Delhi Police Constable Bharti 2023 | 12 वी पास महिला व पुरुष उमेदवारांची दिल्ली पोलिस कॉंन्स्टेबल 7547 पदांची भरती

SSC Delhi Police Constable Recruitment 2023

SSC Delhi Police Constable Recruitment 2023: Recruitment cell of the Delhi police has issued the notification for the recruitment of Police Constable Bharti there of Total of 7547 vacancies are to be filled under Delhi Police Constable Recruitment 2023 including Constable (Executive) including 5056 Male Constables and 2491 Female Constables All eligible interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents certificates for Police Constable Bharti Applicant apply the End date is 18 September 2023 to apply for the Police Constable Bharti Candidates Read the complete details given on this page regarding the Recruitment 2023


SSC Delhi Police Constable Recruitment 2023
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

SSC Delhi Police Constable Recruitment 2023

दिल्ली पोलिस खात्यात (Delhi Police Department) भरवायाच्या कॉन्स्टेबल ”7547 रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे,

01 सप्टेंबर 2023 पासून हे अर्ज अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ssc.nic.in ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून विहित कालावधी मध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन मागविण्यास सुरुवात झाली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

भरतीविषयी सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा. पुरुष 5056 महिला 2491 अशी एकूण 7547 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

एकूण जागा: 
 • 7547
पदाचे नाव :
 • पोलिस कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता:
 • मान्यताप्राप्त शाळा मंडळातून 10+2 वरिष्ठ माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केलेले असावे.
वय मर्यादा :
 • कमीत कमी १८ वर्ष
 • जास्तीत जास्त २५ वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑनलाईन अर्ज
अर्ज करा
फिस चलन:
 • सर्वसाधारण – रु 100
 • SC/ST/PWBD महिला – फी नाही
नौकरी ठिकाण:
 • Delhi India
वेतन:
 • RS 21700 Rs 69100
महत्वाच्या तारीख:

Delhi Police Bharti 2023 Important Date

अ.क्र तपशील महत्वाच्या तारीख
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 01-09-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –30-09-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक –

How To Apply SSC Delhi Police Constable

अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल

भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा पदानुसार शैक्षणिक पात्र असणे आवश्यक

उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करणे आहे

उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे

देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.

अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास

या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे

अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
जाहिरातइथे पहा

प्रवर्गानुसार पद संख्या

Post NameUREWSSCSTOBCTotal
Constable (Exe) Male30535428723022875056
Constable (Exe) Female15022684291501422451
Total Post455581013014524297547

एस.एस.सी माहिती

SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन. ही एक भारतीय संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागामध्ये विविध पदांसाठी कर्मचारी भरती करते. हे अधिनस्थ कार्यालयांसाठी देखील भरती करते आयोगाचे अध्यक्ष असतात आणि अध्यक्षांना मधात करण्यासाठी दोन सदस्य आणि एक सचिव सह परीक्षा नियंत्रक असतात याचे मुख्यालय नवी दिल्ली भारत येथे आहे.शिवाय परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी SSC चा प्रादेशिक सेटअप आहे सध्या, त्याची अलाहाबाद,कोलकाता, दिल्ली,मुंबई, चेन्नई गुवाहाटी, बॅगलोर येथे सात प्रादेशिक कार्यालये आणि रायपूर आणि चांदीगड येथे दोन उप प्रादेशिक कार्यालये आहेत.

कर्मचारी सेवा आयोग विविध सेवा आणि पदांची भरती करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षा घेते गट ब ते गट सी पर्यंत 20 पेक्षा जास्त प्रकारच्या नोकर्‍या आहेत.SSC परीक्षेसाठी अर्ज करण्यासाती पात्रता निकष मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर आहे. उपनिरीक्षक आणि अमली पदार्थ विभागासारख्या काही पदांसाठी शारीरिक तंडरुस्ती आणि मोजमापन आवश्यक आहे

SSC कर्तव्ये

सरकारच्या मंत्रालये/विभागामध्ये गट ब पदांसाठी भरती आयोजित करणे भारत आणि त्यांच्या अधिनिस्थ कार्यालये सरकारच्या मंत्रालये किंवा विभागामधील सर्व गैर तांत्रिक गट सी पदांसाठी भारत आणि त्यांच्या अधिनिस्थ कार्यालये
त्याच्या कार्यक्षेत्रातील पदांसाठी परीक्षा आणि मुलाखती घेणे खालच्या विभागातून वरच्या विभागात पदोन्नतीशी संबंधित विभागीय परीक्षा घेणे हिंदी आणि इंग्रजी मध्ये नियतकालिक टंकलेखक चाचण्या घेणे.
केंद्र सरकारने सोपवलेली इतर कामे करणे.

SSC परीक्षा घेणारी भारतीय राज्य

तमिळनाडू,गुजरात,केरळ महाराष्ट्र,आंध्र प्रदेश,गोवा आणि मध्य प्रदेश ही भारतीय राज्ये आहेत जी SSC परीक्षा घेतात. परीक्षेची रचना बोर्डनुसार वेगळी असू शकते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याना परीक्षेतील कामगिरीनुसार ग्रेड किंवा टक्केवारीसह प्रमाणपत्र मिळते.भारतात 2014 मध्ये 1.3 दशलक्षाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले.

Information In English
Total Post: 
 • 7547
Post Name:
 • Constable (Exe) Male
 • Constable (Exe) Female
Education:
 • 10+2
Age Limit:
 • 18 To 25
Pay Scale:
 • RS 21700 Rs 69100
Application Mode :
 • Online
Apply Online
Fees
 • Other -RS. 100
 • SC/ST/PWBD -Nil
Job Location:
 • Delhi Ncr

Important Dates

Sr. NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –01/09/2023
2Last Of Submission Of Application Online Mode30/09/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
30/09/2023
4Delhi Police Constable Exam Date
5Date Of Availability For Exam Hall Ticket/ Admit Card

How To Apply Police Constable Recruitment 2023

 • All about Recruitment Update Notice And additional information candidates visits official website
 • online application submit on official website
 • Candidates Can apply online from the given link
 • last applications will not be accepted
 • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
 • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
 • Upload all necessary documents with your applications
 • Self attested copy should be attached with the application
 • Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
 • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
 • Required documents and educational documents should be uploaded in the application
 • please check PDF advertisement for more information

Important Links For Constable Bharti 2023

Official WebsiteClick here to Visit
PDF NotificationClick here to Download

Other Recruitment

Arogya Vibhag Bharti 2023

सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या. https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri

Leave a comment