MSRTC Recruitment 2023 | एसटी महामंडळमधील वर्ग अ, ब व संवर्ग ब संवर्गातील विविध पदांची मोठी सरळसेवा पदभरती

MSRTC Recruitment 2023

MSRTC Recruitment 2023 : MSRTC – Maharashtra State Road Transport has issued the notification for the For Class A, B and C Posts There are total 65 vacancies.The Candidates who are eligible for this posts they can apply in Online.All the eligible and interested candidates apply for this MSRTC Recruitment 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates Applicant apply before the last date to apply for the Recruitment Read the complete details given below on this page regarding the Recruitment notification.

Msrtc Recruitment 2023

MSRTC Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय डॉ. आनंदराव नायर मार्ग मुंबई सेंट्रल (पु) मुंबई -४०० ००८ जाहिरात क्र. १/२०२३ सरळसेवा भरती अधिकारी वर्ग -१ व वर्ग २ पदे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा अंतर्गत अधिकारी वर्ग 1 व वर्ग 2 वेगवेगळ्या रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदर जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून विहित कालावधी मध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन मागविण्यास सुरुवात झाली आहे,

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

या विभागातील वेगवेगळ्या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ही भरती असून, उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि खाली दिली आहे.भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल. भरती साठी शैक्षणिक पात्रता पदनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा.

एकूण जागा: 
 • 65
पदाचे नाव :
 • वर्ग १ संवर्गामध्ये -यंत्र अभियंता पदांच्या ११ जागांसाठी भरती
 • वर्ग -२ संवर्गांमध्ये विभागीय वाहतुक अधिकारी
 • वर्ग -२ संवर्गांमध्ये विभागीय वाहतुक अधिकारी / आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (वाहतुक ) – ८ जागांसाठी भरती
 • उप-यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (यांत्रिकी) १२ जागांसाठी भरती
 • लेखा अधिकारी / लेखा परिक्षण अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी भरती
 • भांडार अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी भरती
 • संवर्ग २ मधील कनिष्ठ स्तर संवर्गांमध्ये विभागीय वाहतुक अधिक्षक / आगार व्यवस्थापक (वाहतुक) पदांच्या १२ जागा
 • सहाय्यक यंत्र अभियंता / आगार व्यवस्थाक (यांत्रिक) पदांच्या ०९ जागांसाठी भरती
 • सहाय्यक / विभागीय लेखा अधिकारी पदांच्या ०२ जागा
 • विभागीय सांख्यिकी अधिकारी पदांच्या ०७ जागा अशा वर्ग ०१, वर्ग ०२ व संवर्ग ब कनिष्ठ स्तर मिळून एकुण ६५ पदांची भरती.
शैक्षणिक पात्रता:
 • पात्रता पदांनुसार (PDF जाहिरात पहा)
वय मर्यादा :
 • १८ ते ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे मूळ जाहिरात पाहावी.
 • अपंगाचे आरक्षण – विभागीय सांख्यिकी अधिकारी या पदात १ जागा श्रवण शकतीतील दोष व सहाय्यक /विभागीय लेखा अधिकारी या पदात १ जागा अस्थिवंग / लोको मोटीव/ सेरेबल पाल्सी अपंगत्वाकरिता राखीव असून ४५ वर्षे कमाल वयोमर्यादा राहील
समांतर आरक्षण :
 • महिलांकरिता शासन निर्णयानुसार एकूण पदाच्या ३०% इतके समांतर आरक्षण
 • खेळाडू आरक्षण : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील ५ % आरक्षण राहील
 • अनाथ आरक्षण : शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातून १ टक्का सामंतर आरक्षण
अर्ज पद्धती :
 • ऑनलाईन अर्ज
नौकरी ठिकाण:
 • महाराष्ट्र
 • रिक्त पदांच्या भरती 2023 साठी अर्ज सुरु

महत्वाचे :

जाहिराती व रिक्त जागामध्ये बदल करण्याचे अधिकार महामंडळास राहतील उमेदवारांच्या निवड प्रक्रिये मध्ये बदल करावयाचे कायदेशिर अधिकार महामंडळास राहतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सर्व पदांकरिता उमेदवारांना मराठी बोलता, लिहीता व वाचता येणे आवश्यक सर्व पदांसाठी उमदेवारांना MSCIT किंवा समकक्ष संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण प्रमाण पत्र असणे आवश्यक.

वरील सर्व अर्हता ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.

उमेदवारांची निवड व नेमणूक

(१) ऑनलाईन परिक्षेचे स्वरुप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी राहिल. सांकेतांक क्र. ०१ ते ०९ करिता ऑनलाईन परिक्षा राहील.

ऑनलाईन परिक्षा तांत्रिक व अतांत्रिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, त्याकरीता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ५० गुण राहतील, या प्रमाणे २०० गुणांसाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचा कालावधी १ तास ३० मिनिट (९० मिनिट) असेल. वरील परीक्षेची प्रश्नपत्रीका हया बहुपर्यायी उत्तर असलेल्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या असतील. प्रत्येक प्रश्नास अधिका अधिका २ गुण ठेवण्यात येतील.

(२) ऑनलाईन परिक्षा उत्तीर्णतेसाठी किमान ३५% गुण आवश्यक. पुरेसे उमेदवार न मिळाल्यास मागासवर्गीयांसाठी ३०% गुणांपर्यंत शिथिलक्षमनिवड झालेल्या उमेदवारांना महामंडळात प्रशिक्षण कालावधी सह किमान ५ वर्षे सेवा करणेबाबत हमी रु.१००/- किंमत असलेल्या मुद्रांक कागदावर महामंडळाने विहित केलेल्या प्रारुपात करारनामा करुन द्यावा लागेल.

उमेदवाराने करार कालावधीच्या मुदतीपूर्वी नोकरी सोडल्यास करारात नमूद केलेली रक्कम रू.७०,०००/- (रू. सत्तर हजार फक्त) वसुल करण्यात येईल.

निवड झालेल्या उमेदवारांची रा.प. महामंडळातील कोणत्याही विभाग / घटकात / प्रदेशात नियुक्ती करण्यात येईल व त्यांची सेवा रा.प. महामंडळाच्या कोणत्याही कार्यालयात बदली योग्य असेल.

विभागीय वाहतूक अधिकारी/ आगार व्यवस्थापक (वाहतूक) (वरिष्ठ), आगार व्यवस्थापक (यांत्रिक) (वरिष्ठ)/ उप यंत्र अभियंता, आगार व्यवस्थापक (वाहतूक)/विभा. वाहतूक अधीक्षक व आगार व्यवस्थापक (यांत्रिक)/ सहा. यंत्र अभियंता या पदातील निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्षात अवजड वाहन चालन परवाना प्राप्त करावा लागेल.

महत्वाच्या लिंक

आधिकृत संकेतस्थळClick here to visit
जाहिरातClick here to Download PDF Notification

गरजेच्या सूचना :

 • भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा पदानुसार शैक्षणिक पात्र असणे आवश्यक.
 • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करणे आहे
 • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल अर्जामद्धे संपूर्ण माहिती भरावी, अर्ज अपूर्ण असल्यावर नाकारण्यात येईल.
 • मुदतिंनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही, अर्ज शेवटच्या तारखे आधी दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवा
 • अर्ज भरताना संबंधित कागदपत्रे जोडावी दिलेली माहिती पडताळा व संबंधित पीडीएफ जाहिरात पहा.

इतर भरती पहा

MSRTC धुळे भरती २०२३

Information In English

Total Post: 
 • 65
Post Name:
 • Mechanical Engineer
 • Divisional Transport Officer
 • Sub Mechanical Engineer
 • Plant Manager
 • Senior Mechanical
 • Accountant Officer/ Audit Officer
 • Warehouse Officer
 • Divisional Transport Superintendent/(Transport)
 • Assistant Mechanical Engineer/Warehouse Manager (Mechanic)
 • Assistant/Divisional Accountants Officer
 • Divisional Statistical Officer
Education:
 • Varies by post
Age Limit:
 • should not be more than 18 to 38 years
Pay Scale:
Application Mode :
 • Online
Job Location:
 • Maharashtra

How To Apply MSRTC Recruitment 2023

 • All about Recruitment Update Notice And additional information candidates visits official website
 • online application submit on official website
 • Upload all necessary documents with your applications
 • Self attested copy should be attached with the application
 • Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF Notification

Msrtc Exam 2023

 • Computer Based Test 200 marks

FAQ?

What is the age limit for St Mahamandal?

not more than 18 To 38 years age for msrtc recruitment 2023

What is the pay scale for MSRTC?

depend on post

MSRTC’s full form?

Maharashtra State Road Transport Corporation

सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या. https://mahasarkarnaukri.com व अचूक माहिती मिळवा, ग्रुपवर वेळेनुसार एसएमएस येतील बिनकामी इतर कोणतेही एसएमएस केले जात नाही

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment