TIFR Mumbai Bharti 2023 | पदवीधर व ITI उमेदवारांसाठी टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई येथे नौकरीची संधी

TIFR Mumbai Bharti 2023

TIFR Mumbai Bharti 2023 : Tata Institution of Fundamental Research Mumbai has issued the notification for the recruitment of “Clerk Trainee Apprentices ” Posts. There are total 14 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. The Application is to be done online All the eligible and interested candidates apply for this TIFR Mumbai Recruitment 2023 from the given instruction along with the all essential documents and certificates. may attend the walk in interview at the given address on 16th and 21st October 2023 as per post Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.


TIFR Mumbai Bharti 2023
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

TIFR MUMBAI BHARTI 2023

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत(Tata Institution of Fundamental Research Mumbai) यांनी रिक्त भरवायाच्या विविध 14 पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध केली,उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे घेतली जाईल.

पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात पहा. नवनवीन नौकरी संदर्भात अपडेट

एकूण जागा: 
 • 14
पदाचे नाव :
 • प्रशिक्षणार्थी
 • प्रशिक्षणार्थी लिपिक
शैक्षणिक पात्रता:
 • प्रशिक्षणार्थी लिपिक -मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर 2) टायपिंग आणि वायक्तिक संगणक हाताळण्याचे ज्ञान पात्रता पदानुसार आहे संपूर्ण जाहिरात पहा.
 • प्रशिक्षणार्थी – ITI
वय मर्यादा :
 • 28 वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन

महत्वाच्या लिंक

ITI प्रशिक्षणार्थीऑनलाइन अर्ज
प्रशिक्षणार्थी लिपिकऑनलाइन अर्ज करा
अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
प्रशिक्षणार्थी लिपिक जाहिरातइथे पहा
ITI प्रशिक्षणार्थी जाहिरातइथे पहा
निवड पद्धत
 • मुलाखत
मुलाखतीचा पत्ता
 • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400 005
वेतन
 • प्रशिक्षणार्थी लिपिक – Rs.22000/-
 • प्रशिक्षणार्थी – Rs.18,500/-
नौकरी ठिकाण:
 • मुंबई
महत्वाच्या तारीख
मुलाखत तारीख 16 & 21 ऑक्टोबर 2023

How To Apply TIFR Bharti 2023

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
 • दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करता येईल
 • उमेदवारांना अर्ज अधिकृत वेबसाइट द्वारे ऑनलाइन करायचा आहे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रत जोडणे आवश्यक
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

TIFR Mumbai Bharti 2023 निवड पद्धत

 • या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल
 • उमेदवारांनी आवश्यक कागदपतरानसोबत मुलाखतीसाठी हजर रहावे
 • सिलेक्शन मध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताच TA/DA दिला जाणार नाही
ITI पात्रता

प्रशिक्षणार्थी च्या संख्येसह नियुक ट्रेड बद्दल खालील प्रमाणे

ट्रेडप्रशिक्षणार्थी संख्या
टर्नर 1
कारपेंटर2
मशिनिस्ट1
वेल्डर (G&E) 1
फिटर1
इलेक्ट्रिशियन2
पेंटर1

bout Tata TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) बद्दल माहिती

टाटा institute (TIFR) ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागा अंतर्गत असलेली भारतीय संशोधन संस्था आहे.हे मुंबईतील नेव्ही नगर कुलाबा येथे असलेले सार्वजनिक मानले जाणारे विद्यापीठ आहे,यांचे बंगळुरू येथे कॅम्पस,इंटरनॅशनल सेंटर फॉर थ्योरीतीकल सेंटर फॉर थ्योरीटीकल सायन्सेस (ICTS) आणि हैदराबादजवळ सेरिलिंगमपल्ली येथे संलग्न कॅम्पस आहे FIFR प्रामुख्याने नैसर्गिक विज्ञान,जैविक विज्ञान आणि सैद्धांतिक संगणक शास्त्रामध्ये संशोधन करते.

इतिहास

1944 मध्ये होमी जे. भाभा, भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विकासात त्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जातात.त्यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्ट ला पत्र लिहून वैज्ञानिक संशोधन संस्था स्थापन करण्यासाठी आर्थिक मदतीची विनंती केली J.R.D च्या पाठिंब्याने टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष TFIR ची स्थापना 1 जून 1945 रोजी झाली आणि होमी भाभा यांची प्रथम संचालक म्हणून निवड करण्यात आली.

त्या वर्षाच्या उत्तरार्धात मुंबईला स्थलांतरित होण्यापूर्वी ही संस्था सुरूवातीला इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स, बँग्लोर च्या कॅम्पस मध्ये कार्यरत होती कुलाबा येथील TIFR च्या नवीन कॅम्पस ची रचना शिकागोस्थित वास्तुविशारद हेल्मुथ बार्टश यांनी केली होती आणि त्याचे उद्घाटन 15 जानेवारी 1962 रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते.

TIFR क्षेत्रातील महत्व

भारतीय स्वातंत्र्यानंतर लवकरच,1949 मध्ये, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) TIFR ला अणु संशोधनातील सर्व मोठ्या प्रकल्पासाठी केंद्र म्हणून नियुक्त केले.पहिला सैद्धांतिक भौतिकशास्त्र गट भाभा यांच्या विद्यार्थ्यानी बी.एम उदगावकर आणि के.एस सिंघवी डिसेंबर 1950 मध्ये भाभा यांनी TIFR येथे प्राथमिक कण भौतिकशास्त्रावर आंतर राष्ट्रीय परिषद आयोजित केली.

रुडॉल्फ पियर्स लिओण रोझेनफेल्ड,विल्यम फोलर तसेच मेघनाद साहा विक्रम साराभाई आणि इतर भारतातील तज्ञांसह अनेक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ या परिषदेला उपस्थित होते.1950 च्या दशकात उटी आणि कोलार सोन्याच्या खाणीमद्धे संशोधन सुविधांच्या उभारणीसह TIFR ने वैश्विक किरण भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात महत्व प्राप्त केले.1957 मध्ये , पहिला डिजिटल संगणक TIFRAC TIFR मध्ये बांधण्यात आला.

Information In English
Total Post: 
 • 14
Post Name:
 • Clerk Apprentice
 • Apprentice
Education :
 • Clerk Apprentice – Graduate from a recognized University / Institute 2) knowledge of typing and use of personal computer
 • Apprentice – ITI
Age Limit :
 • 28 Years
Application Mode :
 • Online

Apply Online

Important Links For TIFR Recruitment 2023

Clerk ApprenticeApply Online
ITI ApprenticeApply Online
Pay Scale :
 • Clerk Apprentice – Rs.22000/-
 • Apprentice – Rs.18,500/-

Selection Process

 • Walk in Interview

Venue Of Interview -Tata Institute Of Fundamental research, 1 Homi Bhaba Road, Navy Nagar,Kulaba, Mumbai 400 005

Job Location:
 • Mumbai
Important Dates
 • Interview Dates – 16th and 21 October 2023

TIFR Mumbai Vacancy 2023

Post Name No.Of. Vacancy
Clerk Apprentice05
Apprentice 09
Total14

Other recruitment

National Housing Bank Bharti 2023

Selection Process For TIFR Mumbai Bharti 2023

 • selection process for this recruitment will be through interview
 • candidates should appear for interview with required documents
 • No TA/DA will be given Appiering in selection

How To Apply TIFR Bharti 2023

 • the application has to be done online
  you can apply directly form the given link
  candidates have to apply online through official website
 • complete information has to be filled in the application from,if the information is incomplete, the application will be disqualified
  copies of required must be attached with the application
 • Please see PDF advertisement for more information

Important Links

Official WebsiteClick here to visit
Clerk Apprentice PDFClick here to Download PDF
Apprentice ITI PDFClick here to Download PDF

As follow about appointed trades with number of trainees

TradeNo Of Trainees
Turner1
Carpentar2
Machinist1
Welder (G&E) 1
Fitter1
Electrician2
Painter1

Mode Of Selection

 • Written Test
 • Skill Test

ITI Apprentice Selection Process

Selection Will be on merit ITI marks

 • registered and interested candidate should bring the below mentioned documents original and photocopies at the time of appiering for walk in selection
 • printout of online application form with recent passport size photograph
 • copy of apprentice portal registration confirmation email
 • identity proof adhar card/pan card/ passport/driving license
 • ITI mark sheet and National trade certificate
 • Date of birth certificate
 • all educational documents
 • Conduct certificates from two respectable persons

इतर सरकारी नौकरी संदर्भात अपडेट व मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी रोज महासरकार नौकरी ला भेट द्या व खाली दिलेल्या व्हाट्स एप्प लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.

कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नौकरी मिळवण्यास मदत करा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.