602 पदांची आदिवासी विकास विभागात भरती ऑनलाइन अर्ज सुरू | Adivasi Vikas Vibhag Bharti 2023

Mahatribal Bharti 2023

Mahatribal Bharti 2023 :Tribal Maharashtra State Tribal Development Department Authority commissioner Thane/Nashik/Amravati/Nagpur Establishment Group B Non Gazetted and Group C Cadre Direct Service Quota for Direct service recruitment of 602 posts online applications are invited from eligible candidates on the website @tribal.maharashtra.gov.in for posts of various cadres under Maharashtra Tribal Department Recruitment 2023. Following are the Vacancies for this.

Lower Grade Stenographer,Upper Grade Stenographer,Senior Clerk/Statistical Assistant,Research Assistant,Deputy Accountant/Chief Clerk,Senior Tribal Development Inspector Stenographer,Housekeeper [Male] Superintendent [Male],Superintendent [Female],Tribal Development Inspector,Primary Teaching Assistant [Marathi Medium] Secondary Teaching Assistant [Marathi Medium],Higher Secondary Teaching Assistant Primary Teaching Assistant [English Medium] Laboratory Assistant,Assistant Librarian,Librarian Posts.

Computer based examination will be conducted at designated examination Center in Maharashtra for recruitment For those who are eagerly waiting to grab this opportunity to become a part of Tribal Department Of Maharashtra in this Article we will know the details like how many and which vacancies are there in Mahatribal Bharti 2023 Posts Names eligibility criteria 2023 Mahatribal age limit how to apply website Mahatribal Vacancy and other details Maharashtra Tribal Department Should be complete information before filling online application Applicant apply before the last date through the given mentioned link before End date to for the Mahatribal Bharti 2023 is 13th December 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

Mahatribal Bharti 2023

Mahatribal Bharti 2023

आदिवासी विकास महामंडळ (Adivasi Vikas Vibhag) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे.

खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी. अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

एकूण पदसंख्या :
  • 602
पदाचे नाव :
  • निम्न श्रेणी लघुलेखक
  • उच्च श्रेणी लघुलेखक
  • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
  • संशोधन सहाय्यक
  • उपलेखापाल/मुख्य लिपिक/
  • अधीक्षक (पुरुष)
  • अधीक्षक (महिला)
  • वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक
  • लघुटंकलेखक
  • गृहपाल (पुरुष)
  • गृहपाल (महिला)
  • सहाय्यक ग्रंथपाल
  • ग्रंथपाल
  • प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम)
  • माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)
  • उच्च माध्यमिक शिक्षण सेवक
  • प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • आदिवासी विकास निरीक्षक
शैक्षणिक पात्रता :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा. (लवकरच उपलब्ध होईल)
फीस/चलन :
  • सर्वसाधारण प्रवर्ग : रु.1000/-
  • राखीव प्रवर्ग : रु.900/-
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वयमर्यादा
  • 18 ते – 38 वर्ष जाहिरात पहावी
नौकरी ठिकाण :
  • महाराष्ट्र
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023

How To Apply For Adivasi Vikas Mahamandal Bharti 2023

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइट द्वारेच करावा.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अर्जामध्ये अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरू नका.
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.
  • महाराष्ट्र उत्पादन शुल्क च्या अधिकृत वेबसाईट ला जा.
  • नंतर Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा
  • व रजिस्ट्रेशन करा
  • पुढे गेल्यावर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्जाची फी भरा.
  • अर्ज तपासून सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्मची प्रिंट करून घ्या.

Adivasi Vikas Bharti 2023

आयुक्तालय (पद संख्या)
अपर आयुक नाशिक 166
अपर आयुक्त ठाणे 145
अपर आयुक्त अमरावती 83
अपर आयुक्त नागपुर 192
आयुक्तालय नाशिक 16
एकूण 602

आदिवासी विकास महामंडळ भरती माहिती

परीक्षेची वेळ व परीक्षा केंद्र प्रवेशपत्रात नमूद केले जाईल.
सर्व अपडेटविषयी वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाई
ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धत ऑनलाइन व अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in ला भेट द्यावी

Salary Details For Adivasi Vikas Vibhag Bharti 2023

पदाचे नाव वेतन
निम्न श्रेणी लघुलेखक38600/- 122800/-
उच्च श्रेणी लघुलेखक41800/- 132300
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)मानधन 18,000/-
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक38600/-122800/-
संशोधन सहाय्यक38600/-122800/-
उपलेखापाल/मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ35400/- 112400/-
अधीक्षक (पुरुष)25500/-81100/-
अधीक्षक (स्त्री)25500/-81100/-
प्रयोगशाळा सहाय्यक19900/-63200/-
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक25500/-811000/-
प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम)मानधन 16,000/-
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक मानधन 20,000/-
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)मानधन 16,000/-
लघुटंकलेखक25500/-81100/-
गृहपाल (पुरुष)38600/-122800/-
गृहपाल (महिला)38600/-122800/-
सहाय्यक ग्रंथपाल21700/-69100/-
आदिवासी विकास निरीक्षक35400/-112400/-
ग्रंथपाल25500/-81100/-
उपलेखापाल-मुख्य लिपिक35400/-112400/-

लागणारी कागदपत्रे:

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • वैध मोबाईल क्रमांक
  • वैध ई-मेल
  • अर्जातील नावाचा पुरावा SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत Websiteपहा
PDF जाहिरातPDF जाहिरात पहा
ऑनलाइन अर्जअर्ज करा

Education Qualification For Adivasi Vikas Vibhag Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
निम्न श्रेणी लघुलेखकशासकीय मान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाची परीक्षा 10 वी पास
उच्च श्रेणी लघुलेखकशासकीय मान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाची परीक्षा 10 वी पास अथवा तत्सम
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)पदवी + बी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारे उमेदवार.
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठातील किमान द्वितीय श्रेणी विज्ञान,कला,वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण शास्त्र पदवी
संस्थात्मंक व्यवस्थापण,शैक्षणिक प्रशासन,संस्थात्मक व्यवस्थापन,तपासणी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असल्यास उमेदवारणा प्राधान्य असेल.
संशोधन सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापीठातिल जे पदवी धारण करीत आहे,परंतु अर्थशास्त्र/गणित/वाणिज्य आणि सांख्यिकीशास्स्त्र यापैकी कोणत्याही विषयाची पदवी धारण करणार्‍या उमेदवारला प्राधान्य असेल.
उपलेखापाल/मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठमान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी,जर पदव्युत्तर पदवी किंवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणार्‍या उमेदवारांना प्राधान्य राहील.
अधीक्षक (पुरुष)मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण/आदिवासी प्रशासन शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण करणारा उमेदवार.
अधीक्षक (स्त्री)मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण/आदिवासी प्रशासन शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण करणारा उमेदवार.
प्रयोगशाळा सहाय्यकइयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पण,वाणिज्य आणि सांख्यिकी व गणित,अर्थशास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण केलेली असल्यास उमेदवारांना प्राधान्य
प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम)SSC/HSC + डी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा. Teacher Eligibility Test/Central Teacher Eligibility Test (शिक्षण पात्रता परीक्षा) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक मान्यताप्रात्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीमध्ये पास असणे आवश्यक आहे तसेच बी.एड व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)
इयत्ता 1 ते 12 वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक तसेच डी.एड पदविका इंग्रजी माध्यमातून पास असणे आवश्यक आहे.Teacher Eligibility /Central Test उत्तीर्ण असणे बंधनकारक.
लघुटंकलेखकमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास केलेली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परीक्षा पास केली असावी.आणि शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 श.प्र.मी. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 श.प्र.मी व मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 श.प्र.मी या अर्हतेचे प्रमाणपत्र धारण करत असलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा ITI संस्था यांच्याकडील प्रमाणपत्र
गृहपाल (पुरुष)मान्यताप्राप्त विद्यापीठातील कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यतापराप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी धारण करणारे
गृहपाल (महिला)मान्यताप्राप्त विद्यापीठातील कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यतापराप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी धारण करणारे
सहाय्यक ग्रंथपाल
इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.

आदिवासी विकास निरीक्षक
मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी जर पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करत असल्यास प्राधान्य
ग्रंथपालमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयातील अथवा संस्थेकडून प्रमाणपत्र धारण केलेले. जर ग्रंथालयशास्त्र मधील पदविका+ किमान 2 वर्षापेक्षा कमी नसलेला इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम असेल.
उपलेखापाल-मुख्य लिपिकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पण,पदव्युत्तर पदवी शिक्षण किंवा शिक्षण शास्त्राची पदवी धारक उमेवार असल्यास प्राधान्य

Selection Process For Mahatribal Bharti 2023

सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल.
Computer Based Online Examination घेण्यात येणार्‍या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारणे किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
घेण्यात येणारी ऑनलाइन परिक्षा मराठी,इंग्रजी,सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची असेल,परीक्षेसाठी 2 तास इतका कालावधी असेल.

  • संगणक आधारित CBT ऑनलाइन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालील प्रमाणे राहील.
Information In English
Total Post: :
  • 602
Post Name:
  • Lower Grade Stenographer
  • Upper Grade Stenographer
  • Research Assistant
  • Senior Tribal Development Inspector
  • Stenographer
  • Laboratory Assistant
  • Tribal Development Inspector
  • Deputy Accountant/Chief Clerk
  • Assistant Librarian
  • Primary Teaching Assistant (Marathi Medium)
  • Secondary Teaching Assistant (Marathi Medium)
  • Higher Secondary Teaching Assistant
  • Primary Teaching Assistant (English Medium)
  • Senior Clerk/Statistical Assistant
  • Librarian
  • Housekeeper (Male)
  • Housekeeper (Femle)
  • Superintendent (Male)
  • Superintendent (Female)
Education:
Age Limit:
  • 18 To 40 Years
Application Fees :
  • General Category Rs.1000/-
  • Reserved Category Rs.900/-
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • Maharashtra

How To Apply Maha Tribal Development Department Recruitment

  • Application is to be done online through online mode
  • Candidates Can apply online from the given link
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • last applications will not be accepted
  • Please check PDF advertisement for more information
Important Dates
  • Last Date To Apply 13th December 2023

Important Links For Adivasi Vikas Vibhag Recruitment 2023

Official WebsiteClick here
PDF Notification Click here to Download PDF
Online RegistrationClick here for Registration

Required Documents For Tribal Development Department Bharti 2023

  • Original Marks/Board Sheet
  • Educational Documents
  • Adhar Card
  • Mobile Number
  • Email-ID

Other Recruitment

(RCFL) मुंबई येथे 408 रिक्त पदांची नवीन भरती सुरू;Check here
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 74 जागांची भरती.Check here
भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती – 496 जागाCheck here
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरतीCheck here
रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची भरतीCheck here

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment