आरोग्य विभाग पुणे पदांची भरती मुदतवाढ | Arogya Vibhag Bharti Pune 2023

Arogya Vibhag Bharti Pune

Arogya Vibhag Bharti Pune Arogya Vibhag Pune (Public Health Department Pune) announces New Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Staff Nurse, Data Entry Operator, Constable,Health Supervisor, Drug Maker, Leprosy Technician, Laboratory Technician  

Eligible candidates are directed to submit their application online through Total 1090 Vacant Posts have been announced by Aarogya Vibhag Pune (Public Health Department Pune) Recruitment  in the advertisement August 2023 Last date to submition application form is 18th September 2023.

Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Arogya Bharti Pune 2023 / Aarogya Vibhag Recruitment 2023 / Aarogya Bharti Pune2023 information regarding Arogya Vibhag Pune Recruitment updated here

Arogya Vibhag Bharti Pune

Arogya Vibhag Bharti Pune

पुणे येथे आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त 1671 पदांच्या भरतीची जाहिरात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. मुंबई आरोग्य विभाग भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा. सर्वप्रकारच्या नौकरी संदर्भात अपटेड मिळवण्यासाठी whats app ग्रुप ला जॉइन व्हा.

एकूण पदे
  • 2475
पदाचे नाव व पद संख्या :
  • वैद्यकीय अधिकारी
  • स्टाफ नर्स
  • डाटा एंट्री ऑपरेटर
  • शिपाई
  • आरोग्य पर्यवेक्षक
  • औषध निर्माता
  • कुष्टरोग तंत्रज्ञ
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • कक्ष सेवक
शैक्षणिक पात्रता:
  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
अर्ज फीस/चलन :
  • सर्वसाधारण खुला प्रवर्ग – रु. १०००
  • मागास प्रवर्ग – रु.९००
वय मर्यादा :
  • १८ ते ४० वर्ष १८ सप्टेंबर २०२३ रोजी पीडीएफ जाहिरात पहावी
  • राखीव प्रवर्ग – ५ वर्ष सूट
  • उमेदवारांनी PDF बघावी
अर्ज पद्धती :
  • Online
अर्ज करा
नौकरी ठिकाण:
  • पुणे
महत्वाच्या तारीख
अ.क्र तपशील महत्वाच्या तारीख
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 29-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –18-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या 7 दिवस आधी
5आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर विविध जिल्ह्यातील पदांनुसार वेळापत्रक डाउनलोड करा.इथे पहा

Aarogya Vibhag Bharti Notification 2023

आताच प्रकाशित नवीन शासन निर्णयानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये विविध पदांच्या 839 जागेवर सरळसेवा पद्धतीने पदभरतीस सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 18 जुलै 2023 रोजी नवीन शासन निर्णय द्वारे मंजुरी दिलेली आहे.

यापैकी काही पदे ही बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार असल्याचे सदर पदभरती शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत. या शासन निर्णयाची (PDF)आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे.

या GR नुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हि भरती राबविण्यात येणार आहे. या मुळे अनेक उमेदवारांना नोकरीसाठी नवीन संधी उपलब्ध होणार.विविध ग्रामीण रुगणालय अंतर्गत/ कारभारी, औषध निर्माता ( मिश्रक ), वैद्यकीय अधिपरिचारीका, अधिकारी, सहाय्यकअधिक्षक, कनिष्ठ लिपिक आणि अन्य काही पदांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली आहे. 

Aarogya Vibhag Recruitment Pune 2023

अनेक दिवसांच्या रखडलेल्या आरोग्य विभातील जवळपास 11 हजार पदांसाठी जाहिरात आज येणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली. ठाण्यात 18 हजार जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग भरतीच्या प्रक्रियेला वेग आल्याच दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकार ने बाब लक्षात घेवून यात लक्ष घातले आणि प्रक्रियेला सुरुवात केली.

आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टंसी सर्विसेस यांच्या मार्फत केली जाणार आहे. क वर्गासाठी ५५ प्रकारची विविध पदे तसेच ड वर्गातील ५ प्रकारची विविध पदे भरली जाणार आहे.

Arogya Vibhag Pune Vacancy 2023

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५० प्रश्न असेल प्रत्येक प्रश्नसाठी २ गुण, एकूण गुण -१०० परीक्षेचा कालावधी – २ तास
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेवर (performance) केली जाईल गट ड संवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदांसाठी परीक्षा एकाच सात्रामध्ये होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयासाठी अर्ज करायचा ही उमेदवारांची निवड राहील.
लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं लागेल परीक्षा केंद्र परीक्षा प्रवेश पत्राद्वारे कळवण्यात येईल

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
जाहिरातइथे पहा
आरोग्य विभाग नागपुर भरतीइथे पहा

आरोग्य विभाग अभ्यासक्रम

महाराष्ट्र सार्वजनिक विभागाने आरोग्य सेवक अभ्यासक्रम दिला आहे आरोग्य विभाग भरती लेखी परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवांसाठी

ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांकरिता मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता इतर प्रश्न हे इंगजीमधुन असतील.

गट क. पदांसाठी

  • एकूण १०० प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला २ मार्क याप्रमाणे .२०० मार्कांची परीक्षा राहील

लिपिक वर्गीय पदांसाठी

  • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयातील एकूण १०० प्रश्नांकरिता २०० गुणांची परीक्षा असेल

तांत्रिक संवर्गातील पदांसाठी :

  • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण ६० प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर ४० प्रश्न असेल

वाहन चालक पदाकरिता

  • मराठी इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण ६० प्रश्न राहील व पदसंधर्भात ४० प्रश्न असेल

गट ड पदांकरिता ::

  • एकूण ५० प्रश्न प्रश्न १०० मार्कंसाठी राहील
  • परीक्षेसाठी वेळ २ तास असेल

खालील प्रमाणे अनुकरण करून ऑनलाइन अर्ज करा

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
Information English
Total Post: 
  • 1671
Post Name :
  • Staff Nurse
  • Data Entry Operator
  • Constable
  • Health Supervisor
  • Drug Maker
  • Medical Officer
  • Laboratory Technician
  • Leprosy Technician
Age Limit:
  • 18 to 40 years as on 18 September 2023
  • Reserve Category 05 Years Relaxation
  • Check PDF Notification
Pay Scale:
  • Verient By Posts

Application Fees :

  • Open Category – RS. 1000
  • Reserve Category – RS. 900
Application Mode :
  • Online
Apply Online

Important Links

Official Website Click here to visit
PDF NotificationClick here to Download
Arogya Vibhag Nagpur Bharti Click here to Check
Job Location:
  • Pune
Important Dates
Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –29/08/2023
2Last Of Submission Of Application Online Mode18/09/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
18/09/2023
4Date Of Availibility For Exam Hall Ticket/ Admit Card

How To Apply Arogya Vibhag Pune Recruitment 2023

  • last applications will not be accepted
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • please check PDF advertisement for more information

Check Other Recruitment

SBI Recruitment 2023

Arogya Vibhag Pune Selection Process

  • Prelims exam
  • Skill test {only technician post}
  • Document Verification

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com व नौकरी संदर्भात अचूक माहिती मिळवा व इतरांना माहिती शेअर करा

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment