नाशिक ‘पोलीस पाटील’ पदासाठी 666 पदांची भरती | Nashik Police Patil Bharti 2023

Nashik Police Patil Bharti

Nashik Police Patil Bharti : Sub Divisional Officer Nashik, Nifad,Baglan,chandwad,Igatpuri Trimbakeshwar, Dindori,Malegaon, Yeola kalvan surgana district has has issued the notification for the recruitment of Police Patil posts Recruitment 2023 Notification Out All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates for Nashik Police Patil Bharti 2023 Applicant apply before the end date is 08th October 2023 to apply for the Nashik Police Patil Bharti Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

police patil bharti

Nashik Police Patil Bharti

पोलिस पाटील व कोतवाल पद भरतीला स्थगिती

पोलिस पाटील व कोतवाल पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा 22 ऑक्टोबर 2023 रोजी प्रस्तावित होती परंतु, बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने सर्वोच्च न्यायालय मध्ये याचिका दाखल केली असून, सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होण्यापर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया / नियुक्ती कार्यवाही करण्यात्त येऊ नये असे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश आहेत, असे अपर जिल्हाधिकारी दंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

राज्य सरकारच्या निर्णयावरून वाद निर्माण झाल्याने तलाठी व वनरक्षक पदांवरील भरती प्रक्रिया 5 डिसेंबर पर्यंत स्थगितच राहणार आहे.कारण हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सुनावणी पर्यंत भरती प्रक्रिया पुढे नेणार नाही अशी हमी राज्य सरकारने कायम ठेवली आहे.

Previous Update

नाशिक जिल्ह्यातील निफाड,इगतपुरी,बगलाण, चांदवड,इगतपुरी त्र्यंबकेश्वर,दिंडोरी,सुरगणा कळवण,येवला उपविभागतील उपविभागीय दंडाधिकारी,कार्यालयांतर्गत 666 रिक्त भरावायच्या पोलीस पाटील पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

या संदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app group जॉइन करा.

एकूण जागा :
  • 666
पदाचे नाव :
  • पोलीस पाटील – स्थानिक रहिवासी
शिक्षण
  • 10 वी पास
वय मर्यादा
  • 25 ते 45 वर्ष
फीस/चलन
  • खुला प्रवर्ग – रु.600/-
  • आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी रु.500/-
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
नौकरी ठिकाण :
  • नाशिक

तालुक्यानुसार पद संख्या

उपविभागपद संख्या
निफाड 69
मालेगाव 63
कळवण119
इगतपुरी त्र्यंबकेश्वर 100
दिंडोरी 116
चांदवड 59
नाशिक22
येवला 61
बागलाण 57
एकूण पदे 666
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑक्टोबर 2023

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे अनुकरण करू शकता

  • उमेदवारांना अर्ज अधिकृत वेबसाइट द्वारे ऑनलाइन करायचा आहे
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रत जोडणे आवश्यक
  • अर्ज शुल्क शेवटच्या तारखे आधी भरणे आवश्यक आहे
  • अर्जामधील पूर्ण माहिती इंग्रजीतून
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

पोलिस पाटील भरतीसाठी लागणारे कागदपत्रे

  • अर्जदार हा त्या गावचा स्थानिक रहिवासी असावा
  • अर्जदाराने रेशन कार्ड, मतदान ओळख पत्र आधार कार्ड, स्वंयघोषणापत्र किंवा गावचा स्थानिक कायमचा रहिवासी असल्याबाबतचा पुरावा
  • स्वतःच ईमेल आयडी व मोबाइल क्र नमूद करणे आवश्यक
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र
  • लागू असल्यास अनू.जाती, जमाती इतर मागास प्रवर्ग निर्गमित केलेल्या जातीचे प्रमाणपत्र आवश्यक
महत्वाच्या तारीख
परीक्षा प्रवेशपत्र उपलब्धDownload Admit Card
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक 08 October 2023

Police Patil Selection Process

लेखी परीक्षा,तोंडी परीक्षा

  • लेखी परीक्षा 80
  • तोंडी परीक्षा 20
  • एकूण 100 गुणांची परीक्षा
  • पोलिस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल
  • लेखी परीक्षेची प्रश्न पत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल
  • लेखी परीक्षा इयत्ता 10 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल
  • यामध्ये पोलिस पाटलांचे कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी,स्थानिक परिसरची माहिती, चालू घडामोडी इ. विषयांचा समावेश असेल.
  • पोलिस पाटील भरती साठी तोंडी परीक्षेस पात्र ठरण्यासाठी किमान 36 गुण 45 %गुण प्राप्त उमेदवार पात्र ठरतील
  • लेखी परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवास 20 गुणांच्या तोंडी मुलाखत परीक्षेत्त उबस्थित राहणे अनिवार्य असेल
  • तोंडी परीक्षेत गैरहजर राहणारा उमेदवार अंतिम निवडीस अपात्र ठरेल.
  • पदांकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा
  • शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा
  • अधिक महितीसाठी दिलेली PDF बघावी

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा

पोलिस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता.

  • अर्जदार हा 10 वी पास असावा.
  • वयोमर्यादेसाठी अर्जदाराचे दिनांक 26/09/2023 रोजीचे वय विचारात घेतले जातील.
  • पोलिस पाटील पदासाठी वयोमार्यादेत शिथिलता नाही.
  • अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा.
  • अर्जदाराने निवडणूक ओळखपत्र,शिधापत्रिका इतर ओळखपत्र,आधारकार्ड, स्वंयघोषणा पत्र किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व
  • कायम रहिवासी असल्याचे स्पष्ट होते अशा कोणत्याही एक पुराव्याची प्रत अर्जसोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये ईमेल व नंबर नमूद करणे आवश्यक
  • अर्जदार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा व चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरिता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग विजा -अ व भज ब,क,ड या प्रवर्गातील अर्जदार यांनी कालावधी करिता वैध असलेले उन्नत आणि प्रगत गटात क्रिमिलेअर या मध्ये मोडत नसल्याबाबत नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.

निवड व कार्यपद्धती अटी व शर्ती :

प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी अर्जदारास पात्रता व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी अन्यथा तोंडी परीक्षा अंतिम निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही.लेखी परीक्षा,तोंडी परीक्षा,कागदपत्रे छाननी इ. करिता तसेच प्रवेशपत्र,भरती कार्यक्रम,विविध सूचना या केवळ संकेतस्थळवरूनच उपलब्ध करण्यात येतील.

लेखी परीक्षेअंती मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांचे जाहिरातींनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी अंतरिम स्वरुपात यादी जाहीर करण्यात येईल. ज्या अर्जदारची जाहिरातींनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती परीक्षा शुल्क कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिद्ध होईल अशाच अर्जदारचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरिता करण्यात येईल.

अर्जदार हा शारीरिकदृष्या सक्षम असल्याबाबतचे अधीक्षक ग्रामीण रुग्णालय यांचे अथवा वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र पडतळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील व अर्जदारची पात्रता वैद्यकीय तपासणी अंतीच निश्चित करण्यात येईल.

अर्जदारचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा.त्याचप्रमाणे इतर ठिकाणी संपूर्ण वेळ नोकरी करणारा व ग्रामपंचायत सदस्य नसावा,त्याचप्रमाणे खाजगी किंवा निमसरकारी सदस्य नसावा,अथवा पूर्णवेळ नोकरी करणारा नसावा याबाबतचे 100/- च्या स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

Information In English
Total Post: :
  • 666
Post Name:
  • Police Patil
Education:
  • 10th Pass
Age Limit:
  • 25 To 45 years
Application Fees
  • General Category Rs. 600/-
  • Reserved Category Rs.500/-
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • Nashik

Police Patil Subdivision wise Posts

SubdivisionNo Of Posts
Nifad69
Malegaon63
Kalvan119
Igatpuri Trimbakeshwar 100
dindori116
Chandwad59
Nashik22
Yeola61
Baglan57
Total Posts666

Check other recruitment

TIFR Mumbai Bharti 2023

Important Dates
  • Last Date Of Online Application – 08 October 2023

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF Notification Click here to Download PDF

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Naukri

तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment