Arogya Vibhag Bharti Mumbai 2023 | आरोग्य विभाग 2475 जागांसाठी नवीन भरती.

Arogya Vibhag Mumbai

Arogya Vibhag Bharti Mumbai: Public Health Department Mumbai announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Staff Nurse, Data Entry Operator, Constable,Health Supervisor, Drug Maker, Leprosy Technician, Laboratory Technician Eligible candidates are directed to submit their application online through Total 1090 Vacant Posts have been announced by Aarogya Vibhag Mumbai Public Health Department Mumbai Recruitment  in the advertisement August 2023 Last date to submission application form is 18th September 2023.Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Recruitment.

Arogya Vibhag Bharti Mumbai

Arogya Vibhag Bharti Mumbai

मुंबई आरोग्य विभाग येथे विविध रिक्त 2475 पदांच्या भरतीची जाहिरात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. मुंबई आरोग्य विभाग भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.

एकूण पदे
  • 2475
पदाचे नाव व पद संख्या :
  • वाहन चालक – 28 जागा
  • नेत्रचिकितस्क – 212 जागा
  • गृहपाल – 3 जागा
  • अधिकारीपरिचारिका – 300 जागा
  • औषध निर्माण अधिकारी – 25 जागा
  • दंत आरोग्यक – 2 जागा
  • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – 163 जागा
  • प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी – 10 जागा
  • प्रयोगशाळा सहाय्यक – 4 जागा
  • क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी – 6 जागा
  • रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी – 4 जागा
  • इसीजी तंत्रज्ञ – 1 जागा
  • आरोग्य निरीक्षक – 24 जागा
  • आहार तज्ञ – 2 जागा
  • दूरध्वनीचालक – 3 जागा
  • शिंपी – 3 जागा
  • नळ कारागीर – 3 जागा
  • सुतार – 2 जागा
  • वॉर्डन – 2 जागा
  • अभिलेखापाल – 1 जागा
  • लघु टंकलेखक – 2 जागा
  • वस्त्रपाल – 2 जागा
  • इ इ जी तंत्रज्ञ – 1 जागा
  • गृह वस्त्रपाल – 1 जागा
  • एकूण – 804 जागा
शैक्षणिक पात्रता:
  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
अर्ज फीस/चलन :
  • सर्वसाधारण खुला प्रवर्ग – रु. १०००
  • मागास प्रवर्ग – रु.९००
वय मर्यादा :
  • १८ ते ४० वर्ष १८ सप्टेंबर २०२३ रोजी पीडीएफ जाहिरात पहावी
  • राखीव प्रवर्ग – ५ वर्ष सूट
  • उमेदवारांनी PDF बघावी
अर्ज पद्धती :
  • Online
अर्ज करा
नौकरी ठिकाण:
  • मुंबई
महत्वाच्या तारीख
अ.क्र तपशील महत्वाच्या तारीख
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 29-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –18-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या –

आरोग्य विभाग अधिसूचना 2023

आताच प्रकाशित नवीन शासन निर्णयानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये विविध पदांच्या 839 जागेवर सरळसेवा पद्धतीने पदभरतीस सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 18 जुलै 2023 रोजी नवीन शासन निर्णय द्वारे मंजुरी दिलेली आहे. यापैकी काही पदे ही बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार असल्याचे सदर पदभरती शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत. या शासन निर्णयाची (PDF)आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे. या GR नुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हि भरती राबविण्यात येणार आहे. या मुळे अनेक उमेदवारांना नोकरीसाठी नवीन संधी उपलब्ध होणार.

विविध ग्रामीण रुगणालय अंतर्गत/ कारभारी, औषध निर्माता ( मिश्रक ), वैद्यकीय अधिपरिचारीका, अधिकारी, सहाय्यक

अधिक्षक, कनिष्ठ लिपिक आणि अन्य काही पदांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली आहे. 

तर काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेणार आहे, यात अधिपरिचाका , कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , क्ष – किरण तंत्रज्ञ , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई गड – ड , सफाईगार ड , वाहनचालक अशा पदांच्या भरती होणार आहे.

Aarogya Vibhag Recruitment Mumbai 2023

अनेक दिवसांच्या रखडलेल्या आरोग्य विभातील जवळपास 11 हजार पदांसाठी जाहिरात आज येणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली. ठाण्यात 18 हजार जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग भरतीच्या प्रक्रियेला वेग आल्याच दिसून येत आहे.

गेल्या तीन वर्षाची रखडलेली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह उभे करण्यात आले होते.पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकार ने बाब लक्षात घेवून यात लक्ष घातले आणि प्रक्रियेला सुरुवात केली.

( क ) आणि (ड) श्रेणीतील १०,९४९ जागांसाठी ही भरती जाहिरात निघाली आहे.आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टंसी सर्विसेस यांच्या मार्फत केली जाणार आहे. क वर्गासाठी ५५ प्रकारची विविध पदे तसेच ड वर्गातील ५ प्रकारची विविध पदे भरली जाणार आहे. अशी एकूण १०,९४९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

महत्वाच्या लिंक

जाहिरातClick here to Download
अधिकृत वेबसाइटClick here to visit

आरोग्य विभाग निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५० प्रश्न असेल प्रत्येक प्रश्नसाठी २ गुण, एकूण गुण -१०० परीक्षेचा कालावधी – २ तास
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेवर (performance) केली जाईल.

गट ड संवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदांसाठी परीक्षा एकाच सात्रामध्ये होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयासाठी अर्ज करायचा ही उमेदवारांची निवड राहील. लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं लागेल परीक्षा केंद्र परीक्षा प्रवेश पत्राद्वारे कळवण्यात येईल.

Arogya Vibhag Exam Syllabus- 2023-24

महाराष्ट्र सार्वजनिक विभागाने आरोग्य सेवक अभ्यासक्रम दिला आहे आरोग्य विभाग भरती लेखी परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवांसाठी ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांकरिता मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता इतर प्रश्न हे इंगजीमधुन असतील.

गट क. पदांसाठी

  • एकूण १०० प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला २ मार्क याप्रमाणे .२०० मार्कांची परीक्षा राहील

लिपिक वर्गीय पदांसाठी

  • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयातील एकूण 100 प्रश्नांकरिता 200 गुणांची परीक्षा असेल

तांत्रिक संवर्गातील पदांसाठी :

  • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न असेल

वाहन चालक पदाकरिता

  • मराठी इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण 60 प्रश्न राहील व पदसंधर्भात 40 प्रश्न असेल

गट ड पदांकरिता ::

  • एकूण 50 प्रश्न प्रश्न 100 मार्कंसाठी राहील
  • परीक्षेसाठी वेळ 2 तास असेल
Information English
Total Post: 
  • 2475
Post Name :
  • Staff Nurse
  • Data Entry Operator
  • Constable
  • Health Supervisor
  • Drug Maker
  • Medical Officer
  • Laboratory Technician
  • Leprosy Technician
Age Limit:
  • 18 to 40 years as on 18 September 2023
  • Reserve Category 05 Years Relaxation
  • Check PDF Notification
Pay Scale:
  • Varient By Posts
Application Fees :
  • Open Category – RS. 1000
  • Reserve Category – RS. 900
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • Mumbai
Arogya Vibhag Important Dates
Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –29/08/2023
2Last Of Submission Of Application Online Mode18/09/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
18/09/2023
4Date Of Availiblity For Exam Hall Ticket/ Admit Card

Arogya Vibhag Selection Process

  • Prelims exam
  • Skill test {only technician post}
  • Document Verification

Check Other Recruitment

Arogya Vibhag Group D Bharti 2023

Important Links

Download PDF NotificationClick here to Download
Official WebsiteClick here to visit

Arogya Vibhag Apply Online

  • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com

https//:mahasarkarnaukri.com
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment