NHIDCL मध्ये 136 रिक्त जागांची भरती जाहिरात अर्ज ऑनलाइन करा | NHIDCL Bharti 2024 Apply Online
NHIDCL Bharti 2024 Apply Online NHIDCL Bharti 2024 Apply Online : राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड मध्ये व्यवस्थापक,महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, वैयक्तिक सहाय्यक, कनिष्ठ व्यवस्थापक, प्रधान खाजगी सचिव इत्यादी रिक्त पदांच्या भरती करिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक व पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावरून करायचा आहे. NHIDCL Bharti … Read more