Zp Bharti Nandurbar 2023 | जिल्हा परिषद नंदुरबार विविध “गट क” 475 जागांसाठी नवीन सरलसेवा भरती 2023

Zp Bharti Nandurbar 2023

Zp Bharti Nandurbar 2023 :Zilla Parishad Nandurbar announces New Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil),Extension Officer (Education), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).

Eligible candidates are directed to submit their application online through http://zpndbr.in/ this Website. Total 475 Vacant Posts have been announced by ZP Nandurbar Zilla Parishad Nandurbar Recruitment Board, Nandurbar in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.

Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla Parishad Nandurbar Recruitment 2023 Written & Oral (Personality) Exam Syllabus & Marks Allotment and all other necessary information regarding Recruitment updated here.

Zp Nandurbar Recruitment 2023

Zp Bharti Nandurbar 2023

नंदुरबार जिल्हयात जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल. नंदुरबार जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.

एकूण पदे
  • 475
पदाचे नाव :
  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
  • पशुधन पर्यवेक्षक,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा,
  • विस्तार अधिकारी (कृषि),
  • विस्तार अधिकारी,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
वय मर्यादा :
  • खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
  • प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
  • अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
  • माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
  • खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
  • अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
  • पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
  • १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :

ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे

अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
  • नंदुरबार
फिस /चलन :
  • खुला वर्ग रु. 1000/-
  • राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023.

झेडपी भरती महत्वाच्या तारीख

अ.क्र तपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – 7 दिवस आधी

ZP नंदुरबार अधिसूचना २०२३

जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.

ZP Recruitment Nandurbar Information 2023

तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.

त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता,यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने

अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती,या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे.
त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे. निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

महत्वाच्या लिंक

आधिकृत संकेतस्थळClick here to visit

झेडपी नंदुरबार शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ सहाय्यक लेखा – माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य परीक्षा पास झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचार्‍यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखण यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या मंडळाने किंवा आयुक्त शिक्षण संचलंनालय महाराष्ट्र राज्य यांनी मरहती टंकलेखनाचे प्रती मिनीटास 30 शब्द प्रती मिनिट या वेगाने दिलेले प्रमाणपत्र असलेले किंवा टंकलेखनामद्धे 50 टक्के गुण

मिळवून माध्यमिक शाळेतील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे
परंतु असे इंग्रजी विषय घेवून मध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा संमतुल्य परीक्षा पास किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल

यांत्रिक – शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास केलेली असावी किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली आणि कोणतीही पात्रता असावी त्याच्याकडे शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अथवा मान्यता प्राप्त संस्था मधील यांत्रिक विद्युत किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील प्रमाणपत्र असावे.ऑटोमोबाइल व न्युमटिक मशीनच्या देखभाली व दुरुस्तीचा 1 वर्षापेक्षा जास्त अनुभव असावा

वरिष्ठ सहाय्यक लेखा – मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार याबाबत लेखा परीक्षा हे विशेष विषय घेवून वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणार्‍या अथवा पहिल्या किंवा दुसर्‍या वर्गातील पदवी असलेल्या कोंट्याशी सरकारी कार्यालयात किंवा व्यापारी संस्थेत किंवा स्थानिक प्राधिकरणात तीन पेक्षा जास्त वर्ष अखंड कालावधी पर्यन्त लेखा विषयक म्हणून पदवी नंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेले उमेदवार असल्यावर अधिक पसंती देण्यात येईल.

परीक्षेचे स्वरूप

परीक्षेचे स्वरूप व काठीण्य पातळी यासाठी जाहिरात व ग्रामविकास महाराष्ट्र शासन यांचा दिनांक ०९ मे २०२३ यांच्या शासन निर्णयाचा संदर्भ घ्यावा. जोडारी कनिष्ठ यांत्रिकी चारतंत्री आणि यांत्रिकी या पदाकरिता परीक्षेचा कालावधी साठ मिनिटे आहे व बाकी सर्व पदांच्या परीक्षेसाठी एकत्रित कालावधी १२० मिनिटांचा आहे.

तरीसुद्धा उमेदवारास परीक्षा स्थानी साधारणतः अनुक्रमे १८० मिनिटे १२० मिनिटे उपस्थित राहावे लागेल यामध्ये नोंदवणे लॉगिन प्रवेश पत्र गोळा करणे सूचना देणे इत्यादीसाठी लागणाऱ्या कालावधीसाठी सुद्धा समावेश आहे इंग्रजी व मराठी प्रश्नावली व्यतिरिक्त सर्व प्रश्नावली मराठी आणि इंग्रजी भाषेत असतील दिलेल्या कोणत्याही प्रश्नावलीतील कोणताही प्रश्न सोडवू शकतो.

सर्व प्रश्नांना बहुपर्यायी असतील प्रश्नासाठीच्या पाच उतारापैकी फक्त एक अचूक उत्तर असेल उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करायचे आहे आणि उमेदवार साडत असलेल्या योग्य अचूक पर्याय यावर मावस क्लिक करायचा आहे.उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्यासम्मेदाराच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल.

उमेदवाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी कोणताही दंड नाही परंतु उमेदवाराने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अंदाजाने देऊ नये असं सल्ला दिला जातो कृपया ध्यानात घ्या की पुस्तकेत दिलेल्या प्रश्नांचे प्रकारे उदाहरण दाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारच्या पातळीचे प्रश्न आढळतील याशिवाय या ठिकाणी इतरही प्रश्न आढळतील.

Information English
Total Post:
  • 628
Post Name :
  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Joiner, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
  • UR- 18-38 Years
  • Sc/St/Pwd- 18 -43
  • disable -18-45
  • project safar -18-45
  • earthquake -18-45
  • part time- 18-55
  • ex soldier-18-55
Pay Scale:
  • Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
  • Nandurbar
Fees :
  • UR 1000/-
  • Category: 900/-

How To Apply For ZP Nandurbar

Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled Upload all necessary documents with your applications.

Self attested copy should be attached with the application Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application.

Important Dates

Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Applicetion Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availablity For Exam Hall Ticket/ Admit Card7 Days Before

Important Links For ZP Nandurbar

Official WebsiteClick here to visit

Other Recruitment

ZP Recruitment Ratnagiri 2023

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment