आरोग्य विभाग भरती सर्व पदांचे निकाल जाहीर, PDF डाउनलोड करा | Arogya Vibhag Bharti Result Check here

Arogya Vibhag Bharti Result

Arogya Vibhag Bharti Result : Maharashtra Health Department Recruitment Results For Various Posts have been published Including lab technician,Plumbing,Driver,surgical assistant,Pharmacist,Physiotherapy,Surgical Assistant,Multi-Purpose Health worker (Male),and other Group C and Group D Result for Grop C and D Is Now Available in PDF Format By Public Health Department.Download the PDF and Check the Result.


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Arogya Vibhag Bharti Result

Arogya Vibhag Document Verification

आरोग्य विभाग भरती चा निकाल प्रकाशित झाला आहे आरोग्यसेवा आयुक्तालय अंतर्गत गट कवड संवर्गाची ऑनलाईन परीक्षा राज्यात 29 जिल्ह्यामध्ये 108 परीक्षा केंद्राद्वारे दिनांक 30/11/2023 ते 07/12/2023 दिनांक 12/12/2023 रोजी आयोजित करण्यात आली होती.ऑनलाइन परीक्षेत पदनिहाय मिळालेले गुणांचा सादर केलेला तपशील टीसीएस आयओएन कडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.खालील पदांच्या समोरील लिंक द्वारे तुम्ही PFD यादी डाऊनलोड करू शकता.

Arogya Vibhag Bharti Result 2023

राज्यमहाराष्ट्र
भरती विभाग आरोग्य विभाग
एकूण पद संख्या 10,949
पदाचे नाव गट क – ड
परीक्षा तारीख 30 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2023
निकालची तारीख 20,21 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ arogya.maharashtra.gov.in

How To Download PDF Arogya Vibhag Result 2023

arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोकरीच्या संधी टॅब वर क्लिक करा.
सार्वजनिक आरोग्य विभाग थेट सेवा भरती परीक्षेचे गुण या लिंक वर क्लिक करा,
आरोग्य विभागातील भरती निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल तो डाउनलोड करा आणि पीडीएफ भविष्यातील वापरासाठी प्रिंटआऊट घ्या.

Arogya Vibhag Group C And Group D Result PDF Download

आरोग्य विभागाद्वारे 20 जानेवारी 2024 रोजी आरोग्य विभागाचा 2024 निकाल प्रदर्शित केला आहे यापूर्वी,आरोग्य विभागाने 17 जानेवारी 2024 रोजी आरोग्य विभाग भरती अंतिम उत्तर तालिका 2023 जाहीर केलेली होती. आरोग्य विभाग 12 डिसेंबर 2023 रोजी परीक्षा संपली होती.आता उमेदवार निकाल डाउनलोड करू शकतात. दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि निकाल पहा या पेजवर आपण महाआरोग्य विभाग निकाल कसा PDF मध्ये डाउनलोड करू शकतो ही पाहू.

खालील पदांच्या समोर दिलेल्या लिंकवरून PDF पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा 2023 गट क संवर्गातील नळ कारागीर पदांची गुणपत्रिका इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती 2023 परीक्षा गट क संवर्गातील औषध निर्माण अधिकारी पदाची गुणपत्रिका इथे पहा

आरोग्य विभाग सरळ सेवा भरती 2023 परीक्षा गट क संवर्गातील भौतिकोपचार तज्ञ पदाची गुणपत्रिका इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा घटका संवर्गातील शस्त्रक्रियागृह सहाय्यक पदाची गुणाची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा घटका संवर्गातील अवैद्यकीय सहाय्यक पदाची गुणांची यादी इथे पहा

आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील नेत्र चिकित्सा अधिकारी पदाची गुणांची यादी इथे पहा

आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट का संवर्गातील व्यवसाय उपचार तज्ञ पदाची गुणांची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील मोल्ड रूम तंत्रज्ञान किरणोपचार तज्ञ पदांची गुणांची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्ग बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष पदांची गुणांची यादी इथे पहा

आरोग्य विभाग सरळ सेवा भरती 2023 परीक्षा गट क संवर्गातील निम्न श्रेणी लघुलेखक पदाची गुणांची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील दंत आरोग्यक पदांची गुणांची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गाची डायलिसिस तंत्रज्ञ पदांची गुणांची यादी इथे पहा

आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गटकसंवर्गातील तंत्र यांत्रिकी पदाची गुण यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील डायलिसिस तंत्रज्ञ पदाची गुणांची यादी इथे पहा

आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील आहार तज्ञ पदांची गुणांची यादी इथे पहा

आरोग्य विभाग सर्वांचे परीक्षा गट क संवर्ग वाहन चालक पदाची गुणांची यादी इथे पहा

आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट का संवर्ग ईसीजी तंत्रज्ञ पदाची गुणाची यादी इथे पहा

आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट का संवर्ग ईईजी तंत्रज्ञ पदाची गुणाची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील वीजतंत्री मंडळ पदाची गुणांची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील कायदेशक पदाची गुणांची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील वीजतंत्री परिवहन पदांची गुणाची यादी इथे पहा

आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील आरोग्य निरीक्षक पदांची गुणाची यादी इथे पहा

आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील उच्च श्रेणी लघुलेखक पदांची गुणाची यादी इथे पहा

आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील आरोग्य पर्यवेक्षक पदांची गुणाची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील हिस्टोपॅथी तंत्रज्ञ पदांची गुणाची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क कनिष्ठ पर्यवेक्षक पदांची गुणाची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील गृह नि वस्त्रपाल पदांची गुणाची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक परिवहन पदांची गुणाची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील कनिष्ठ तांत्रिक सहायक ईचईएमआर पदांची गुणाची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक पदांची गुणाची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील ग्रंथपाल पदांची गुणाची यादी इथे पहा

आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातीलप्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हिवताप गुणाची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील गुणाची यादी समुपदेष्टा इथे पहा

आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मंडळ गुणाची यादी इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळसेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील वार्डन पदाची गुणपत्रिका इथे पहा

सार्वजनिक आरोग्य विभाग सरळसेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील क्ष-किरण सहायक पदाची गुणपत्रिका इथे पहा

इतर पदांचे निकाल पहा

mahasarkar Naukri