आरोग्य विभाग भरती हॉल तिकीट उपलब्ध | Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket

Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket

Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket : Maharashtra Health Department has released Maharashtra Health Department Recruitment 2023 on 29 August 2023 Health Department Recruitment 2023 has announced for a Total of 10949 Group ‘C’ and ‘D’ posts for this vacancy, the Health Department Exam will be held in November 2023.


Candidate who have applied for Health Department Recruitment 2023 can check this page for Health Department Exam hall ticket We will update this page for Health Department Recruitment 2023 Hall Ticket when the link will be Available soon for Group C and Group D posts Health Department Admit Card 2023

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket

आरोग्य विभाग ग्रुप c आणि ग्रुप ड एकूण 10949 पदांची भरतीची जाहिरातीसाठी अर्ज करण्याची 22 सप्टेंबर तारीख होती.
एकूण नोंदणी 8 लाख 66 हजार विद्यार्थ्यानी अर्ज केले आहे.
मिळालेल्या सूत्रांच्या महितीनुसार नोव्हेंबर मध्ये आरोग्य विभाग भरती परीक्षा सुरू होतील परीक्षेच्या 7 दिवस आधी उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करता येतील.
तुमचे लॉगिन माहिती टाकून त्यावरून तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.भरती प्रवेश पत्र लवकेआरसीएच उपलब्ध होतील.

महाआरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या नवीन सूचनेनुसार आरोग्य विभाग परीक्षा 30 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होत आहे, ही परीक्षा 12 डिसेंबर 2023 पर्यंत चालेल.ज्यांनी आरोग्य विभाग मेगाभरती साठी अर्ज केलेला आहे ते त्यांच्या आरोग्य विभाग परीक्षेच्या तारखा तपासू शकतात.

मागील अपडेट

आरोग्य भरतीच्या परीक्षेसाठी प्रतीक्षेत असणार्‍या उमेदवारांसाठी बातमी आहे, आरोग्य विभाग भरती परीक्षा नोव्हेंबर 2023 मध्ये होणार आहे, लवकरच संपूर्ण आरोग्य विभाग गट क व गट ड परीक्षा वेळापत्रक जाहीर करेल,भरती प्रक्रियेसाठी अखेर शासनाने तारीख जारी केली आहे TCS.Ion या कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात येणार असून यातून 10 949 पदे भरण्यात येणार आहे, महाराष्ट्र आरोग्य विभागाने 29 ऑगस्ट 2023 रोजी आरोग्य विभाग भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

परीक्षा हॉल तिकीटासाठी व उपलब्ध झाल्यावर डाउनलोड साठी तुम्ही हे page पाहू शकता आरोग्य विभाग परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध झाल्याबर आम्ही इथे अपडेट करू.या संदर्भातील पुढील अपडेट पाहण्यासाठी महासरकार नौकरी ला भेट द्या व व्हाट्सएप ग्रुप जॉइन करा.

[ Previous Update ]

आरोग्य विभाग भरती 11 हजार पदांची भरती अर्ज सुरू शेवट तारीख Arogya Vibhag Bharti 2023 –

Arogya Vibhag Recruitment 2023

Arogya  vibhag bharti 2023: Arogya Vibhag Bharti for 11000 vacant seats in in zilla parishad will begin from today with this is the health department will get 97 health workers and 300 nurses Under the Rural Devlopment Department the process has been started to fill up 100 percent of the vacant posts in the (Arogya Vibhag Bharti 2023)Health Department and 80 percent of other department in Group C under all the arogya vibhag Department Recruitment Process In the state through direct service Arogya vibhag bharti 2023

Arogya Vibhag Bharti 2023

आरोग्य विभाग अधिसूचना 2023

अनेक दिवसांच्या रखडलेल्या आरोग्य विभातील जवळपास 11 हजार पदांसाठी जाहिरात आज येणार आहे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली,ठाण्यात 18 हजार जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग भरतीच्या प्रक्रियेला वेग आल्याच दिसून येत आहे गेल्या तीन वर्षाची रखडलेली होती महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह उभे करण्यात आले होते,पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकार ने बाब लक्षात घेवून यात लक्ष घातले आणि प्रक्रियेला सुरुवात केली.

( क ) आणि (ड) श्रेणीतील १०,९४९ जागांसाठी ही भरती जाहिरात निघाली आहे,आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टंसी सर्विसेस यांच्या मार्फत केली जाणार आहे,क वर्गासाठी ५५ प्रकारची विविध पदे तसेच ड वर्गातील ५ प्रकारची विविध पदे भरली जाणार आहे,अशी एकूण 10,949 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल भरती पेपरफूटी नंतर ही भरती थांबवण्यात आलेली होती आता नव्याने पुन्हा आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या पुढाकाराने ही भरती पुन्हा राबवण्यात येणार आहे.

क गट संवर्गात परिचारिका, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आस्थापनेवरची पदे यामध्ये वाहनचालक, लिपिक टंकलेखक यासारख्या पदांचा समावेश असेल तर गट  ड  संवर्गासाठी शिपाई, सफाई कामगार यासारख्या पदांचा समावेश असणार आहे आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असून त्याचा भर कनिष्ठ अधिकार्‍यांवर पडत आहे या कार्यपद्धतीवर अधिकार्‍यांवर भार असून त्यांच्यात तीव्र नाराजीचे वातावरण असल्याने ही नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून घोषणा काय ?    

Arogya Bharti Update

राज्यात उद्यापासून म्हणजे मंगळवारी आज या आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागासाठी ११ हजार पदांची भरती होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे, त्यामुळे राज्यातील तरुणांसाठी आता नौकरी शोधणार्‍या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध होणार आहे.

आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी असल्याने कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांवर कामाचा मोठा ताण येत आहे त्यामुळे सातत्याने याबाबत तक्रारी येत होत्या,सरकार आणि आरोग्य विभाग आता लवकरच मोठी तब्बल ११ हजार पदांची भरती करून यावर तोडगा काढणार आहे,अशी माहिती आरोग्य मंत्री यांनी दिली.

आरोग्य विभाग भरती 11 हजार पदांची आघाडीच्या वृत्तपत्रामद्धे जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.भरतीमध्ये विविध पदांसाठी भरती होणार असून या भारतीमध्ये अधिकार्‍यांची देखील निवड होणार आहेया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महासरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

रिक्त असलेली अधिकारी पदे

सार्वजनिक आरोग्य विभागात ४ अतिरिक्त संचालक, २ संचालक, ५ सहसंचालक, २३ उपसंचालक ही सगळी प्रमुख पदे रिकामी आहेत. पदे भरण्यासाठी एमपीएससीमार्फत प्रक्रिया राबवावी असे अधिकाऱ्यांना वाटत नाही.

कारण,खालच्या पदावरच्या अधिकाऱ्यांना आपले पद ‘अपग्रेड’ करून महत्त्वाच्या पदांवर बसून राहायचे आहे. याशिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील १२१, जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील ३३८, तज्ज्ञ डॉक्टरांची ४७९, अ श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ९८३, ब श्रेणीतील २३८ पदेही रिकामी आहेत.

आताच प्रकाशित नवीन शासन निर्णयानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये विविध पदांच्या 839 जागेवर सरळसेवा पद्धतीने पदभरतीस सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 18 जुलै 2023 रोजी नवीन शासन निर्णय द्वारे मंजुरी दिलेली आहे.यापैकी काही पदे ही बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार असल्याचे सदर पदभरती शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत.

या शासन निर्णयाची (PDF)आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे. या GR नुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हि भरती राबविण्यात येणार आहे. या मुळे अनेक उमेदवारांना नोकरीसाठी नवीन संधी उपलब्ध होणार.

विविध ग्रामीण रुगणालय अंतर्गत/ कारभारी, औषध निर्माता ( मिश्रक ), वैद्यकीय अधिपरिचारीका, अधिकारी, सहाय्यक अधिक्षक, कनिष्ठ लिपिक आणि अन्य काही पदांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली आहे. 

तर काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेणार आहे, यात अधिपरिचाका , कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , क्ष – किरण तंत्रज्ञ , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई गड – ड , सफाईगार ड , वाहनचालक अशा पदांच्या भरती होणार आहे.

Important Link

GR 2023Click here to Download PDF
आरोग्य विभाग भरती 2023 जिल्हा निहाय लिंकClick here to check
Official WebsiteClick here to visit
Download Full Arogya Vibhag Exam Date PDF 2023Click here to Download PDF

Admit Card Download Links

Arogya Vibhag Group C Post Admit Card Download LinkClick here to Download
Arogya Vibhag Group D Post Admit Card Download LinkClick here to Download

कुठल्या आणि किती पदासाठी होणार भरती?

या पदभरतीच्या माध्यमातून अधिक परिचारिका या पदाच्या एकूण 3974 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1954 जागा, अनुसूचित जमाती अर्थातच ST प्रवर्ग 321 जागा, अनुसूचित जाती अर्थातच Schedule Caste प्रवर्गासाठी 338 जागा आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी उर्वरित जागा राहणार आहेत.

तसेच इतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ ११२, पदांमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक १७० जागा, दूरध्वनी चालक १७ , ग्रंथपाल १२, स्वच्छता निरीक्षक ९, ईसीजी तंत्रज्ञ ३६ ,आहारतज्ञ १८ ,औषधनिर्माता १६९ , कॅटलॉग/ ग्रंथसूचीकार १९ , समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) ८६

ग्रंथालय सहाय्यक १६ , व्यवसायोपचारतज्ञ/ अॅक्युपेशन थेरपीस्ट ७ , महिला अधीक्षिका किंवा वॉर्डन वसतिगृहप्रमुख ०५ , अंधारखोली सहाय्यक १० , किरण सहाय्यक २३, सांख्यिकी सहाय्यक ३ , शिंपी १५ , वाहन चालक 34,गृहपाल १६ रिक्त जागा यापद्धतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

एकूण जागा :
  • गटनिहाय जागा
  • गट क 2739
  • गट ड 3466
  • एकूण जागा 6205

मंडळानुसार पदसंख्या

अक्रमंडळपद संख्या
01मुंबई 804
02नाशिक1031
03ठाणे1671
04छ. संभाजीनगर (औरंगाबाद)470
05कोल्हापूर 428
06अकोला 806
07लातूर 428
08नागपूर1090
096939

ज्या विद्यार्थ्यानी पूर्वी अर्ज केले होते त्यांना परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही – आरोग्य मंत्री – तानाजी सावंत.

mahasarkar Jobs

Leave a comment