Talathi Answer key 2023 Download |तलाठी भरती 2023 शंका हरकती नुसार प्रश्नोत्तरे सुधारणा नवीन अपडेट PDF पहा

Talathi Answer key Download

Talathi Answer key 2023 : Maharashtra Revenue Department has planned the schedule of talathi exams. exams was held on 12 September 2023 this Talathi exam is successfully conducted by mahabhumi.gov.in many candidates were looking for Talathi recruitment 2023 Answer key PDF from Exam date Official Board of Maharashtra revenue department will activate Maharashtra Talathi provisional answer key pdf soon student Who have given Talathi bharti exam can check this page to get Talathi bharti answer key Immediatley as we Information as soon as Talathi exam answer key available on official website candidate can know this years talathi bharti Exam cut off 2023 you can check this Mahasarkarnaukri talathi result page to get updates about talathi bharti result 2023

Talathi Bharti Answer Key 2023 Download

Talathi Finel Answer Key Download PDF

शंका हरकती नुसार प्रश्नोत्तरे सुधारणा -३

२९/०३०/२०२३/ ते दिनांक २०२३ या कालावधीत परीक्षार्थींनी परीक्षेच्या ५७ सत्रातील ५७०० प्रश्न पैकी २८३१ प्रश्नंबाबत १६२०५ शंका उपस्थित केल्या.शंका निरसन करण्यासाठी TCS कंपनीकडून विषय तज्ञ समितीने तारीख ०६/१२/२०२३ रोजी प्रथमतः तालुका मान्य करून १४६ प्रश्नोत्तरे दुरुस्त केली.त्यानंतर दिनांक २२/१२/२०२३ रोजी पुन्हा ८५ शंका निरसन करीत ही प्रश्न उत्तरे संख्या १४८ झाली.

आता अंतिमतः आणखी १२ प्राप्त शंका च्या अनुषंगाने एकूण पाच शंका मान्य करून २ प्रश्नांना पूर्ण गुण व ३ प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करण्यात आला आहे. एकूण १४९ प्रश्नोत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आली असून,शंकानिरस आता संपुष्टात आली आहे. यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन समण्यिकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.गुणांकन समण्यिकरण नंतर प्राप्त अंतिम गुणवत्या यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे.त्यानुसार उमेदवारांच्या खात्यात योग्य ती सुधारणा करून गुण देण्यात आले आहेत.

प्रसिद्धीपत्रक पहा Download Response Sheet

तलाठी भरती निकाल जानेवारीमध्ये जाहीर होणार

तलाठी परीक्षेतील २८३१ प्रश्नावर १६ हजार २०५ उमेदवारांकडून मिळालेले आक्षेप १४६ प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा खूप अडचणीमुळे निकाल लावण्यास विलंब होत असून आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत टीसीएस कंपनीकडून गुणवत्ता पूर्ण निकाल जाहीर करण्यासाठी काम युद्ध पातळीवर सुरू आहे जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अपर जमा मध्ये आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे.

मागील अपडेट

तलाठी परीक्षा नवीन परिपत्रक जाणून घ्या नवीन माहिती.
तलाठी भरती 2023 परीक्षेच्या बाबतीत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप च्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नवीन सुधारणा करण्यात येत आहेत. TCS कंपनीकडे सदर आक्षेप व हरकती साठी निवेदने प्राप्त झाली होती त्या आक्षेपांचा अभ्यास करून TSC कंपांनीकडून 146 प्रश्नामधील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त केले आहेत.व 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण उमेदवाच्या लॉगिन खात्यात सुधारित नवी माहिती देण्यात येत आहे.

Talathi Bharti Final Response Sheet

तलाठी पदाच्या परीक्षेकरिता फायनल रिस्पॉन्स शीट प्रकाशित झाली आहे. तलाठी उत्तरतालिका २०२३ वर आक्षेप घेण्याची तारीख दिनांक २८ डिसेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ होती एकूण २८३१ प्रश्नासाठी घेतलेले ९०७२ आक्षेप कंपनीने वैध ठरवले आहे.
अंतिम उत्तरतालिका २०२३ प्राप्त आक्षेपाबद्दल प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करता येईल.
खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करा.

तलाठी फायनल उत्तर तालिका आणि रिस्पॉन्स शीट लिंकइथे पहा
(Updated) नवीन उत्तरतालिका पहाइथे पहा

Mahabhumi Talathi Update

जिल्हाधिकारी यांच्याकडून सुधारित मागणीपत्रके प्राप्त झाली असून राज्यभरात भरवायच्या तलाठी भरती पदांमध्ये एकूण 149 ने वाढ होत आहे सुधारित मागणीपत्रकानुसार प्राप्त झालेली व अतिरिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली असल्याने जाहिरातीमधील प्रसिद्ध परिशिष्ट 1 मध्ये बदल होऊन भरवायच्या एकूण पदांची संख्या 4793 इतकी करण्यात आली आहे.

तलाठी परीक्षेसाठी नमूना उत्तरपत्रिका तयार करण्यात आली असून त्यावर हरकती मागिण्यात आल्या आहेत.
एकत्रित हरकती करून 3 नोव्हेंबर पर्यंत योग्य हरकतींचे निराकरण केले जाणार आहे, तसेच हरकत योग्य असेल्यास संबंधित सत्रातील उत्तरतालिका बदलण्यात येणार आहे, अशी माहिती अप्पर जमाबंदी आयुक्त व तलाठी भरती परिक्षेचे समन्वयक रायते यांनी दिली.सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवारांचा 15 डिसेंबर पर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे.

तलाठी भरती करिता राज्यभरातील उमेदवारांनी परीक्षा दिली आहे त्यांना 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दिलेल्या खालील लिंकवरून डाउनलोड करता येईल. युसरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करा आणि उत्तरतालिका (answer key) डाउनलोड करा

How to Download Talathi Bharti Answer Key?

उत्तरतालिका कशी डाउनलोड करावी ?

  • महाराष्ट्र तलाठी भरती official वेबसाइटला भेट द्या
  • उत्तरतालिका लिंकवर क्लिक करा आपला युसरनेम आणि पासवर्ड भरा लॉग इन करा
  • महाराष्ट्र तलाठी उत्तरतालिका PDF डाउनलोड करा व उत्तरतालिकेची प्रिंट काढता येईल

Links

तलाठी उत्तरतालिकातलाठी उत्तरतालिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Response Sheet उपलब्ध आहे. बाकी शिफ्ट्स ची लवकरच येईल,
तलाठी भरती उत्तरपत्रिका 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीत पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या संदर्भात पुढील अपडेट इथे पाहायला मिळेल. पुढील अपडेट पाहण्यासाठी महासरकार नौकरी ला भेट द्या.

Important Links

Official website Talathi Bharti Answer SheetClick here to visit
परीक्षा उत्तर तालिका व गुणांचे काठीण्य पातळी बाबतClick here to Download PDF

Previous Update

तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवारांनी अर्ज केले होते या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे.

छाननी नंतर 4466 जागांसाठी 10 लाख 41 हजार 713 एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत.
त्यापैकी 8 लाख 64 हजार 960 एवढ्या उमेदवारांनी परीक्षा दिली.

ही परीक्षा तीन सत्रांत घेतली गेली त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली होती.

  • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
  • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
  • असे 3 टप्पे केले होते, एकूण परीक्षा सत्र 57 झाली.

Talathi Merit 2023

TCS कंपनीकडून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख विभागाकडे केली जाणार आहे त्यांतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगिन मध्ये प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका दिसणार आहे त्यानंतर उमेदवारांचे आक्षेप असेल तर तो नोंदविता येणार आहे त्यासाठी मुदत दिली जाईल.
प्राप्त आक्षेप टीसीएस कंपनी समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे त्यांनातर दिवाळीच्या पूर्वीच निकाल लावण्यासाठी प्रयत्न आहे अशी माहिती अप्पर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

Talathi bharti 2023 Cut Off (Expected)

CategoryTalathi Cut Off 2023 (Expected)
EWS168-173
SC 159-163
ST 150-165
OBC 170-176
General 173-181
VJ 158-162
NT 161-169
Cutt Off (Expected)

How to check talathi Result 2023 ?

महाराष्ट्र राज्य महसूल विभाग अधिकृत वेबसाइट वर जा mahabhumi.gov.in

तलाठी निकाल चेक करण्यासाठी स्टेप्स

  1. वेबसाइट च्या मुख्य पृष्ठावर परीक्षा निकाल विभाग पहा व त्यावर क्लिक करा.
  2. वेबसाइट च्या मुख्य पृष्ठावर परीक्षा निकाल विभाग पहा आणि त्यावर क्लिक करा
  3. Result विभागात महाराष्ट्र तलाठी निकाल 2023 लिंक शोधून त्यावर क्लिक करा.
  4. तुम्हाला तुमची परीक्षा माहिती इंटर करण्यास संगितले जाईल तुमचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक ही माहिती अचूक द्या.
  5. तुमची परीक्षा माहिती इंटर केल्यावर डेटावर प्रक्रिया होण्यासाठी सिस्टम ची थोडा wait प्रतीक्षा करा आणि तुमचे निकाल आणि एकूण निकाल प्रदर्शित करा.
  6. तुमचे परिणाम प्रदर्शित झाल्यावर तुमच्याकडे ते डाउनलोड करण्याचा व स्क्रीन शॉट घेण्याचा किंवा प्रिंट करण्याचा तुमच्याकडे पर्याय आहे
Post Name :
  • Maharashtra Talathi Bharti
Total Vacancies
  • 4657 Posts
Exam Dates
  • 17th August – 14 September 2023
Result Release date
  • third week of October 2023
Selection process

written exam document verification

Important Links

तलाठी निकाल 2023 तलाठी निकाल लिंक उपलब्ध होईल
Official Websiteअधिकृत संकेतस्थळावर जा

Talathi Bharti Result 2023

तलाठी भारतीचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे तलाठी पदांच्या नुकत्याच परिक्षा घेण्यात आल्या आहेत. आता परीक्षेच्या गुणांसह अंतिम गुणवत्ता यादीसाठी प्रतीक्षेत,राज्यात 4,466 तलाठी पदांसाठी सुमारे 8 लाख 56 हजार उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. ही परीक्षा 57 टप्प्यात घेण्यात आली आहे त्यानंतर प्रतेक टप्प्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमूना नमूना उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे.उमेदवारांकडून उत्तरपत्रिकेबद्दल हरकत नोंदविण्याची संधी दिली आहे.

येत्या 16 ओक्टोबर पर्यंत हरकती एकत्रित करण्यात आल्या आहेत. हरकत नोंदविण्यासाठी 100 रुपयांचे शुल्क चार्जेस लावण्यात आले होते.एकत्रित केलेल्या हरकती या प्रश्नपत्रिका तयार करणार्‍या गटाकडे पाठविल्या गेल्या आहेत. त्यात सुधारणा करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम उत्तरपत्रिका जारी करण्यात येईल. त्यानुसार, उमेदवारांना परीक्षेत किती गुण मिळाले हे कळेल, असे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त तथा परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी संगितले.

Previous Update

Maha Talathi Exam 2023

तलाठी भरती परीक्षेसाठी TSC कंपनीकडून परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहे.

परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते दिनांक १४ सप्टेंबर २०२३ या कलावधीत १९ दिवस असेल

परीक्षा ३ सत्रात आयोजित करण्यात आली आहे

सदर परीक्षेचा नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल.

तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत

या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे.

ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३०

आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.

उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे परीक्षा केंद्र शहर अगोदर समजणार असून

परीक्षा प्रवेश पत्र (Hall Ticket ) मात्र तीन दिवस अगोदर दिसेल.

सर्व बाबतीत माहिती उमेदवारांच्या मोबाइल , ईमेल लोग इन आयडी वर उपलब्ध होईल

तरी उमेदवारांनी त्यांचे ईमेल व यूजर आय डी याबबाबत संपर्कात राहावे

तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे.

गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे, असेही रायते यांनी सांगितले.

Check Other Recruitments

इतर जाहिराती

आर्मी भरती TGC ऑनलाइन अर्ज लिंक 2023

संबंधित निकाल जाणून घेण्यासाठी व इतर भरतीचे निकाल व नवनवीन फ्री नौकरीचे अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri job alert


तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment