आरोग्य विभाग ग्रुप डी च्या मुदतवाढ 4010 पदांसाठी भरती | Arogya Vibhag Group D Bharti 2023

Arogya Vibhag Group D

Arogya Vibhag Group D : Arogya Vibhag announces New Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Group D Accident Department Servant / Laboratory Attendant, Group-D Peon, (Room Servant, Outpatient Servant, Blood Bank Attendant, Dental Assistant, Helper, and other Posts.

Eligible candidates are directed to submit their application online through Total 1090 Vacant Posts have been announced by Aarogya Vibhag (Public Health Department Group D) Recruitment  in the advertisement August 2023 end date to submission application form is 18th September 2023.Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Aarogya Bharti 2023 information regarding Recruitment updated here.

Arogya Vibhag Group D

New Update

आरोग्य विभाग भरती अपडेट परीक्षा नवीन वेळापत्रक जाहीर खाली दिलेल्या लिंकवरून नवीन अपडेट पहा.

Previous Update

आरोग्य विभागात (Health Department) भरवायाच्या “( क ) आणि (ड) श्रेणीतील ” १०,९४९ रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदर जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, 29 ऑगस्ट २०२३ पासून हे अर्ज अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टंसी सर्विसेस पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून विहित कालावधी मध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन मागविण्यास सुरुवात झाली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल. भरती साठी शैक्षणिक पात्रता पदनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा. ठाण्यात 18 हजार जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग भरतीच्या प्रक्रियेला वेग आल्याच दिसून येत आहे.

गेल्या तीन वर्षाची रखडलेली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह उभे करण्यात आले होते.पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकार ने बाब लक्षात घेवून यात लक्ष घातले आणि प्रक्रियेला सुरुवात केली.

कोणकोणत्या पदांचा समावेश?

( क ) आणि (ड) श्रेणीतील १०,९४९ जागांसाठी ही भरती जाहिरात निघाली आहे.आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टंसी सर्विसेस यांच्या मार्फत केली जाणार आहे. क वर्गासाठी ५५ प्रकारची विविध पदे तसेच ड वर्गातील ५ प्रकारची विविध पदे भरली जाणार आहे.

अशी एकूण १०,९४९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.भरती पेपरफूटी नंतर ही भरती थांबवण्यात आलेली होती, आता नव्याने पुन्हा आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या पुढाकाराने ही भरती पुन्हा राबवण्यात येणार आहे.गट ड  संवर्गासाठी शिपाई, सफाई कामगार यासारख्या पदांचा समावेश असणार आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असून त्याचा भर कनिष्ठ अधिकार्‍यांवर पडत आहे या कार्यपद्धतीवर अधिकार्‍यांवर भार असून त्यांच्यात तीव्र नाराजीचे वातावरण असल्याने ही नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला आहे.

एकूण जागा: 
  • 4010
शैक्षणिक पात्रता:
  • पात्रता पदांनुसार जाहिरात पहा
वय मर्यादा :
  • १८ सप्टेंबर २०२३ रोजी १८ ते ४० वर्ष
  • मागासवर्गीय /अनाथ /आदुघ/ ०५ वर्ष सूट
अर्ज पद्धती :
  • ऑनलाईन अर्ज
अर्ज करा
नौकरी ठिकाण:
  • महाराष्ट्र
महत्वाच्या तारीख:

Arogya Vibhag Bharti Important Date

अ.क्र तपशील महत्वाच्या तारीख
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 29-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –18-09-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – 7 दिवस आधी

जिल्हानिहाय गट – ड पद संख्या

अक्रमंडळपद संख्या
01नागपूर277
02नाशिक168
03ठाणे336
04पालघर62
05छ. संभाजीनगर (औरंगाबाद)116
06जालना62
07परभणी76
08अहमदनगर 92
09कोल्हापूर 93
10अकोला 55
11लातूर 51
12उस्मानाबाद82
13नांदेड112
14जळगाव69
15हिंगोली 76
16बीड 94
17उपसंचालक आरोग्य सेवा पुणे97
18रायगड104
19पुणे352
20सोलापूर 114
21सिंधुदुर्ग 88
22धुळे23
23सातारा 115
24सांगली 40
25बुलढाणा125
26यवतमाळ 56
27वाशिम71
28वर्धा 91
29नंदुरबार 95
30अमरावती172
31भंडारा 127
32रत्नागिरी 101
33गोंदिया 85
34चंद्रपुर203
35गडचिरोली130
एकूण4010
Arogya Bharti District wise Gruop D Vacancy 2023

Education Qualification For Arogya Vibhag Gruop D Bharti 2023

पद क्रपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
01गट-ड (शिपाई, कक्षसेवक,रक्तपेढी परिचर,मदतनिस, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, दंत सहाय्यक आणि इतर पदे.
नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर)
10 वी पास
02अकुशल कारागीर (HEMR)10 वी पास इलेक्ट्रिकल किंवा
सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग
03अकुशल कारागीर (परिवहन)10 वी पास ITI/N.C.T.V.T.
04नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी)10 वी पास
05नियमित क्षेत्र कर्मचारी इतर10 वी पास फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इ. अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून 180 दिवस काम केले असलेले
Arogya Vibhag bharti Education Qualification

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटClick here to visit
गट क जाहिरातClick here to Download
गट ड जाहिरातClick here to Download
परीक्षा प्रवेशपत्रClick here to Check

निवड पद्धत

लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५० प्रश्न असेल प्रत्येक प्रश्नसाठी २ गुण, एकूण गुण -१०० परीक्षेचा कालावधी – २ तास
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेवर (performance) केली जाईल.

गट ड संवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदांसाठी परीक्षा एकाच सत्रामध्ये होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयासाठी अर्ज करायचा ही उमेदवारांची निवड राहील,लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं लागेल परीक्षा केंद्र परीक्षा प्रवेश पत्राद्वारे कळवण्यात येईल.

Arogya Vibhag Exam Syllabus- 2023-24

महाराष्ट्र सार्वजनिक विभागाने आरोग्य सेवक अभ्यासक्रम दिला आहे आरोग्य विभाग भरती लेखी परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवांसाठीज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांकरिता मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता इतर प्रश्न हे इंगजीमधुन असतील.

गट क. पदांसाठी

  • एकूण १०० प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला २ मार्क याप्रमाणे .२०० मार्कांची परीक्षा राहील

लिपिक वर्गीय पदांसाठी

  • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयातील एकूण १०० प्रश्नांकरिता २०० गुणांची परीक्षा असेल

तांत्रिक संवर्गातील पदांसाठी :

  • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण ६० प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर ४० प्रश्न असेल

वाहन चालक पदाकरिता

  • मराठी इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण ६० प्रश्न राहील व पदसंधर्भात ४० प्रश्न असेल

गट ड पदांकरिता ::

  • एकूण ५० प्रश्न प्रश्न १०० मार्कंसाठी राहील
  • परीक्षेसाठी वेळ २ तास असेल

Information In English

Total Post: 
  • 4010
Post Name:

Education Qualfication For Arogya Vibhag Recruitment 2023

SR NoPost NameNo.Of VacancyEducation Qualification
01Accident Department Servant / Laboratory Attendant, Group-D Peon, (Room Servant, Outpatient Servant, Blood Bank Attendant, Dental Assistant, Helper, and other Posts.326910th Pass
02Unskilled Worker (HEMR) 1710th Pass (2) ITI or Electrical or
general electronics or instrumentation Refrigeration and Air Conditioning
03Unskilled Worker (Transportation) 8010th Pass ITI/N.C.T.V.T.
04Regular Field Employees (seasonal) 46110
05Regular Field Employees (Others) 183Passed 10th 2) Worked for one hundred and eighty days as Seasonal Spraying Worker under Spraying, Release of Guppy fish at mosquito breeding sites etc.
Education:
  • Varies by post
Age Limit:
  • 18 to 40 years as on 18 September 2023
  • Reserved Category/EWS/Orphan: 05 years Relaxation
Pay Scale:
  • Variable post wise
Application Mode :
  • Online

Apply Online

Job Location:
  • Maharashtra

Important Dates

Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –29/08/2023
2Last Of Submission Of Application Online Mode18/09/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
18/09/2023
4Date Of Availiblity For Exam Hall Ticket/ Admit Card

Other Recruitment

Arogya Vibhag Bharti Pune 2023

Important Links

Official Website Click here to visit
Group-C PDF NotificationClick here to Download
Group-D PDF NotificationClick here to Download
Arogya Vibhag Hall Ticket UpdateClick here to Check

Arogya Vibhag Bharti Selection stages

  • prelims exam
  • skill test {only technician post}
  • Document Verification
How To Apply Arogya Vibhag Group D Bharti 2023
  • All about Recruitment Update Notice And additional information candidates visits official website
  • online application submit on official website

सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या. https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment