ZP Sindhudurg Bharti 2023
ZP Sindhudurg Bharti 2023 : Zilla Parishad Sindhudurg Bharti announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Public Health Specialist, Medical Officer (MBBS),Staff Nurse,Lab Technician, Entomologist,Health Worker Eligible candidates are submit their application Offline There are Total 28 Vacant Posts have been in the advertisement August 2023. Last date to submit application is 17th August 2023. other necessary information regarding Zilla Parishad Sindhudurg Recruitment updated here
ZP Sindhudurg Bharti 2023
सिंधुदुर्ग येथे जिल्हा परिषद मध्ये विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.
पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. धुळे जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा
एकूण पदे
- 28
पदाचे नाव :
- वैद्यकीय अधिकारी (MBBS)
- आरोग्य कर्मचारी
- कीटकशास्त्रज्ञ
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
वय मर्यादा :
- खुला प्रवर्ग: 38 वर्ष
- मागास प्रवर्ग -43 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
- पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वेतन :
- कृपया PDF जाहिरात पहा.
अर्ज पद्धती :
- ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष,जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला,जि.प. सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ,जिल्हा सिंधुदुर्ग पिन कोड 416812.
नौकरी ठिकाण:
- महाराष्ट्र – सिंधुदुर्ग
फिस /चलन :
- रु.150/-
महत्वाच्या तारीख
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –१७ ऑक्टोबर २०२३.
अर्जसोबत लागणारे कागदपत्रे.
खालील प्रमाणे आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या प्रती अर्जाच्या नमुन्याला जोडाव्यात.
- BAMS अंतिम वर्षाचे गुणपत्रक
- BAMS पदवी प्रमाणपत्र
- पदव्युत्तर पदवी असल्यास प्रमाणपत्र
- MCMI नोंदणी पत्र व नूतनीकरण दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
- शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- पोलिस कार्यालयाचा चारित्र्य पडताळणी दाखला
अर्ज ऑफलाइन करा
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल
- खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करता येईल
- अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
- अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी (MBBS) | 05 |
आरोग्य कर्मचारी | 09 |
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 07 |
कीटकशास्त्रज्ञ | 07 |
महत्वाच्या लिंक
Information English
Total Post:
- 28
Post Name :
- Public Health Specialist
- Medical Officer (MBBS)
- Health Workers
- Entomologist
Age Limit:
- General Category 38 Years
- Reserved Category – 43 Years
Pay Scale:
- Refer PDF
Application Mode :
- Offline
Job Location:
- Sindhudurg
Fees :
- Rs.150/-
Salary Details For ZP Sindhudurg Bharti 2023
Post Name | Salary |
Medical Officer (MBBS) | 60,000/- |
Health Worker | 18,000/- |
Public Health Specialist | 35,000/- |
Entomologist | 40,000/- |
Education Qualification For Sindhudurg Bharti 2023
Post Name | Salary |
Medical Officer (MBBS) | MBBS |
Health Worker | 12th Pass |
Public Health Specialist | Any Medical Graduate |
Entomologist | M.Sc Zoology With 5 Years Experience |
Important Dates
Sr.No | Details | Important Dates |
1 | Last Date Of Submission Application Offline Mode | 17-10-2023 |
Official Website | Click here to visit |
PDF Notification | Click here to Download PDF |
Other Recruitment
जिल्हा परिषद धुळे येथे 20 पदांची नवीन भरती सुरू!!
Notification 02
ZP Recruitment 2023
Zp Recruitment Sindhudurg 2023 : ZP Sindhudurg (Zilla Parishad Sindhudurg ) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).
Eligible candidates are directed to submit their application online through https://zpSindhudurg.in/ this Website. Total 334 Vacant Posts have been announced by ZP Sindhudurg Zilla Parishad Sindhudurg Recruitment Board, in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Sindhudurg Recruitment 2023 Written & Oral (Personality) Exam Syllabus & Marks Allotment and all other necessary information regarding Zilla Parishad Sindhudurg Recruitment updated here
सिंधुदुर्ग जिल्हयात जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा
Total Post:
- 334
पदाचे नाव :
- आरोग्य सेवक (पुरुष),
- आरोग्य पर्यवेक्षक,
- आरोग्य सेवक (महिला),
- कंत्राटी ग्रामसेवक,
- औषध निर्माण अधिकारी,
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
- कनिष्ठ आरेखक,
- कनिष्ठ यांत्रिकी,
- कनिष्ठ लेखाधिकारी,
- कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
- कनिष्ठ सहाय्यक लेखा,
- जोडारी,
- पर्यवेक्षिका,
- पशुधन पर्यवेक्षक,
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
- यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
- वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
- वरिष्ठ सहाय्यक लेखा,
- विस्तार अधिकारी (कृषि),
- विस्तार अधिकारी,
- विस्तार अधिकारी (शिक्षण),
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
वय मर्यादा :
- खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
- मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
- दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
- प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
- भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
- अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
- माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
- खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
- अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
- पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
- १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
- रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
- ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
- सिंधुदुर्ग
फिस /चलन :
- खुला वर्ग रु. १०००/-
- राखीव वर्ग : ९००/-
महत्वाच्या तारीख
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.
अ.क्र | तपशील | महत्वाच्या दिनांक |
1 | ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक | 05-08-2023 |
2 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक | 25-08-2023 |
3 | ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक | 25-08-2023 |
4 | परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या | 7 दिवस आधी |
ZP Bharti Sindhudurg Notification
जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.
अधिकृत वेबसाइट | इथे पहा |
जाहिरात | इथे पहा |
इतर जिल्हा परिषद भरती | इथे क्लिक करा |
ZP Sindhudurg Recruitment Update
तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे,त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहेत्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता.
यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती,या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
Information English
Total Post:
- 334
Post Name :
- Arogya Supervisor,
- Arogya Sevak,
- Arogya Sevika,
- Pharmacist,
- Contract Gram Sevak,
- Junior Engineer (Civil),
- Junior Engineer (Electrical),
- Junior Draftsman
- Junior Mechanic,
- Junior Accounts Officer,
- Junior Assistant (Clerk),
- Junior Assistant Accounts,
- Joiner, Supervisor,
- Livestock Supervisor,
- Laboratory Technician,
- Mechanic
- Rigman (Ropeman),
- Senior Assistant (Clerk),
- Senior Accounts Assistant,
- Extension Officer (Agriculture),
- Extension Officer (Education),
- Extension Officer,
- Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
- UR- 18-38 Years
- Sc/St/Pwd- 18 -43
- disable -18-45
- project safar -18-45
- earthquake -18-45
- part time- 18-55
- ex soldier-18-55
Pay Scale:
- Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
- Sindhudurg
Fees :
- UR Rs.1000/-
- Category: Rs.900/-
Important Links
Official Website | Click here to visit |
PDF Notification | Click here to PDF Notification |
Other ZP Recruitment | Check here other ZP Recruitment |
Important Dates
Sr No | Details | Important Dates |
1 | Date Of Online Application – | 05-08-2023 |
2 | Last Of Submission Of Applicetion Online Mode | 25-08-2023 |
3 | Last date for payment of fee/ through online mode – | 25-08-2023 |
4 | Date Of Availablity For Exam Hall Ticket/ Admit Card | 7 Days Before |
नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com