जलसपंदा विभागमार्फत 4497 पदांची मेगाभरती अर्ज ऑनलाइन मुदत वाढ !! | Jalsampada Vibhag Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023 : Water Resource Department Jalsampada Vibhag (WRD Maharashtra) has published the recruitment notification for Junior Survey Assistant, Senior Scientific Assistant Group – B, Junior Scinentific Assistant,Lower Grade Stenographer,Draftsman,Geological Assistant,Civil Engineering, Enumerator,Canal Inspector Office Clerk,Assistant Store keeper Posts There are Total 4497 Posts.The Candidates who are eligible for this posts they can apply in Online.


All the eligible and interested candidates apply for this WRD Bharti 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. End date to apply for the Maharashtra WRD Recruitment 2023 is 24th November 2023. Date of commencement of online application is 03rd of November 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Hall Ticket Available

जलसंपदा विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र आले आहे खाली दिलेल्या लिंक वरुन हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.
डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी जलसंपदा विभागाच्या वेबसाइटला भेट द्या
प्रवेश पत्र डाउनलोडसाठी उमेदवारांनी त्यांची लॉगिन माहिती किंवा नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्रविष्ट करावे.

जलसंपदा विभाग(WRD Maharashtra ) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी मेगा भरती जाहीर पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज हे 03 नोव्हेंबर 2023 पासून ऑनलाइन करता येईल.

भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करायचा आहे खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करता डाउनलोड करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

एकूण पदसंख्या :
 • 4497
पदाचे नाव :
 • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट – ब
 • निम्नश्रेणी लघुलेखक
 • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
 • अणुरेखक
 • आरेखक
 • भूवैज्ञानिक सहाय्यक
 • दफ्तर कारकून
 • सहाय्यक आरेखक
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
 • प्रयोगशाळा सहाय्यक
 • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
 • कालवा निरीक्षक
 • सहाय्यक भांडारपाल
 • मोजणीदार
शिक्षण :
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.- उर्वरित माहिती प्रदर्शित होईल
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन – अर्ज 03 नोव्हेंबर 2023 पासून ऑनलाइन पद्धतीने करता येईल.
अर्ज करा
फीस /चलन
 • सर्वसाधारण प्रवर्ग – रु.1000/-
 • इतर-रु.900/-
वेतन:
वयमर्यादा :
नौकरी ठिकाण :
 • Maharashtra
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 04 डिसेंबर 2023

WRD Maharashtra Vacancy 2023 | Jalsampada Vibhag Vacancy 2023

अ.क्रपदाचे नाव पद संख्या
1वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट – ब04
2निम्नश्रेणी लघुलेखक19
3कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक14
4अणुरेखक284
5आरेखक25
6भूवैज्ञानिक सहाय्यक05
7दफ्तर कारकून430
8सहाय्यक आरेखक60
9स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक1528
10प्रयोगशाळा सहाय्यक35
11कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक08
12कालवा निरीक्षक1189
13सहाय्यक भांडारपाल138
14मोजणीदार758
एकूण पदे 4497
WRD Maharashtra Vacancy 2023

How To Apply For WRD Mega Bharti 2023

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळवरून करावा
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खलील लिंक वरुन थेट अर्ज करावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.

Application Process For Jalsampada Vibhag Bharti

महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाइट www.wrd.maharashtra.gov.in ला जा

मुख्यपृष्टावर ऑनलाइन अर्ज करा लिंक निवडा.

स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ प्रदर्शित होईल. नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा वर टॅप करा आणि तुमचे आवश्यक वैयक्तिक तपशील,वैध मोबाइल क्रमांक आणि वैध ईमेल आयडी प्रविष्ट करा.

प्रणाली एक तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार करेल, जे स्क्रीनवर प्रदर्शित केले जातात.भविष्यातील संदर्भासाठी उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड साईन इन करा,त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहिती टाकून अर्ज पूर्ण करा,सुचांनामद्धे नमूद असल्याप्रमाणे फॉर्मेट मध्ये तुमचा फोटो आणि स्वाक्षरी सह तुमची कागदपत्रे अपलोड करा.

माहिती सत्यपित करा आणि अपलोड केलेले छायाचित्र,स्वाक्षरी आणि इतर माहिती अचूक असल्याची खात्री करा.पेमेंट टॅब निवडा, श्रेणी विशिष्ट अर्ज भरा आणि नंतर सबमीट बटन क्लिक करा,ऑनलाइन महाराष्ट्र जलसंपदा भरती अर्ज डाउनलोड करा आणि उमेदवारांनी त्यांच्या रेकॉर्डसाठी प्रत प्रिंट करा.

Eligibility Criteria For Jalsampada Vibhag Recruitment 2023

अक्रपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट – बरसायन शास्त्र/भौतिक शास्त्र/ भूगर्भ शास्त्र या विषयातील किंवा कृषी मृद शास्त्र/कृषी रसायन शास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी किमान 60 % गुणांसह धारण केलेली असावी.
2निम्नश्रेणी लघुलेखकमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आहे आणि जी व्यक्ति लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 श.प्र.मि. या अर्हतेची वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणारे.
3कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट करसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र भौतिक शास्त्र या विषयातील किंवा कमी कृषी 11/58 रसायन शास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी
4अणुरेखक गट कमाध्यमिक शालांत परीक्षा पास आणि ज्यांनी शासनाच्या औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे. किंवा शासनमान्यता प्राप्त कला/रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केलेली आहे.
5आरेखक गट कविद्युत अभियांत्रिकी/स्थापत्य/यांत्रिकी मधील पदवी किंवा अभियांत्रिकी/स्थापत्य/यांत्रिकी मधील पदविका धारण केलेली असावी. आणि शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव धारण केलेला आहे.
6भूवैज्ञानिक सहाय्यक गट क भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर मधील ताय श्रेणीमद्धे उत्तीर्ण किंवा भारतीय खणीकर्म धनबाद येथील भूगर्भ शास्त्र उपयोजित भूगर्भ शास्त्र पदविका किंवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हता.
नमूद अर्हता प्राप्त केल्यानंतर भुगर्भिय क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण -1023/प.क्र. 157/23 तांत्रिक दि.12 ऑक्टोबर 2023 नुसार प्राप्त मान्यतेनुसार खालीप्रमाणे समतुल्य शैक्षणिक पात्रता ग्राह्य समजण्यात येईल.
Science (M.Sc) in pure Geology, Master of Science (M.Sc) in Earth Science,
Master of Science (M.Sc) in Geology, M.Tech in Applied Geology 03 Year Course| M.Sc Tech in Applied Geology 3-Years Course.
शासन निर्णय,उच्च व तंत्र शिक्षण विभाग,क्रमांक संकीर्ण -2013 (45/13) भाग-1 ता.शि. -2 दिनांक 18 ऑक्टोबर,2016 अन्वये अ.क्र.19 व अ.क्र. 34 मध्ये विहित केलेली अर्हता ग्राह्य समजण्यात येईल.
7दफ्तर कारकून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त तसेच, टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 श.प्र.मि. मराठी किंवा 40 श.प्र.मि. इंग्रजी उत्तीर्ण केली असावी.
8सहाय्यक आरेखक गट कस्थापत्य यांत्रिकि/विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका
9स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकमहाराष्ट्र राज्य माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि पुढील परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी B.E किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (D.C.E) किंवा तिला समकक्ष अर्हता जलसंपदा विभाग पत्र क्र.संकीर्ण -1023/प्र.क्र. 157/23/आ तांत्रिक दि.12 ऑक्टोबर 2023 नुसार प्राप्त मान्यतेनुसार पुढीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक पात्रता ग्राह्य समजली जाईल.
पदविका सिव्हिल व रूरल इंजिनीअरिंग, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलजी मधील पदविका, सिव्हिल व रूरल कन्स्ट्रक्शन मधील पदविका पदवी -शासन निर्णय,उच्च व तंत्र शिक्षण विभाग,क्रमांक संकीर्ण-2013 45/13 भाग -1 तां.शि. 2 दिनांक 18 ऑक्टोबर, 2016 अन्वये अ.क्र.1 मध्ये विहित केलेली अर्हता ग्राह्य समजली जाईल.
10प्रयोगशाळा सहाय्यक गट करसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र /भौतिक शास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी किंवा कृषि शाखेतील पदवी धारण केलेली असावी.
11कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यकरसायन शास्त्र/भौतिक शास्त्र/गणित व इंग्रजी विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भुमापक सर्वेक्षक अभ्यासक्रम पास केलेला असावा. कृषी शाखेची पदविका धारण करणार्‍यांना प्राधान्य देण्यात येईल.
12कालवा निरीक्षककोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त तसेच, टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 श.प्र.मि. मराठी किंवा 40 श.प्र.मि. इंग्रजी उत्तीर्ण केली असावी.
13सहाय्यक भांडारपालकोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त तसेच, टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 श.प्र.मि. मराठी किंवा 40 श.प्र.मि. इंग्रजी उत्तीर्ण केली असावी.
14मोजणीदारकोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त तसेच, टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 श.प्र.मि. मराठी किंवा 40 श.प्र.मि. इंग्रजी उत्तीर्ण केली असावी.
WRD Maharashtra Vacancy 2023

Required Documents For WRD Recruitment 2023

 • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
 • अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याचा जन्म दाखला प्रमाणपत्र (Birth Certificate)
 • आरक्षित मागास प्रवर्ग दावा करणार्‍या उमेदवारांना त्या संदर्भातील सक्षम अधिकार्‍याने दिलेले जात प्रमाणपत्र
 • प्रोफाइल द्वारे केलेल्या आरक्षणाच्या दाव्यांप्रमाणे दावा करणार्‍या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे pdf फाईल फॉर्मेट मध्ये संलग्न अपलोड करावीत.
 • उमेदवार जाहिरातींनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील लागू असलेली कागदपत्रे आपलोड करणे गरजेचे आहे.

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
जाहिरातइथे पहा
शुद्धीपत्रकइथे पहा
दिव्यांग उमेदवारांकरिता मार्गदर्शक सूचनाइथे पहा
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक कराइथे क्लिक करा

Salary Details For Jalsampada Vibhag Bharti 2023

अक्रपदाचे नाव वेतन
1वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट – बS-16: 44900-142400
2निम्नश्रेणी लघुलेखकS-15: 41800-132300
3कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकS-15: 41800-132300
4अणुरेखकS-7: 21700-69100
5आरेखकS-10: 29200-92300
6भूवैज्ञानिक सहाय्यकS-14:38600-122800
7दफ्तर कारकूनS-6: 19900-63200
8सहाय्यक आरेखकS-8: 25500-81100
9स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकS-6: 25500-81100
10प्रयोगशाळा सहाय्यकS-7: 21700-69100
11कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यकS-6: 19900-6320
12कालवा निरीक्षकS-6: 19900-63200
13सहाय्यक भांडारपालS-6: 19900-63200
14मोजणीदारS-6: 19900-63200
WRD Maharashtra Vacancy 2023
Information In English
Total Post: :
 • 2109
Post Name:
 • Junior Survey Assistant
 • Senior Scientific Assistant Group – B
 • Junior Scientific Assistant
 • Lower Grade Stenographer
 • Draftsman
 • Geological Assistant
 • Civil Engineering
 • Enumerator
 • Canal Inspector Office Clerk
 • Assistant Store keeper
Education:
 • Education Required Post wise
Age Limit:
Application Mode :
 • Online
Apply Online
Job Location:
 • Maharashtra

WRD Maharashtra Selection Process

 • CBT – Computer based exam
Important Dates
 • Last Date To Apply 24th November 2023 04 December 2023

Jalsampada Vibhag Vacancy 2023

अक्रपदाचे नाव पद संख्या
1Senior Scientific Assistant Gruop B04
2Lower Clerk (Group B)19
3Junior Scientific Assistant Group C14
4Auditor (Group C)284
5Surveyor Group C25
6Geology Assistant Group C05
7Office Bearer (Group C)430
8Assistant Surveyor Group C60
9Architectural Engineering Assistant Group C1528
10Laboratory Assistant Group C35
11Junior Survey Assistant Group C08
12Kalwa Inspector Group C1189
13Assistant Store Keeper Group C138
14Mozanidar Group C758
Total Posts 4497
WRD Maharashtra Vacancy 2023
Other Recruitment

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदांची मोठी भरती सुरू.

Important Links

Official Website Click here to visit
PDF Notification Click here to Download PDF Notification
CorrigendumDownload PDF
Guidelines for handicap candidateDownload PDF
Admit cardDownload Admit Card

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri

1 thought on “जलसपंदा विभागमार्फत 4497 पदांची मेगाभरती अर्ज ऑनलाइन मुदत वाढ !! | Jalsampada Vibhag Bharti 2023”

Leave a comment