ONCG Bharti 2023
ONCG Bharti 2023 : Oil And Natural Gas Corporation Limited (ONCG) has issued the notification for the For Engagement As Apprentice Under Apprentices Act 1961 Apprentice,Graduate Technician Apprentice there of Total 2500 Posts All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates for ONCG Bharti 2023 Applicant apply before the last date is 20 September 2023 to apply for the ONCG Recruitment 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment 2023. Under Apprentice the process has been started to fill up the vacant posts in the ONCG Bharti 2023
ONCG Bharti 2023
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (Oil And Natural Gas Corporation Limited) अंतर्गत भरवायाच्या अप्रेंटीस श्रेणीतील ” 2500 रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, हे अर्ज अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. विहित कालावधी मध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन मागविण्यास सुरुवात झाली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.भरतीविषयी सविस्तर जाहिरात खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल. भरती साठी शैक्षणिक पात्रता पदनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा.
एकूण जागा:
- 2500
पदाचे नाव :
- पदवीधार अप्रेंटीस
- ट्रेड अप्रेंटीस
- टेक्निशियन अप्रेंटीस
शैक्षणिक पात्रता:
- पदवीधार अप्रेंटीस – B.com/B.Sc/B.Tech/B.A/B.B.A/B.E.
- ट्रेड अप्रेंटीस – 10 वी 12 वी पास. ITI इलेक्ट्रिशियन/स्टेनोग्राफी इंग्रजी /सेक्रेटेरियल प्रॅक्टीस Copa ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रोंनिक मेकॅनिक/ICTCM/लॅब असिस्टेंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान /Machinist/Mechanic Motor Vehicle/Mechanic Disel/Reff.& Ac मेकॅनिक/प्लंबर/सर्वेअर/G&EMLT/वेल्डर instrument mechanic.
- टेक्निशियन अप्रेंटीस -Civil /Computer Science / इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल इंजीनीअरिंग इलेक्ट्रॉनिक्स&टेलीकम्युनिकेशन.
- पात्रता पदांनुसार (PDF जाहिरात पहा)
वय मर्यादा :
- 18 ते 24 वर्ष
20सप्टेंबर 2023 रोजी 30 सप्टेंबर 2023
अर्ज पद्धती :
- ऑनलाईन अर्ज
अर्ज करा
फीस/चलन :
- फी नाही
नौकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
महत्वाच्या तारीख:
Important Dates For ONCG Bharti 2023
अ.क्र | तपशील | महत्वाच्या तारीख |
1 | ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – | 03/09/2023 |
2 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक – | 30/09/2023 |
4 | परीक्षा प्रवेशपत्र | – |
खाली दिल्याप्रमाणे अनुकरण करून अर्ज ऑनलाइन करू शकता
- उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही,अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे.
- अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
- अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
- अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
- भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा पदानुसार शैक्षणिक पात्र असणे आवश्यक
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करणे आहे
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.
विभागनिहाय पद संख्या
अक्र | विभाग | पद संख्या |
01 | मुंबई विभाग | 436 |
02 | पूर्व विभाग | 593 |
03 | पश्चिम विभाग | 732 |
04 | दक्षिण विभाग | 378 |
05 | उत्तर विभाग | 159 |
06 | मध्य विभाग | 202 |
07 | एकूण | 2500 |
ONCG भरतीबद्दल
विविध ट्रेड आणि विषयांमद्धे विविध शिकावू पदांसाठी भरती आयोजित करते.
अप्रेंटीस विशेषता: मेकॅनिकल,इलेक्ट्रॉनिक्स,इलेक्ट्रिकल,सिव्हिल, कम्प्युटर सायन्स आणि बर्याच काही क्षेत्रातील
पात्रता ONCG Eligiblity aprentice
पात्रता निकष विशिष्ट व्यापार आणि शिस्तीवर अवलंबून बदलतात.साधारणपणे उमेदवारांनी त्यांचे ITI औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे किंवा मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित पूर्ण केलेले असावे संबंधित क्षेत्रात डिप्लोमा/ITI trade किंवा पदवी पूर्ण असावी वयोमार्यादा उमेदवारांच्या श्रेणींनुसार बदलू शकते.
निवड पध्दत : ONCG Selection Process :
apprentice प्रक्रियेसाठी सामान्यता: उमेदवारांच्या शैक्षणिक उमेदवार आधारित shortlist करणे आणि काही वेळा लेखी चाचणी किंवा मुलाखत समाविष्ट असते निवड प्रक्रियेमध्ये ठराविक प्रक्रिया बदलू शकते
अर्ज पद्धत : Selection Process :
आवड आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावे अर्ज official website वर उपलब्ध आहे.
नोंदणी करून अर्ज संपूर्ण भरणे
Stipend ONCG :
प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या नियमांनुसार मासिक स्टायपेंड प्रदान करतात
प्रशिक्षण कालावधी : Apprentice Period
- कार्यक्रमानुसार बदलतो एक वर्ष किंवा 2 ते 3 वर्षापर्यंत असू शकतो
महत्वाच्या लिंक
Information In English
Total Post:
- 2500
Post Name:
- Technician Apprenice
- Trade Apprentice
- Graduate Apprentice
Education:
- Technician Apprenice – Computer Science /Diploma in Civil/ Electrical/Electronics/&Telecomunication/Electronics/Mechanical Engineering
- Trade Apprentice – 10 & 12th Pass Plumber /Survayor/Welder – G&E MLT Reff.& AC Mechanic/Stenography-English/Secretarial Practice/Copa/Draftsman/Mechanic/Fitter/Instrument Mechanic/ICTSM/Lab Assistant / Library & Information Science/Diesel Mechanic.
- Graduate Apprentice – B.A/B.Sc/B.Com/B.B.A/ B.E/B.Tech
Age Limit:
- 18 To 24 Years As On
20 September 202330 September 2023
Pay Scale:
- Variable post wise
Application Mode :
- Online
Apply Online
Job Location:
- All India
Important Dates For ONCG Recruitment 2023
Sr No | Details | Important Dates |
1 | ONCG Online Application Starting Date – | 03/09/2023 |
2 | Last Of Submission Of Applicetion Online Mode | 30/09/2023 |
3 | Last date for payment of fee/ through online mode – | 30/09/2023 |
4 | Date Of Availablity For Exam Hall Ticket/ Admit Card |
ONCG Vacancy 2023
SR.No. | Sector | No.Of.Vacancy |
01 | Mumbai Sector | 436 |
02 | Eastern Sector | 593 |
03 | Western Sector | 732 |
04 | Southern Sector | 378 |
05 | Northern Sector | 159 |
06 | Central Sector | 202 |
07 | Total | 2500 |
How To Apply ONCG Recruitment 2023
- All about Recruitment Update Notice And additional information candidates visits official website
- online application submit on official website
- Application is to be done online through online mode
- last applications will not be accepted
- Candidates Can apply online from the given link
- Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
- Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
- Required documents and educational documents should be uploaded in the application
- please check PDF advertisement for more information
Other Recruitment
Important Links For ONCG Recruitment
Official Website | Click here to visit |
PDF Notification | Click here to Download PDF |
Admit Card :
ONCG Issues admit cards to eligible candidate,Candidate needs to download and print the admit card to appear for the examination
Result :
ONCG Publishes the result of the apprentice recruitment process on its official website shortlist candidate are notified are notified about their selection through the website.
सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या. https://mahasarkarnaukri.com