सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदांची मोठी भरती जाहिरात 7 वी ते पदवीधरांना संधी!! अंतिम उत्तरतालिका पहा | PWD Bharti 2023

PWD Bharti 2023

Maharashtra PWD Bharti 2023 : Public Works Department (PWD) Mumbai has published the recruitment notification for Stenographer,Junior Engineer, Constable, Driver,Laboratory Assistant, Senior Clerk and Others There are Total 2109 Posts.The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this PWD Bharti 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. End date to apply for the Maharashtra PWD Recruitment 2023 is 6th November 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment. check details on https://mahapwd.gov.in

PWD Recruitment 2023

PWD Maharashtra Result PDF

महाराष्ट्र बांधकाम विभाग 2023 भरतीची ज्युनिअर इंजिनियर पदासाठी अंतिम निवड यादी फायनल मेरीट लिस्ट व इतर उमेदवारांची यादी प्रकाशित झाली आहे दिलेल्या लिंकद्वारे मेरीट लिस्ट डाउनलोड करता येईल.

New Final Selection List

PWD 2023 Result

Post NameFinal Selection List Of Candidates
Junior Engineer ElectricalCheck here – 16-Feb 2024
Junior Engineer CivilCheck here – 16-Feb 2024
Junior Architect Group B Non GazzatedCheck here – 16-Feb 2024
Civil Engineer AssistantCheck here -16-Feb 2024
Assistant Junior Architect Group CCheck here – 16-Feb 2024
Laboratory Supervisor TechnicalCheck here – 16-Feb 2024
Senior Clerk Non TechnicalCheck here – 16-Feb 2024
Garden Supervisor TechnicalCheck here – 16-Feb 2024
CleanerCheck here – 16-Feb 2024
PeonCheck here – 16-Feb 2024
DriverCheck here – 16-Feb 2024

मागील अपडेट

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि लघुलेखक ,सहाय्यक कनिष्ठ वास्तू विशारद, प्रयोगशाळा सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिपाई चालक,जेई, वरिष्ठ लिपिक,उद्यान पर्यवेक्षक, पदांच्या अंतिम उत्तर तालिका 25 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा व आपले लॉगिन क्रेडेन्शियल भरून अंतिम उत्तर तालिका पहा.

सार्वजनिक बांधकाम विभाग (Maharashtra PWD) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज हे 16 ऑक्टोबर 2023 पासून करता येईल भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करायचा आहे खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करता डाउनलोड करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

एकूण पदसंख्या :
  • 2109
पदाचे नाव :
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (विदुयत)
  • कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • सहाय्यक कनिष्ठ
  • उद्यान पर्यवेक्षक (गट क)
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट (क)
  • प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)
  • वरिष्ठ लिपिक (गट क)
  • स्वच्छता निरीक्षक (गट क)
  • स्वछक (गट क)
  • शिपाई (गट क)
  • वाहन चालक (गट क)
शिक्षण :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करा
फीस /चलन
  • खुला प्रवर्ग रु.1000/-
  • राखीव प्रवर्ग रु.900/-
वेतन:
  • 15,000/-ते रु 1,32,300/- पर्यंत
वयमर्यादा :
  • खुला प्रवर्ग 18 ते 40 वर्ष
  • राखीव प्रवर्ग 18 ते 45 वर्ष
  • राखीव प्रवर्ग 5 वर्ष सूट
नौकरी ठिकाण :
  • Maharashtra
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023

Education Qualification Details For Maha PWD Bharti 2023

अक्रपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब)10 वी पास/ शासन मान्य दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा तिच्याशी समतूल्य म्हणून मान्यता मिळालेली सिव्हिल & रूरल इंजींनीअरिंग,
कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी,सिव्हिल &एनवायरमेंटल इंजींनीअरिंग सिव्हिल इंजींनीअरिंग&रिकन्स्ट्रक्शन ट्रान्सपोर्टशन इंजींनीअरिंग,
2कनिष्ठ अभियंता (विदुयत) (गट ब)10 वी पास/विद्युत अभियांत्रिकी मधील तीन वर्षाची पदवी किंवा शासनाने जाहीर केलेली त्याच्याशी समतूल्य असलेली इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टिम & इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पॉवर सिस्टिम अशी अर्हता धारण केलेले
3कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट ब)10 वी व 12 वी पास वास्तुशास्त्राची पदवी
4लघुलेखक (उच्चश्रेणी)10 वी पास लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द Wpm/इंग्रजी टंकलेखन वेग किमान 40 wpm किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 wpm
5लघुलेखक (निम्न श्रेणी)10 वी पास लघुलेखनाचा वेग किमान 100 wpm इंग्रजी /टंकलेखन वेग किमान 40 wpm/किंवा मराठी टंकलेखन वेग किमान 30 wpm
6उद्यान पर्यवेक्षक (गट क)कृषि किंवा उद्यानविद्या यातील पदवी
7स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट (क)10 वी पास स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक समतूल्य म्हणून मान्यता प्राप्त आर्किटेकचरल ड्राफ्ट्समन (वास्तुशात्रीय आरेखक) पाठयक्रम उत्तीर्ण किंवा अन्य अर्हता धारण केलेली असावी
8प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)10 वी उत्तीर्ण विज्ञान शाखेतील पदवीधर रसायन शास्त्र (प्रमुख विषय ) किंवा कृषी पदवीधर
9वरिष्ठ लिपिक (गट क)10 वी परीक्षा पास मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा
10स्वच्छता निरीक्षक (गट क)10 वी पास
11सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट क)10 वी 12 वी पास, वास्तुशास्त्राची पदवी
12स्वछक (गट क)7 वी मधून शासनाने किंवा इतर समतुल्य प्राधिकार्‍याने मान्यता मान्यता बढती दिलेली असावी
13शिपाई (गट क)10 वी पास
14वाहन चालक (गट क)10 वी पास
मोटर वाहन अधिनियम 1988 चा 59 मधील तरतुदींनुसार सक्षम अंनुज्ञप्ती प्राधिकारी यांनी दिलेला हलके मोटर वाहन किंवा माध्यम प्रवासी वाहन/ जड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना
शासकीय/निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये हलके मोटर वाहन माध्यम प्रवासी वाहन चालविण्याचा 3 वर्षाहून जास्त कालावधीचा अनुभव
अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे

How To Apply For PWD Mega Bharti 2023

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळवरून करावा
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खलील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

Required Documents For Maha PWD Recruitment 2023

  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याचा जन्म दाखला प्रमाणपत्र (Birth Certificate)
  • आरक्षित मागास प्रवर्ग दावा करणार्‍या उमेदवारांना त्या संदर्भातील सक्षम अधिकार्‍याने दिलेले जात प्रमाणपत्र.
  • प्रोफाइल द्वारे केलेल्या आरक्षणाच्या दाव्यांप्रमाणे दावा करणार्‍या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे pdf फाईल फॉर्मेट मध्ये संलग्न अपलोड करावीत.
  • उमेदवार जाहिरातींनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील लागू असलेली कागदपत्रे आपलोड करणे गरजेचे आहे. खाली दिलेली कागदपत्रांची यादी पहा.
PWD Bharti Documents

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा
संगणक आधारित परीक्षा अभ्यासक्रमचेक करा
PWD Final Answer Keyइथे पहा

PWD Vacancy 2023

अक्रपदाचे नाव पद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब)532
2कनिष्ठ अभियंता (विदुयत) (गट ब)55
3कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट ब)05
4लघुलेखक (उच्चश्रेणी)08
5लघुलेखक (निम्न श्रेणी)02
6उद्यान पर्यवेक्षक (गट क)12
7स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट (क)1378
8प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)05
9वरिष्ठ लिपिक (गट क)27
10स्वच्छता निरीक्षक (गट क)01
11सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट क)09
12स्वछक (गट क)32
13शिपाई (गट क)41
14वाहन चालक (गट क)02
एकूण पदे 2109
PWD vacancy 2023

इतर भरती पहा

पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत पदांची भरती

युवा शिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसारण अंतर्गत 255 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू !

PWD Admit Card

परीक्षेत प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईल द्वारे परीक्षेपूर्वी दहा दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल त्याची प्रत परीक्षा पूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेश प्रमाणपत्र आणण्यासाठी प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यावर उमेदवाराला त्याच्या अर्जात नमूद नोंदणी कृत मोबाईल क्रमांकावर संदेशाद्वारे कळविण्यात येईल.

याबाबतची घोषणा सा.बा विभागाच्या संकेतस्थळावर परीक्षेच्या एक आठवडा आधी प्रसिद्ध करण्यात येईल परीक्षेच्या दिनांक बरोबर तीन दिवस आधी प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह कार्यालयाकडे ईमेल – mumbai.ce@mahapwd.gov.in या ईमेलवर संपर्क करावा परीक्षेच्या स्वतःच्या ओळखीच्या पुरावासाठी स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाची ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मुळव्याध पत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri

FAQ?

Application Fees For PWD Bharti 2023?

Application Fee for Maharashtra PWD Bharti 2023 is Rs.1000/-for Open Category and Rs900/- For Reserved Category

Last Date to apply Maharashtra PWD Recruitment 2023?

The Last date to apply for PWD maharashtra recruitment is 06th November 2023

how many post are announced for PWD Mega Bharti 2023?

There are of 2109 Posts are announced for Stenographer,Junior Engineer, Constable, Driver,Laboratory Assistant, Senior Clerk and Others Maha Pwd Recruitment 2023

PWD Full Form ?

PWD Full form is Public Works Department

तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment