पोलीस प्रशिक्षण महाराष्ट्र यांच्या अंतर्गत भरती सुरू अर्ज करा | Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2024

Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2024

Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2024 : इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा सरकारी नोकरी करण्याची चांगली संधी तुमच्याकडे आहे. भरती प्रक्रिये साठी अर्ज करा या भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. भरती मध्ये चांगल्या पदांसाठी पार पडत आहे नोकरी शोधत असणारे उमेदवार यामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा.
ही मोठी संधी न गमवता यामध्ये अर्ज करण्यासाठी सोपी पद्धत आहे.


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2024

भरती प्रक्रिया पोलिस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या अधिनियमात सुरू आहे ही भरती प्रक्रिया विधी निदेशक या पदासाठी होत असून यातील रिक्त असलेली पदे भरली जाणार आहेत.

भरती प्रक्रिया महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी होत आहे.पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र भरती विधी निदेशक पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी आपला अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे, अर्जाची मुदत 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.

Police Prashikshan Kendra Bharti 2024 Overview

पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र भरती आढावा

पदाचे नाव विधी निदेशक
पदांची संख्या 27 जागा
अर्जाची पद्धत ऑफलाइन अर्ज
शिक्षण पात्रतापदांच्या पात्रतेनुसार मूळ जाहिरात बघावी
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख16 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mahapolice.gov.in/

Education Qualificattion For Police Prashikshan Recruitment 2024

पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी निदेशक मान्यता प्राप्त विद्यापीठ कायद्याचा पदवीधर असेल, आणि तो सनदधारक उमेदवार असेल.

Salary Details For Maharashtra Police Prashikshan Kendra Bharti 2024

पंदासाठी वेतन खालीलप्रमाणे

पदाचे नाव पदासाठी वेतन
विधी निदेशक रु 23,000/- प्रतिमहा

Apply For Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2024

भरतीचा अर्ज ऑफलाइन असा करा.

ऑफलाइन भरती संदर्भात संपूर्ण माहिती उमेदवाराने पहावी सदर पदासाठी अटी,शर्ती जाणून घ्या.शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.

ऑफलाइन अर्ज करताना उमेदवारांनी अचूक माहिती त्यांचे प्रोफाइल माहिती जसे की, उमेदवारचे संपूर्ण नाव,जन्म तारीख,शैक्षणिक तपशील इत्यादि माहिती भरावी.

अर्ज करताना उमेदवाराकडे पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि जाहिरातीत नमूद केलेल्या इतर अर्हतेच्या अटी पूर्तता असणे आवश्यक आहे.

अर्ज करताना उमेदवार शैक्षणिक व इतर पात्रतेच्या अटी पूर्ण करत नाही असे आढळल्यास निवड पायरीच्या कोणत्याही वेळी उमेदवारांना अपात्र ठरवून उमेदवारी रद्द केली जाईल.

उमेदवारकडे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी.

अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास तो नाकारला जाईल.

अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे,अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

अधिक माहिती करिता लिंक वर क्लिक करून जाहिरात पूर्ण वाचावी.

Important Links For Maharashtra Police Prashikshan Kendra Notification 2024

भरतीसाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट इथे पहा
ऑफलाइन अर्ज या पत्त्यावर पाठवापोलीस महासंचालक,प्रशिक्षण व खास पथके,महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय जुने विधान भवन,शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा ,मुंबई 400001
सविस्तर माहितीइथे पहा

Police Prashikshan Kendra Maharashta Vacancy 2024

रिक्त पदांची संख्या जिल्हयाप्रमाणे खालील तक्त्यात पहा

प्रशिक्षण केंद्र जिल्हा भरली जाणार्‍या पदांची संख्या
खंडाळा 04
मरोळ 04
नानवीज दौंड 4
सोलापूर 01
अकोला 02
जालना 02
नागपुर 01
तूरची तासगाव – सांगली 07
धुळे 02 जागा

विविध क्षेत्रातील नोकरी भरतीच्या अपडेट पाहण्यासाठी महासरकार नोकरीला भेट द्या व नोकरीची माहिती इतरांना शेअर करा खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा.

mahasarkarnaukri group