महाराष्ट्रातील युवक-युवतींना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची सुवर्ण संधी!!

SPI Aurangabad Admission Form 2024

SPI Aurangabad Admission Form 2024 : Good news for the youth of Maharashtra. Pre-Service Education Institutions are inviting online applications from interested and eligible Candidates.Boys are to apply Online at www.spiaurangbad.com and girls are to apply online at www.girlspinashik.com Fee Rs.450 non Refundable through debit or credit and net banking.Eligible Candidates Can Apply Online before 29 February 2024. Pre-Service Education Institute for Boys and girls Nashik has been established at Chhatrapati Sambhajinagar for maximum number of interested candidates from Maharashtra to join as Officers Applications are invited from June 2024 for 48th batch of boys at Chhatrapati Sambhajinagar and Second batch of girls at Nashik.


SPI Aurangabad Admission Form 2024
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

SPI Aurangabad Admission Form 2024

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (SPI) औरंगाबाद : संरक्षण सेवेत अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने जावे, हयाकरिता औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (SPI) स्थापना महाराष्ट्र शासनाने केली असून,संस्थेच्या पुढील 48 व्या तुकडीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 सायंकाळी 6.00 वा. आहे. या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

Eligibility Crieteria SPI Aurangabad Exam 2024

 • अ] अविवाहित मुलगा/मुलगी
 • ब] महाराष्ट्र राज्याचे अधिवासी (Domicile) तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर,बेळगावी आणी कारवार जिल्ह्याचे अधिवासी
 • क] जन्म तारीख 02 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी च्या दरम्यान
 • ड] मार्च/एप्रिल/मे 2024 मध्ये होणार्‍या माध्यमिक शालांत दहावी परीक्षेला बसणारा/बसणारी
 • इ] जून 2024 मध्ये इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेण्याकरिता प्राप्त असावे.

Physical Criteria For SPI Admission 2024

सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावे. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या सर्व शारीरिक निकषांस पात्र पात्र असावे. हे निकष UPSC किंवा संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत काही प्रमुख निकष उंची – कमीत कमी 157 से.मी. वजन – 43 कि.ग्रा. रातांधळेपन्ना किंवा रंगाधळेपणा नसावा. मुलांसाठी छाती न फुगवता – 74 से. फुगवून -79 से.मी. NDA/INA प्रवेशासाठी UPSC च्या अधिसूचनेप्रमाणे डोळ्यांची क्षमता असावी.

SPI Examination

लेखी परीक्षा व मुलाखत : पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून 28 एप्रिल 2024 या तारखेला विविध केंद्रावर घेण्यात येईल. परीक्षेमद्धे एकाच प्रश्नपत्रिकेत 600 गुणांचे बहुपर्यायी Multiple Choice Questions, 75 प्रश्न गणित आणि 75 प्रश्न सामान्य ज्ञान General Ability Test GAT असे एकूण 150 प्रश्न असतील. प्रतेक योग्य उत्तरासाठी 4 व चुकीच्या उत्तरासाठी -1 गुण मिळेल. लेखी परीक्षा साधारणत: इयत्ता 8 वी ते 10 वी च्या स्टेट बोर्ड व C.B.S.E च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

Service Preparatory Institute Sambhajinagar Registration Form 2024

मुलाखतीकरिता ऑनलाइन अर्ज www.spiaurangabad.com या संकेत स्थळावर आणि मुलींसाठी ऑनलाइन अर्ज www.girlspianashik.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परीक्षे संबंधित सुचंनासाठी मुलांनी www.spiaurangabad.com व मुलींनी www.spianashik.com ह्या संकेतस्थळांना भेट द्यावी व वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही ह्या बाबत सूचना दिल्या जाणार नाही.

अर्ज पद्धत:
 • ऑनलाइन
अर्जाची फीस/चलन:
 • रु.450/-
नोकरीचे ठिकाण:
 • महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 29 फेब्रुवारी 2024

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

 • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
 • अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
 • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
 • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
 • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
लागणारी कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • वैध मोबाइल क्रमांक
 • ओळखपत्र
 • वैध ई-मेल
 • शैक्षणिक कागदपत्रे
महत्वाच्या लिंक्स
पूर्ण माहिती PDF माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
इतर भरतीपोलीस प्रशिक्षण महाराष्ट्र यांच्या अंतर्गत भरती सुरू

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

फॉर्म भरण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या

फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला अधिकृत संकेत स्थळावर प्रथम नोंदणी करावी लागेल.
नोंदणी साठी वापरात असलेली आयडी तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आहे.
पासवर्ड तुमची जन्मतारीख (dd/mm/yyyy)स्वरुपात आहे
पूर्ण नोंदणी नंतर अर्ज भरा व परीक्षा शुल्क रु.450/- 48 तासांच्या आत भरा अन्यथा तुमची नोंदणी आपोआप हटवली जाईल.त्यासाठी तुम्हाला परत नव्याने नवीन नोंदणी करावी लागेल.
जर सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरत असाल तर साबर कॅफे वयक्तिक मोबाइल क्रमांक किंवा ईमेल पत्ता भरू नका तुमचा स्वत:चा नंबर आणि ईमेल पत्ता भरा.
प्रवेश परीक्षा MCQ प्रकारची आहे 2 भागामद्धे एकूण 150 प्रश्न आहेत. एकूण असलेला वेळ 3 तासांचा आहे प्रतेक प्रश्नाला 4 गुण आहेत अशा प्रकारे जास्तीत जास्त गुण 600 आहेत.अधिक तपशील SPI वेबसाइटवर उपलब्ध आहे.
निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम असेल.
तपासणीच्या परीक्षेच्या वेळी मूळ आधार कार्ड आणणे
प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापर्यंत येथे दिलेला मोबाइल क्रमांक व ईमेल आयडी बदलू नका.
निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती मे 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून घेतल्या जातील. तारीख किंवा केंद्र बदलण्याची विनंतीस परवानगी दिली जाणार नाही/स्वीकारली जाणार नाही.

Information In English
Application Fees:
 • Rs.450/-
Application Mode
 • Online
Job Location
 • Maharashtra
Important Dates For SPI Aurangabad Admission 2024
Application PeriodImportant Dates
Last date to apply online29 February 2024

How To Apply For Aurangabad SPI Application 2023-2024

 • You have to first register on website before filling the form
 • user ID for registration is Your 12 digit Aadhar number
 • Password is yousr Date of Birth in (DD/MM/YYYY) format
 • Application is to be done Online through Online mode.
 • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
 • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
  Online Application Form for the post concerned.
 • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
 • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
  accepted and will be summarily rejected.
 • No correspondence will be entertained in this regard.
 • Do Not Change the Email ID And Mobile Number given here till the admission procedure is complete
 • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct

Important Links For SPI Aurangabad

Full Information PDF Click here
Online ApplicationApply Online

SPI Examination

The Written Examination of the candidates will be conducted every year at various dates and venue will be notified on the website www.spiaurangabad.com one question paper of English has 150 questions in two parts and the duration is 03 hours.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी https://mahasarkarnaukri.com/ ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

mahasarkar naukri