ZP Dhule Bharti
ZP Dhule Bharti : Zilla Parishad Dhule Bharti announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Public Health Specialist, Medical Officer (MBBS),Staff Nurse,Lab Technician, Entomologist Eligible candidates are directed to submit their application Offline There are Total 20 Vacant Posts have been in the advertisement August 2023. Last date to submit application is 17th August 2023. other necessary information regarding Zilla Parishad Dhule Recruitment updated here
ZP Dhule Bharti
धुळे येथे जिल्हा परिषद मध्ये विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. धुळे जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा
एकूण पदे
- 20
पदाचे नाव :
- वैद्यकीय अधिकारी (MBBS)
- स्टाफ नर्स
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- कीटकशास्त्रज्ञ
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
वय मर्यादा :
- खुला प्रवर्ग: 38 वर्ष
- मागास प्रवर्ग -43 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
- पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वेतन :
- कृपया PDF जाहिरात पहा.
अर्ज पद्धती :
- ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान,जिल्हा रुग्णालय आवार,साक्री रोड धुळे
नौकरी ठिकाण:
- महाराष्ट्र – धुळे
फिस /चलन :
- सर्वसाधारण प्रवर्ग रु.150/-
- राखीव प्रवर्ग -रु. 100/-
महत्वाच्या तारीख
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –17 ऑक्टोबर २०२३
अर्जसोबत लागणारे कागदपत्रे.
खालील प्रमाणे आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या प्रती अर्जाच्या नमुन्याला जोडाव्यात.
- शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- जातीचे प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
- शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- पोलिस कार्यालयाचा चारित्र्य पडताळणी दाखला
ऑनलाइन अर्ज
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल
- खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करता येईल
- अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
- अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी (MBBS) | 05 |
स्टाफ नर्स | 03 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 06 |
कीटकशास्त्रज्ञ | 03 |
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 03 |
महत्वाच्या लिंक
Information English
Total Post:
- 20
Post Name :
- Public Health Specialist
- Medical Officer (MBBS)
- Staff Nurse
- Lab Technician
- Entomologist
Age Limit:
- General Category 38 Years
- Reserved Category – 43 Years
Pay Scale:
- Refer PDF
Application Mode :
- Offline
Job Location:
- Dhule
Fees :
- UR Rs.150/-
- Category: Rs.100/-
Salary Details For ZP Dhule Bharti 2023
Post Name | Salary Details |
Public Health Specialist | 35,000/- |
Medical Officer (MBBS) | 60,000/- |
Staff Nurse | 20,000/- |
Lab Technician | 17,000/- |
Entomologist | 40,000/- |
Education Dhule Bharti Education Qualification 2023
Post Name | Required Education |
Public Health Specialist | Any Medical Graduate [MBBS/BHMS/BAMS/BDS/BUMS] with MHA/MPH/MBA in Health |
Medical Officer (MBBS) | MBBS |
Staff Nurse | GNM/BSC Nursing |
Lab Technician | 12th Science and DMLT |
Entomologist | MSC Zoology With 5 Years Experience |
Important Dates
Sr No | Details | Important Dates |
1 | Last Of Submission Of Applicetion Offline Mode | 17/10/2023 |
Important Links
Official Website | Click here to visit |
PDF Notification | Click here to Download PDF |
Other Recruitment
Zilla Parishad ZP Recruitment Dhule 2023
ZP Recruitment Dhule 2023: Zilla Parishad Dhule announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak,Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation). Eligible candidates are directed to submit their application online through https://zpamravati.gov.in/ this Website. Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor,
Total 352 Vacant Posts have been announced by ZP Dhule (Zilla Parishad Dhule ) Recruitment Board, Dhule in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Dhule Recruitment 2023
जि.प धुळे परीक्षा वेळापत्रक
जि.प धुळे रिक्त पदे भरती जाहिरात 01/2023 अंतर्गत केलेल्या सर्व परीक्षार्थी उमेदवार यांना सूचित करण्यात येते की, IBPS कंपनीकडून परीक्षेबाबत ई-मेल प्राप्त महितीनुसार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 पासून परीक्षा सुरू होणार आहेत.त्यात प्रथम सत्र सकाळी 8.30 ते 10.30 वा. द्वितीय सत्र दुपारी 12.30 ते 14.30 व तृतीय सत्र सायंकाळी 4.30 ते 6.30 असे परीक्षेच्या दिवशी तीन सत्रामध्ये IBPS कंपनीकडून ऑनलाइन घेण्यात येणार आहे, पुढील अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्सअप्प ग्रुप जॉइन करा.
धुळे येथे जिल्हा परिषद मध्ये विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल. धुळे जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.
एकूण पदे
- 352
पदाचे नाव :
- आरोग्य सेवक (पुरुष),
- आरोग्य पर्यवेक्षक,
- आरोग्य सेवक (महिला),
- कंत्राटी ग्रामसेवक,
- औषध निर्माण अधिकारी,
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
- कनिष्ठ आरेखक,
- कनिष्ठ यांत्रिकी,
- कनिष्ठ लेखाधिकारी,
- कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
- कनिष्ठ सहाय्यक लेखा,
- जोडारी,
- पर्यवेक्षिका,
- पशुधन पर्यवेक्षक,
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
- यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
- वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
- वरिष्ठ सहाय्यक लेखा,
- विस्तार अधिकारी (कृषि),
- विस्तार अधिकारी,
- विस्तार अधिकारी (शिक्षण),
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
वय मर्यादा :
- खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
- मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
- दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
- प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
- भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
- अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
- माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
- खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
- अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
- (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
- १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
- रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
- ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज भरण्यासाठी इथे Click करा
नौकरी ठिकाण:
- महाराष्ट्र – धुळे
फिस /चलन :
- खुला वर्ग रु. १०००/-
- राखीव वर्ग : ९००/-
महत्वाच्या तारीख
- अर्ज सुरु होण्याची तारीख –05 ऑगस्ट 2023.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023.
अ.क्र | तपशील | महत्वाच्या दिनांक |
1 | ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख | 05-08-2023 |
2 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक | 25-08-2023 |
3 | ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक | 25-08-2023 |
4 | परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या 7 दिवस आधी | Hall Ticket Download |
ZP Bharti Notification
जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.
ZP Recruitment Dhule Update 2023
तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे,त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे,त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता.
यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
सरकारी आणि खाजगी नौकरीच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट द्या. https://mahasarkarnaukri.com