Cochin Shipyard Bharti 2023 | कोचीन शिपयार्ड अंतर्गत 240 पदांची भरती!! नवीन जाहिरात !

Cochin Shipyard Bharti 2023

Cochin Shipyard Bharti 2023 : Cochin Shipyard Limited CSL has issued the notification for the recruitment of “Graduate Apprentice,Technician (Diploma) Apprentice” Posts. There are total 145 Posts. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this Cochin Shipyard Bharti 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates apply before the End date to apply for the cochin shipyard recruitment 2023 is 31st October 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

Cochin Shipyard Bharti 2023

भारताच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) अंतर्गत विविध रिक्त भरवायाच्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

भरतीसाठी अर्ज ऑनलाइन अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहे खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करता येईल,भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

एकूण जागा :
 • 145
पदाचे नाव :
 • तंत्रज्ञ डिप्लोमा (शिकाऊ)
 • पदवीधर प्रशिक्षणार्थी
शिक्षण
 • शैक्षणिक पात्रता पदनुसार संपूर्ण जाहिरात पहा.
वय मर्यादा
 • 18 वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज फी
 • फी नाही
नौकरी ठिकाण :
 • भारत

Cochin Shipyard Vacancies

पदपदसंख्या
तंत्रज्ञ डिप्लोमा (शिकाऊ)70
पदवीधर प्रशिक्षणार्थी75
cochin shipyard vacancy 2023
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.

How To Apply Cochin Shipyard Bharti 2023

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
 • उमेदवारांना अर्ज अधिकृत वेबसाइट द्वारे ऑनलाइन करायचा आहे
 • खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करता येईल
 • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
 • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रत प्रिंट आऊट त्यांच्याकडे सांभाळून ठेवणे
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

कोचीन शिपयार्ड विषयी माहिती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ही कोची केरळ,भारत येथे स्थित एक सरकारी मालकीची कंपनी आहे.
CSL ही भारतातील सर्वात मोठी जहाज बांधणी आणि देखभाल सुविधापैकी एक आहे.

पात्रता

भरतीसाठी पात्रता अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात, साधारणपणे उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित क्षेत्रात पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे वयोमार्यादा केलेल्या पदावर अवलंबून असते.

महत्वाच्या लिंक
जाहिरातइथे पहा
Information In English
Total Post: :
 • 145
Post Name:
 • Graduate Apprentice
 • Technician (Diploma) Apprentice
Education:
 • Refer PDF

Age Limit:

 • 18 years
Application Mode :
 • Online
Apply Online

Application Fee

 • Nill
Job Location:
 • India

Education Qualification For Cochin Shipyard Vacancy 2023

PostEducation Required
Graduate ApprenticeA Degree in Engineering Or Technology granted by a Statutory University in relevant discipline
Technician (Diploma) ApprenticeA Diploma in Engineering or Technology granted by a State Council or Board of Technical Education Established by a State Government in relevant discipline
Important Dates
 • Last Date Of Online Application 31 October 2023

Important Link

PDF Notification Click her to Download PDF Notification
Notification : 02

Cochin Shipyard Bharti 2023

Cochin Shipyard Bharti 2023 : Cochin Shipyard Limited CSL a listed premier mini ratna company of govt.of india has issued the notification for the recruitment of “Semi Skilled Rigger, Safety Assistant” Posts. There are total 95 Posts. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this Cochin Shipyard Bharti 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates apply before the End date to apply for the cochin shipyard recruitment 2023 is 21th October 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

भारताच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) सरकारची एक सूचीबद्ध प्रिमियर मिनी रत्न कंपनी अंतर्गत रिक्त भरवायाच्या विविध पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

भरतीसाठी अर्ज ऑनलाइन अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहे खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करता येईल,भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

एकूण जागा :
 • 95
पदाचे नाव :
 • सेमी स्कील्ड रिगर
 • सेफ्टी असिस्टंट
शिक्षण
 • शैक्षणिक पात्रता पदनुसार संपूर्ण जाहिरात पहा.
वय मर्यादा
 • 30 वर्ष
 • राखीव प्रवर्गासाठी सूट 03 वर्ष OBC SC/ST 05 वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
फी
 • सर्वसाधारण प्रवर्ग रु. 200
 • SC/ST फी नाही
नौकरी ठिकाण :
 • भारत

Cochin Shipyard Vacancies

पदपदसंख्या
सेमी स्कील्ड रिगर 39
सेफ्टी असिस्टंट 56
एकूण95
cochin shipyard vacancy 2023
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.

Cochin Shipyard Salary Details

How To Apply Cochin Shipyard Bharti 2023

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
 • उमेदवारांना अर्ज अधिकृत वेबसाइट द्वारे ऑनलाइन करायचा आहे
 • खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करता येईल
 • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
 • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रत प्रिंट आऊट त्यांच्याकडे सांभाळून ठेवणे
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

Cochin Shipyard Bharti documents

 • ईमेल
 • मोबाइल नंबर
 • स्कॅन केलेले छायाचित्र (पासपोर्ट फोटो)
 • शैक्षणिक कागदपत्रे
 • उमेदवाराची सही

Cochin Shipyard Selection

 • लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा
 • सेमी स्कील्ड रिगर – Practical Test Based on obtained in the test – 100 marks
 • सेफ्टी असिस्टंट – 70 Marks written Exam Practical 30 Marks Total 100 Marks
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा
रिक्त पदांबाबत सूचना

नियुक्तीची ऑफर आणि उमेदवाराला नोकरीच्या कोणत्याही दाव्यासाठी पात्र होणार नाही
सदर रिक्त पदे विशिष्ट कालावधीसाठी पुर्णपणे कराराच्या आधारावर आहेत
नियुक्तीसाठी शॉर्ट- लिस्ट केलेल्या उमेदवारांनी वैद्यकीय तपासणी केली पाहिजे CSL द्वारे निर्धारित रुग्णालये अशा वैद्यकीय तपासणीचे अहवाल तपासले जाऊ शकतात, अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.

Information In English
Total Post: :
 • 95
Post Name:
 • Semi Skilled Rigger
 • Safety Assistant
Education:
 • Refer PDF

Age Limit:

 • 30 years
 • OBC 3 Year Relaxation
 • SC/ST 05 Years Relaxation
Application Mode :
 • Online
Apply Online

Application Fee

 • General Category Rs.200
 • SC/ST – Nill
Job Location:
 • India

Education Qualification For Cochin Shipyard Bharti 2023

PostEducation RequiredExperience
Semi Skilled RiggerPass In SSLC.Minimum of three years
experience in Rigging of which
two years in rigging of heavy duty
machine parts, assisting in the
erection of machinery/
equipment etc. Good knowledge
of splicing work of wire ropes.
Safety Assistanta) Pass In IV Std.
b) One year Diploma in Safety/Fire
from a Government recognized
institute or Public Sector
Undertaking
Minimum one year training or
experience in safety in a Public
Sector Undertaking or a Factory.
Important Dates
 • Last Date Of Online Application 21 October 2023

Selection Process

the mode of selection for the posts will be through objective type online test and Descriptive type online test which will be conducted out of 100 marks and marks awarded accordingly

Important Links

Official Website Click here to visit
Notification Click her

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Jobs
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment