इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 677 रिक्त पदांची भरती नौकरीची चांगली संधी!! | Guptchar Vibhag Bharti 2023

Intelligence Bureau Bharti 2023

Intelligence Bureau Bharti 2023 :Ministry of Home Affairs (IB) has recently announced notification for the 677 Vacancies Guptchar Vibhag Bharti 2023 Wonderful Opportunity for 10th Pass candidate filling up various post of the Security Assistant/Motor Transport,Multi Tasking Staff Bharti The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this Intelligence Bureau Bharti 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates. Also the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all details given before sending the application Applicant apply before the last date. End date to apply for the Intelligence Bureau Recruitment 2023 is 13th November 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

Intelligence Bureau Bharti 2023

Intelligence Bureau Bharti 2023

इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 10 वी पास उमेदवारांसाठी नौकरीची चांगली संधी आहे

भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करायचा आहे खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा, अर्ज 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल या भरती संधर्भातील पुढील अपडेट मिळवण्यासाठी लगेच आपल्या What`s App ग्रुप मध्ये सामील व्हा.

एकूण पदसंख्या :
 • 677
पदाचे नाव :
 • मल्टी टास्किंग स्टाफ कर्मचारी
 • सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक
शिक्षण :
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
अर्ज फीस /चलन
 • सर्वसाधारण – Rs. 450/-
 • SC/ST/PwD/Female Rs-50/-
वयमर्यादा :
 • 18 ते 27 वर्ष
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
नौकरी ठिकाण :
 • भारत
महत्वाच्या तारीख :
 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होण्याची तारीख 14 ऑक्टोबर 2023
 • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 13 November 2023

Guptchar Vibhag Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
मल्टी टास्किंग कर्मचारी 315
सुरक्षा सहाय्यक/ मोटार वाहतूक 362

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अनुकरण करू शकता

 • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • वैध ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे, भरती प्रक्रियेदरम्यान ते सुरू ठेवले पाहिजे अर्ज क्रमांक,पासवर्ड आणि इतर महत्वाचे संदेश/सूचना त्याच नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर पाठवल्या जातील.
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन 14 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करू शकता
 • ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी विशेष तपशील देण्याची अत्यंत काळजी घ्यावी तुम्ही स्टेप -1 मध्ये अर्ज भरल्यानंतर step-II सबमीट करण्यापूर्वी माहिती संपादित करु शकता अर्ज सबमीट केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • उमेदवारांनी यशस्वीपणे अर्ज सबमिशन केल्यानंतर त्यांच्या प्रिंटआउट भविष्यातील सर्व संदर्भाच्या उद्देशाने सांभाळून ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

Documents For Guptchar Vibhag Bharti

 • मोबाइल नंबर
 • ई-मेल आयडी
 • स्कॅन केलेले छायाचित्र (पासपोर्ट फोटो)
 • उमेदवाराची सही- काळ्या शाईच्या पेनने
 • शैक्षणिक कागदपत्रे

Salary Detailes For IB Bharti 2023

पदाचे नाव वेतन
मल्टी टास्किंग कर्मचारी Rs.18,000-56,900/-
सुरक्षा सहाय्यक/ मोटार वाहतूक Rs.21,700-69,100/-

Education Qualification For Intelligene Bureau Bharti 2023

पदाचे नाव शिक्षण पात्रता
मल्टी टास्किंग कर्मचारी 10 वी पास
सुरक्षा सहाय्यक/ मोटार वाहतूक 10 वी पास

निवड प्रक्रिया

 • tier- 1 लेखी परीक्षा (उद्दीष्ट)
 • tier -2 लेखी परीक्षा (वर्णनात्मक)
 • स्थानिक भाषा परीक्षा (केवळ SA साठी)
 • मुलाखत
 • कागदपत्रे पडताळणी
 • व्यद्यकीय तपासणी

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
जाहिरातइथे पहा

IB बद्दल माहिती

IB ही भारताची अंतर्गत सुरक्षा आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत गुप्तचर विरोधी संस्था आहे 1887 मध्ये सेंट्रल स्पेशल ब्रॅंच म्हणून त्याची स्थापना झाली आणि जगातील सर्वात जुनी अशी संस्था म्हणून ओळखली जाते.

जबाबदार्‍या :

गोपनीयतेने झाकलेले आयबीचा वापर भारतात गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी आणि विरोधी गुप्तचर दहशतवादविरोधी कार्य पार पाडण्यासाठी केला जातो ब्युरोमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सीमधील कर्मचारी,मुख्यता: पोलीस सेवा (IPS) किंवा भारतीय महसूल सेवा (IRS) आणि लष्करी….

Information In English
Total Post: :
 • 677
Post Name:
 • Multi Tasking Staff
 • Security Assistant/Motor Transport
Education:
 • 10th Class Pass or eqvuivalent from a recognized Board of Education
Age Limit:
 • 18 To 27 Years

Application Fees :

 • General- Rs. 450/-
 • SC/ST/PwD/Female Rs-50/-
Application Mode :
 • Online
Apply Online
Job Location:
 • India

Intelligence Bureau Vacancy 2023

Post NameNo.of posts
Multi Tasking Staff 315
Security Assistant/Motor Transport362

Salary For IB Officer

Post NamePay Scale
Multi Tasking StaffRs.18,000-56,900/-
Security Assistant/Motor TransportRs.21,700-69,100/-

IB SA & MTS Vacany 2023

Category Post Post
MTS Security Assistant
UR221183
SC034
ST 25 30
EWS 42 14
OBC65 60
Total315362
IB Vacancy 2023

Selection Process For Intelligence Bureau AS& MTS Bharti 2023

 • Tier – I Written Exam (Objective)
 • Tier II- Written Exam (Descriptive)
 • Local Langauge Test (For SA Only)
 • Interview
 • Document Verification
 • Medical Examination

Important Dates For Intelligence Bureau Recruitment 2023

ActivitiesImportant Dates
IB Recruitment 2023 Notification 10 October 2023
IB SA & MTS Recruitment 2023 Apply Online 14 October 2023
Last Date To Apply 13 November 2023

Documents For Intelligence Bureau Recruitment

 • Active Mobile Number
 • Valid Email – ID
 • Scanned Passport Size Photo
 • Applicant Signature – the applicant has to sign on white paper with black ink pen
 • The signature must be signed only by the applicant and not by any other person
 • Educational Documents

Important Links For IB Bharti

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF

How To Apply Online For IB Recruitment

 • Application is to be done online through online mode
 • Candidates Can apply online from the given link
 • last applications will not be accepted
 • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
 • Upload all necessary documents with your applications
 • Self attested copy should be attached with the application
 • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
 • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
 • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
 • Required documents and educational documents should be uploaded in the application
 • please check PDF advertisement for more information
Other Recruitment

रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत 450 रिक्त पदांची भरती

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment