युवा शिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसारण अंतर्गत 255 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू ! YSSTP Bharti 2023

YSSTP Bharti 2023

YSSTP Bharti 2023 : Youth Education Empowerment and Technology Transmission (YSSTP) has issued the notification for the recruitment of Office Assistant,Constable,Project Manager, Deputy Project Manager,Computer Operator, Swagatika (Receptionist),Accountant, Extension Officer,Teacher There are Total 255 Vacancies. All the eligible candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents certificates for YSSTP Recruitment 2023 Applicant apply before the end date is 26th October 2023 to apply for the YSSTP Bharti 2023 Candidates Read the complete details given on this page regarding the YSSTP Recruitment 2023


YSSTP Bharti 2023
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

YSSTP Bharti 2023

युवा शिक्षण सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण (YSSTP) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे.

अर्ज ऑफलाइन /ऑनलाइन ई-मेल पद्धतीने करता येईल, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.या संदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app group जॉइन करा

एकूण पदे :
 • 255
पदाचे नाव :
 • प्रकल्प व्यवस्थापक
 • उप प्रकल्प व्यवस्थापक
 • संगणक चालक
 • कार्यालय सहाय्यक
 • शिक्षक
 • प्रकल्प विस्तार अधिकारी
 • लेखापाल
 • स्वागतिका (रिसेप्शनिस्ट)
 • शिपाई
शिक्षण :
 • शैक्षणिक पदांनुसार पात्रता कृपया संपूर्ण जाहिरात पहा
फीस/चलन
 • रु. 80/-
वय मर्यादा :
 • 21 ते 37 वर्ष
 • उप प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक ,प्रकल्प विस्तार अधिकारी – 43 वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन/ऑफलाइन

ऑनलाइन ई-मेलद्वारे – ईमेल पत्ता : support@ysstp.org

नौकरी ठिकाण :
 • महाराष्ट्र
वेतन:
 • पदांनुसार

YSSTP Vacancy 2023

पदाचे नाव पदसंख्या
प्रकल्प व्यवस्थापक18
उप प्रकल्प व्यवस्थापक27
संगणक चालक28
कार्यालय सहाय्यक34
शिक्षक36
प्रकल्प विस्तार अधिकारी42
लेखापाल26
स्वागतिका (रिसेप्शनिस्ट)26
शिपाई18
YSSTP Vacancy
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023

How To apply For YSSTP 2023 | YSSTP Online Apply

 • अर्ज ऑनलाइन/ ऑफलाइन ई-मेल पद्धतीने करावा लागेल
 • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी ईमेल द्वारे अर्ज करावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे प्रत जोडावी
 • अजासोबत आपल्या ओळखपत्राची प्रत आणि शुल्क भरल्याची पावती (Sceenshot/Receipt) जोडणे आवश्यक
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

Education Qualification For YSSTP Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रकल्प व्यवस्थापकशासनमान्य संस्था किंवा विद्यापीठातील डिप्लोमा किंवा पदवी व समतुल्य
उप प्रकल्प व्यवस्थापकशासनमान्य संस्था किंवा विद्यापीठातील डिप्लोमा किंवा पदवी व समतुल्य
संगणक चालक12 वी / पदवी + किंवा समतुल्य, MS-CIT किंवा शासन प्रमाणित अभ्यासक्रम
कार्यालय सहाय्यकउच्च माध्यमिक किंवा समतुल्य
शिक्षकशासनमान्य संस्था किंवा विद्यापीठातील डिप्लोमा किंवा पदवी व समतुल्य
प्रकल्प विस्तार अधिकारी10 वी 12 वी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पात्र पदवीधारक
लेखापालपदवी किंवा समतुल्य, इंग्लिश टायपिंग स्पीड 40 श.प्र. मि मराठी टायपिंग स्पीड 30.श.प्र मि.
स्वागतिका (रिसेप्शनिस्ट)उच्च माध्यमिक किंवा समतुल्य
शिपाईउच्च माध्यमिक किंवा समतुल्य
YSSTP Job Education Detailes

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा
अर्ज इथे पहा

Selection Process For YSSTP | निवड प्रक्रिया

 • जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पात्रता पूर्ण केले पाहिजेत
 • अर्जाची छाननी
 • परीक्षा सामान्य ज्ञान,तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी
 • अंतिम निवड मुलाखतीद्वारे
 • शिपाई आणि कार्यालयीन सहाय्य्क , स्वागतिका(रिसप्शनिस्ट) या पदांसाठी फक्त मूलभूत पातळी वरील सामान्यज्ञान
 • विचारले जाईल.
 • सदर भरती ही जिल्हानिहाय असून आपली निवड झाल्यास आपणास नियुक्तिपत्र मध्ये दिलेल्या जिल्ह्यामध्ये रुजू व्हावे लागेल.
 • सदर परीक्षा ही सर्व जिल्हयांसाठी मिळून एकत्रितपणे घेण्यात येईल.
 • मुलाखतीनंतर प्रशिक्षण दरम्यान आपल्याकडुन जिल्हा प्राधान्य अर्ज भरून घेतला जाईल तसेच कार्यालय हे निश्चित करेल की आपणास आपल्या जिल्ह्यात किंवा जवळच्या जिल्यात नेमणूक मिळेल.

YSSTP Bharti Process | नियम व अटी

 • अर्जसोबत 80/-रुपये इतके शुल्क आकरण्यात येईल. ज्याचा उपयोग आपणास निवड पत्र पोस्ट करण्यासाठी आणि सर्व उमेदवारांना परीक्षा संदर्भात माहिती पुस्तिका पाठवणे तसेच अर्ज तपासणीसाठी केला जाईल.
 • अर्ज ई-मेल द्वारे ऑनलाइन किंवा पोस्टाने पाठवू शकता
 • प्रत्येक पदासाठी अर्ज करायचा असल्यास वेगळे शुल्क भरावे लागेल
 • आपले अर्ज बंद लिफाफा मध्ये टाकून पाठवावे
 • अर्ज भरवायच्या शेवटच्या तारखेनंतर 30 दिवसाच्या आत आपणास पुढील सूचनेचे पत्र येईल.
 • आपली नियुक्ती हंगामी नसून नियुक्ती ही कायम स्वरूपाची असेल व त्याप्रमाणे सर्व फायदे देण्यात येतील
 • प्रकल्प व्यवस्थापक,प्रकल्प विस्तार अधिकारी, उप प्रकल्प व्यवस्थापक यांना वयोमार्यादा ही वय वर्ष 43 वर्षापर्यंत असेल.
 • सर्व प्रकारचे वेतनमान आणि भत्ते तसेच भविष्य निर्वाह किमान वेतन अधींनीयम नुसार मिळतील
 • शिक्षक या पदासाठी शिकवण्याचा अनुभव तसेच तांत्रिक व उत्तम सामान्य ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.
 • तसेच स्पर्धा परीक्षा देणार्‍या उमेदवारांना शिक्षक पदासाठी मुलाखतीमध्ये उत्तम गुण मिळाल्यास प्राधान्य देण्यात येईल.
 • उमेदवारांना मराठी बोलणे,लिहता येणे आवश्यक असेल.आणि आवश्यक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
 • प्रकल्प विस्तार अधिकारी आणि व्यवस्थापक या पदांसाठी इंग्रजी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
 • रुजू होताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे तपासण्यात येतील.त्याप्रमाणे आपण मूळ प्रती आणि कार्यालयीन कामकाजास जमा करण्यास छायांकित प्रति सोबत आणणे.
 • अर्जासोबत आपल्या ओळखपत्राची प्रत आणि शुल्क भरल्याची पावती (Screenshot/Reciept) जोडणे आवश्यक आहे.
 • पहिल्या सत्रामध्ये निवड झाल्यास उमेदवारांना 45 दिवसामध्ये कागदपत्रांची पूर्तता करावी
 • उमेदवाराची निवड झाल्यानंतर पुढील 45 दिवसात प्रशिक्षणास हजर राहणे आवश्यक आहे.
 • शिक्षा साक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण नावाने आपणास कोणी फोन केल्यास किंवा परस्पर कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये.
 • योग्य उमेदवार न मिळाल्यास कोणत्याही रिक्त पदाची संख्या कमी केली जाऊ शकते व त्यासाठी पुन: परीक्षा घेतली जाईल.
 • परीक्षा आणि नियुक्ती संबंधित वेळापत्रक संकेतस्थळावर दिलेले आहे तरी ते काळजीपूर्वक पहावे.
 • परीक्षा आणि नियुक्तिसंदर्भात अद्यावत महितीसाठी आपण नेहमी संकेतस्थळावर भेट द्यावी
Information In English
Total Post: :
 • 255
Education:
 • Refer PDF
Age Limit:
 • 21 To 37 Years
Application Fees
 • Rs.80/-
Application Mode :
 • Online / Offline

Online Email through

Email Address : – support@ysstp.org

Job Location:
 • Maharashtra

Salary for YSSTP Recruitment 2023

पदाचे नाव Pay Scale
Project ManagerRs.27400-64500/-
Deputy Project ManagerRs.22500-48400/-
Computer OperatorRs.14500-22500/-
Office Assistant Rs.12500-18500/-
TeacherRs.14500-34800/-
Project Extension OfficerRs.22500-48700/-
AccountantRs.14500-22500/-
ReceptionistRs.14500-22500/-
ConstableRs.12000-16500/-
YSSTP Salary Detailes
Important Dates
 • Last Date Of Online Application 26th October 2023

Important Links For YSSTP

Official Website Click here to visit
PDF Notification Click her to Download PDF Notification
Application PDFClick her to Download PDF

How To Apply For Online YSSTP Recruitment 2023

 • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
 • Upload all necessary documents with your applications
 • Self attested copy should be attached with the application
 • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application.
Other Recruitment :

NTPC मार्फत नौकरीची संधी! पदांची भरती!!

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri
FAQ?
YSSTP Full Form ?

Youth Education Empowerment and Technology Transmission

Leave a comment