Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023
Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 : Directorate of Municipal Council Administration of the State Government “Maharashtra Municipal Council Rajyaseva has issued the notification for the recruitment of Group-C (Category A, B and C) Posts
The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date.
Last date to apply for the the posts is 20 August 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023.
Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023
आक्षेप नोंदविणे
नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामध्ये विविध पदे नामनिर्देशाने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषदेचे राज्यसेवा गट परीक्षा 2023 राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 25 26 27 28 ऑक्टोबर २०२३२४ नंबर रोजी झाल्या आहेत परीक्षा दरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच अनुषंगाने उत्तर तालिका दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी उमेदवाराच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध करून देण्यात आली होती.
सदर उत्तर झाली की बाबत उमेदवारांच्या सूचनाक्ष बसल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने दिनांक ६ डिसेंबर २०२३ ते १३ डिसेंबर २०२३११ कालावधीत नोंदविता येतील. अक्षराच्या पृष्ट्यर्थ त्याबाबतच्या कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे प्रति शुल्क रक्कम शंभर रुपये प्रति आक्षेप ऑनलाईन पद्धतीने भरणा करणे आवश्यक आहे
Previous Update
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार नगर परिषदेत नोकरीची संधी! महाराष्ट्रातील विविध नगर परिषदांमध्ये पदे भरण्यात येणार आहे.महाराष्ट्र नगर परिषदच्या अधिकृत संकेत स्थळावर (mahadma.maharashtra.gov.in) “नगरपरिषद संवर्ग कर्मचारी भरती 2023”ची नवीन लिंक उपलब्ध झाली आहे.
या नवीन लिंक वर लवकरच जाहिरात आणि अर्ज उपलब्ध होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र नगरपरिषद/नगर पंचायतीने प्रशासकीय, क्षेत्रीय आणि तांत्रिक स्तरावरील सर्व विभागातील रिक्त जागा जारी केल्या आहेत.
महाराष्ट्र नगर पंचायत भरती 2023 अंतर्गत, वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या रिक्त जागा नियमितपणे भरल्या जातील. त्यामुळे विद्यार्थी महाराष्ट्रात नगर परिषदेच्या नोकरीसाठी महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023 साठी अर्ज करु शकतात.
अधिक माहिती साठी दिलेली PDF जाहिरात बघावी. भरती संबंधित नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या whats app लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.
पदांची संख्या
- 1782
पदाचे नाव व त्यासाठी असलेल्या जागा:
- स्थापत्य अभियंता – 397 पदे
- विद्युत अभियंता – 48 पद
- संगणक अभियंता – 45 पदे
- मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता – 65 पद
- लेखापाल/ लेखापरीक्षक – 247 पदे
- कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी – 579 पद
- अग्निशमन अधिकारी – 372 पदे
- स्वच्छता निरीक्षक – 35 पद
वय मर्यादा :
- खुला प्रवर्ग: २१ – ३८ वर्षे.
- मागासवर्गीय उमेदवार: २१ – ४३ वर्षे
शैक्षणिक पात्रता:
- पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी)
वय मर्यादा :
- २१ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
अर्ज पद्धती :
- ऑनलाईन अर्ज
अर्ज करण्यासाठी इथे Click Here
नौकरी ठिकाण:
- महाराष्ट्र
फिस /चलन :
- खुला वर्ग रु. 1000/-
- राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2023.
परीक्षा वेळापत्रक
प्रवेशपत्र –
परीक्षेपूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या तारखेनंतर उमेदवारचे प्रवेशपत्र प्रोफाइलद्वारे वेबसाइटवर उपलब्ध होईल .
प्रवेश पत्रात दिलेल्या सूचना प्रमाणे उमेदवाराने अर्ज भरताना जे छायाचित्र Passport Photo अपलोड केलेला असेल असे छायाचित्र प्रवेशपत्रावर चिकटवून ते परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक असेल.
Mahadma Bharti 2023
राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा”मधील खालील संवर्गातील गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील 1782 रिक्त असेलेली पदे सरळसेवेने भरण्याकरिता परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत,तसेच त्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सेवा व संवर्ग निहाय भरती करावयाच्या पदांची संख्या व तपशीलवर इतर माहिती खालील प्रमाणे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.
Educational Qualification For Mahadma Maharashtra Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्थापत्य अभियंता | i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
संगणक अभियंता | i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
विद्युत अभियंता | i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता | i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
लेखापाल/ लेखापरीक्षक | i. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य सारण ट-क शाखेतीलपदवीधारक ii. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी | i. मान्यताप्राप्त पदवीधारक ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण |
अग्निशमन अधिकारी | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक ii. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्ण iii. एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण iv. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
स्वच्छता निरीक्षक | i. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक ii.मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक |
शारीरिक पात्रता | महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा संवर्ग गट क, श्रेणी – अ,ब क संवर्गाकरिता ऑनलाइन अर्ज करणार्या उमेदवारकडे शैक्षणिक पात्रते सोबत खालील प्रमाणे शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे |
महत्वाच्या लिंक
अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे अनुकरण करू शकता
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंकवरून सादर करावेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
- अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही
- अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
- अर्ज मुदतीआधी ऑनलाइन करावे
- अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा
- लागू असल्यास अनू.जाती, जमाती इतर मागास प्रवर्ग निर्गमित केलेल्या जातीचे प्रमाणपत्र आवश्यक
- कारण पुढील सर्व अपडेट व सूचना त्यावरच पाठवल्या जाईल.
- अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा
- शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा
Information English
Total Post:
- 1782
Post Name :
- Group-C (Category A, B and C) गट-क
Age Limit:
- General Category – 21-38 Years
- Reserve Category – 21 -43
Application Mode :
Apply Online
Job Location:
- Maharashtra
Fees :
- UR 1000/-
- Category: 900/-
How To Apply For Maharashtra Nagar Parishad Bharti 2023
- Candidates Should read the recruitment notification carefully befor applying Candidates Should apply directly form below link
- Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqalified
- application will not be accepted offline or through other medium
- Upload all necessary documents with your applications
- Self attested copy should be attached with the application
- Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
- Required documents and educational documents should be uploaded in the application
Important Links
Official Website | Click here to visit |
PDF Notification | Click here to Download PDF Notification |
Response Sheet | Check |
Selection & Syllabus | Click here to check |
Other Recruitment
इतर नौकरी भरती नोटीफिकेशन पाहण्यासाठी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com