आरोग्य विभाग भरती 11 हजार पदांची भरती अर्ज ऑनलाइन |Arogya Vibhag Bharti 2023

Arogya  Vibhag Bharti 2023

Arogya  Vibhag Bharti 2023: Arogya Vibhag Bharti for 11000 vacant seats in in zilla parishad will begin from today with this is the health department will get 97 health workers and 300 nurses Under the Rural Development Department the process has been started to fill up 100 percent of the vacant posts in the Health Department and 80 percent of other department in Group C under all the arogya vibhag Department Recruitment Process In the state through direct service aarogya vibhag bharti 2023

Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Bharti 2023

आरोग्य विभागाद्वारे Bacteriological assistant laboratory technician साठी उमेदवारांचा निकाल प्रकाशीत झाला आहे खालील दिलेल्या लिंक वरून आपण पीडीएफ यादी डाऊनलोड करू शकता.

आरोग्य विभाग कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक

आरोग्य विभाग निकाल पहा

आरोग्य विभाग सर्व पदांचे निकाल पहा

आरोग्य विभाग नवीन प्रसिद्धीपत्रक

आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत घटकावर संवर्गाची परीक्षा 2023 राज्यातील 29 जिल्ह्यात 108 परीक्षा केंद्र द्वारे दिनांक 30-11-2024 ते 07-12-2023 व 12/12/2023 या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती मे. टी.सी.एस. – आय.ओ.एन यांच्याकडून दिनांक 15 -12- 2023 पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आयडीवर व त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका व उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली होती.

त्यावर संबंधित उमेदवारांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिकाच्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न प्रश्नांची चुकीचे पर्याय व चुकीचे उत्तर असून वगैरे यासंबंधी आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दिनांक 18-12-2023 ते 20-12-2023 या कालावधीत टीसीएस कडून लिंक खुली करून देण्यात आली होती.

गट क व ड संवर्गातील एकूण 10763 प्राप्त झालेल्या आक्षेपाबाबत टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन दिनांक 17-01-2024 रोजी उमेदवारांना त्यांचे लॉगिन आयडीवर सुधारित HtML link Post Objections सुधारित उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आले होते ज्या पदांच्या परीक्षा बाबत घेण्यात आलेल्या आक्षेप हरकती तज्ञ समितीमार्फत स्वीकृत करण्यात आले आहेत त्या पदांचे Objection Summary आणि valid Objection Details यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहेत. याबाबत पुढे कोणतेही लेखी अथवा ईमेल किंवा अन्य मार्गाने प्राप्त अक्षय वर्गातील विचारार्थ घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी

आरोग्य विभाग भरती नवीन प्रसिद्धीपत्रक पहा

Health Department Answer Key 2023

आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा -2023 राज्यामध्ये 29 जिल्ह्यात 108 परीक्षा केंद्रात दिनांक 30/11/2023/ते 07/12/2023 व दिनांक 12/12/2023 या तारखांना परीक्षा झाल्यावर TCS-ION कडून सोडवलेली उत्तर पत्रिका व अपेक्षित असलेले उत्तर तालिका (Answer key) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खालील लिंक वरुण उमेदवारांनी डाउनलोड करावी.

उत्तर तालिका डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकरून वेबसाइट ला भेट द्या, व तिथे तुमचे लॉगिन माहिती भरून लॉगिन करा व उत्तर तालिका पहा.

Answer Ke डाउनलोड करा

अनेक दिवसांच्या रखडलेल्या आरोग्य विभातील जवळपास 11 हजार पदांसाठी जाहिरात आज येणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली,ठाण्यात 18 हजार जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग भरतीच्या प्रक्रियेला वेग आल्याच दिसून येत आहे,गेल्या तीन वर्षाची रखडलेली होती.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह उभे करण्यात आले होते,पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकार ने बाब लक्षात घेवून यात लक्ष घातले आणि प्रक्रियेला सुरुवात केली.

( क ) आणि (ड) श्रेणीतील १०,९४९ जागांसाठी ही भरती जाहिरात निघाली आहे.आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टंसी सर्विसेस यांच्या मार्फत केली जाणार.

क वर्गासाठी ५५ प्रकारची विविध पदे तसेच ड वर्गातील ५ प्रकारची विविध पदे भरली जाणार आहे,अशी एकूण १०,९४९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.भरती पेपरफूटी नंतर ही भरती थांबवण्यात आलेली होती, आता नव्याने पुन्हा आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या पुढाकाराने ही भरती पुन्हा राबवण्यात येणार.

या पदांचा समावेश

क गट संवर्गात परिचारिका, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आस्थापनेवरची पदे यामध्ये वाहनचालक, लिपिक टंकलेखक यासारख्या पदांचा समावेश असेल तर गट  ड  संवर्गासाठी शिपाई, सफाई कामगार यासारख्या पदांचा समावेश असणार आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असून त्याचा भर कनिष्ठ अधिकार्‍यांवर पडत आहे, या कार्यपद्धतीवर अधिकार्‍यांवर भार असून त्यांच्यात तीव्र नाराजीचे वातावरण असल्याने ही नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला आहे.

Health Department Recruitment 2023

आरोग्य विभाग भरतीला सुरुवात!!

राज्यात उद्यापासून म्हणजे मंगळवारी आज या आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागासाठी ११ हजार पदांची भरती होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे, त्यामुळे राज्यातील तरुणांसाठी आता नौकरी शोधणार्‍या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध होणार आहे.

आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी असल्याने कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांवर कामाचा मोठा ताण येत आहे त्यामुळे सातत्याने याबाबत तक्रारी येत होत्या.

सरकार आणि आरोग्य विभाग आता लवकरच मोठी तब्बल ११ हजार पदांची भरती करून यावर तोडगा काढणार आहे,अशी माहिती आरोग्य मंत्री यांनी दिली.आरोग्य विभाग भरती 11 हजार पदांची आघाडीच्या वृत्तपत्रामद्धे जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

भरतीमध्ये विविध पदांसाठी भरती होणार असून या भारतीमध्ये अधिकार्‍यांची देखील निवड होणार आहे या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महासरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

रिक्त असलेली अधिकारी पदे

सार्वजनिक आरोग्य विभागात ४ अतिरिक्त संचालक, २ संचालक, ५ सहसंचालक, २३ उपसंचालक ही सगळी प्रमुख पदे रिकामी आहेत. पदे भरण्यासाठी एमपीएससीमार्फत प्रक्रिया राबवावी असे अधिकाऱ्यांना वाटत नाही.

कारण खालच्या पदावरच्या अधिकाऱ्यांना आपले पद ‘अपग्रेड’ करून महत्त्वाच्या पदांवर बसून राहायचे आहे,याशिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील १२१, जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील ३३८, तज्ज्ञ डॉक्टरांची ४७९, अ श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ९८३, ब श्रेणीतील २३८ पदेही रिकामी आहेत.

आताच प्रकाशित नवीन शासन निर्णयानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये विविध पदांच्या 839 जागेवर सरळसेवा पद्धतीने पदभरतीस सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 18 जुलै 2023 रोजी नवीन शासन निर्णय द्वारे मंजुरी दिली.

शासन निर्णय

यापैकी काही पदे ही बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार असल्याचे सदर पदभरती शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत.या शासन निर्णयाची (PDF)आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे. या GR नुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हि भरती राबविण्यात येणार आहे या मुळे अनेक उमेदवारांना नोकरीसाठी नवीन संधी उपलब्ध होणार.

विविध ग्रामीण रुगणालय अंतर्गत/ कारभारी, औषध निर्माता ( मिश्रक ), वैद्यकीय अधिपरिचारीका, अधिकारी, सहाय्यक अधिक्षक, कनिष्ठ लिपिक आणि अन्य काही पदांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली आहे. तर काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेणार आहे, यात अधिपरिचाका , कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , क्ष – किरण तंत्रज्ञ , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई गड – ड , सफाईगार ड , वाहनचालक अशा पदांच्या भरती होणार आहे.

Download GR 2023

कुठल्या आणि किती पदासाठी होणार भरती

या पदभरतीच्या माध्यमातून अधिक परिचारिका या पदाच्या एकूण 3974 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्येखुल्या प्रवर्गासाठी 1954 जागा, अनुसूचित जमाती अर्थातच Schedule Tribe प्रवर्गासाठी 321 जागा, अनुसूचित जाती अर्थातच Schedule Caste प्रवर्गासाठी 338 जागा आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी उर्वरित जागा राहणार आहे तसेच इतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ ११२, पदांमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक १७० जागा, दूरध्वनी चालक १७ , ग्रंथपाल १२, स्वच्छता निरीक्षक ९, ईसीजी तंत्रज्ञ ३६ ,आहारतज्ञ १८ ,औषधनिर्माता १६९ , कॅटलॉग/ ग्रंथसूचीकार १९ , समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) ८६ ग्रंथालय सहाय्यक १६ , व्यवसायोपचारतज्ञ/ अॅक्युपेशन थेरपीस्ट ७ , महिला अधीक्षिका किंवा वॉर्डन वसतिगृहप्रमुख ०५ , अंधारखोली सहाय्यक १० , किरण सहाय्यक २३, सांख्यिकी सहाय्यक ३ , शिंपी १५ , वाहन चालक 34,गृहपाल १६ रिक्त जागा यापद्धतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

इतर भरती पहा

ओएनसीजी अंतर्गत 2500 पदांची भरती

खालील प्रमाणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा

  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • संबंधित भरतीची माहिती पुर्णपणे जाणून घेण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक भरावी
एकूण जागा :
  • गटनिहाय जागा
    गट क 2739
  • गट ड 3466
  • एकूण जागा 6205

मंडळानुसार पदसंख्या

अक्रमंडळपद संख्या
01मुंबई 804
02नाशिक1031
03ठाणे1671
04छ. संभाजीनगर (औरंगाबाद)470
05कोल्हापूर 428
06अकोला 806
07लातूर 428
08नागपूर1090
09एकूण पदे6939

ज्या विद्यार्थ्यानी पूर्वी अर्ज केले होते त्यांना परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही – आरोग्य मंत्री – तानाजी सावंत.

Important Links

आरोग्य विभाग भरती 2023 जिल्हा निहाय लिंकClick here to check
Official WebsiteClick here to visit

How To Apply For Arogya Vibhag Recruitment 2023

  • Candidates Can apply online from the given link
  • Applicant Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • please check PDF advertisement for more information

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment