/Ex Serviceman/CSIR विभागातील उमेदवार फी नाही.
नोकरीचे ठिकाण:
  • भारत
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 12 जानेवारी 2024

CSIR Vacancy 2023

पदांची संख्यापदाचे नाव
378सहाय्यक विभाग अधिकारी
76विभाग अधिकारी

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

  • अर्ज ऑनलाइन CSIR च्या अधिकृत संकेतस्थळावर करायचा आहे.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • उमेदवारांनी केवळ वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी
  • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती द्या.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Education Qualification For CSIR Notification 2023-2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक विभाग अधिकारीविद्यापीठातील पदवी
विभाग अधिकारीविद्यापीठातील पदवी
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • वैध ई-मेल
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

इतर सूचना

अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी स्वत:चे समाधान करण्याचा सल्ला दिला आहे ऑनलाइन अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेनुसार पदांखाली पात्रतेबद्दल सल्ला विचारणारी कोणतीही चौकशी नाही,विहित शैक्षणिक पात्रता विद्यापीठातून प्राप्त केलेली असावी.

केवळ किमान विहित पात्रता पूर्ण केल्याने उमेदवाराला लेखी बोलावण्याचा अधिकार मिळणार नाही.उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर भरती पहा
अन्न,नागरी पुरवठा विभागामध्ये 345 पदांची भरतीइथे पहा

मूल्यमापन :

संगणक आधारित परीक्षांच्या तात्पुरत्या उत्तर तालिका उमेदवारांना CSIR मार्फत उपलब्ध करून दिल्या जातील.
परीक्षेनंतर उमेदवार answer key पाहू शकता आणि ऑनलाइन प्रतिनिधित्व सबमीट करू शकतात.

वेळ मर्यादा आणि प्रती प्रश्न 100/- च्या पेमेंट वर प्रतिनिधित्व करा प्रतिनिधित्व इतर कोणत्या मार्गाने स्वीकारले जाणार नाही उदा. पत्र,अर्ज,ईमेल या द्वारे विचार केला जाणार नाही.

उत्तरताईला अंतिम करण्या आधी आन्सर की ची छाननी केली जाईल आणि त्यात CSIR चा निर्णय अंतिम असेल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावरील गुणांचे पुंनर्मुल्यांकण करण्यास कोणतीही तरतूद नसेल,परीक्षेत उमेदवाराने मिळवलेले गुण एकाधिक शिफ्टमध्ये घेतल्यास सूत्र वापरुन सामान्य केले जातील.

आणि अशा सामान्यिकृत स्कोरचा उपयोग अंतिम गुणवत्ता आणि कट ऑफ मार्क निर्धारित करण्यासाठी केला जाईल.सूत्र ठरवले जाईल.CSIR द्वारे आणि नंतर CSIR वेबसाइट द्वारे सूचित केले जाईल.

कागदपत्रे पडताळणी :

रुजू करण्याची संधी लागू करण्यापूर्वि,सर्व उमेदवारांनी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे ऑनलाइन अर्जासोबत सबमीट केलेले कागदपत्र तसेच CSIR द्वारे निर्दिष्ट केलेली इतर कोणताही कागदपत्र असे न झाल्यास त्यांची उमेदवारी नाकारली जाईल.

Information In English
Total Post:
  • 444
Post Name:
  • Assistant Section Officer
  • Section Officer
Education Qualification
  • Refer PDF
Age Limit:
  • 33 Years
Application Fees:
  • General/OBC/and EWS Category – Rs.500/-
  • Women/SC/ST/PWBD/Ex-Serviceman/CSIR Department Candidates-No Fee
Application Mode
  • Online
Job Location
  • All Over India

Education Qualification For CSIR Notification 2023

Required EducationPost Name
University DegreeAssistant Section Officer
University DegreeSection Officer
Important Dates For CSIR Bharti 2023
Application PeriodImportant Dates
Last date to apply online06 January 2024

How To Apply For CSIR Recruitment 2023-2024

  • Application is to be done Online through Online mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
    Online Application Form for the post concerned.
  • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
  • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
    accepted and will be summarily rejected.
  • No correspondence will be entertained in this regard.
  • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct

Education Qualification For CSIR Recruitment 2023

Pay ScalePost Name
Group B Non- {Non Gazetted} Pay Level – 7,Cell-1 Rs. 44,900-Rs.1,42,400Assistant Section Officer
Group B {Gazetted} Pay Level – 8,Cell – 1 Rs.47,600-Rs.1,51,100Section Officer

Important Links For CSIR Bharti 2023-2024

Official Website Click here
NotificationClick here
Apply OnlineApply Online

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 12th January 2024.

The applicant must be a citizen of India.
(b) All applicants must fulfill the essential requirements of the post and other conditions stipulated in the advertisement.
No inquiry asking for advice as to eligibility
will be entertained. The prescribed educational qualifications should have been obtained from a University/
Institution/ Board recognized by Govt. Of India/ approved by Govt. Regulatory Bodies and the final result should
(c) Merely fulfilling the minimum prescribed qualifications will not vest a right in a candidate for being called for Written
Test and interview or Written Test and Proficiency Test or appointment. If on verification either before or after at any of the stages of selection process, it is found that any candidate does not fulfill any of the eligibility conditions,his/her candidature will be summarily cancelled forthwith.

(d) Applicants working in Government Departments shall be required to produce a ‘No Objection Certificate’ from their
employer at the time of document verification, failing which their candidature will NOT be considered. The date of
such document verification will be intimated in due course. However, such candidates should intimate their employer about their application against the advertisement.

If any document/certificate furnished is in a language other than Hindi or English, a transcript of the same duly attested is to be submitted.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा