NHM Mumbai Bharti 2023
NHM Mumbai Bharti 2023 : National Health Mission Mumbai have released new notification for filling up the vacant post of Senior Tuberculosis Laboratory Supervisor,Medical Officer,Senior Medical Officer, Statistical Assistant,T.B Health Visitor,Microbiologist, Pharmacist,Senior DOTS A Plus Tuberculosis-HIV Supervisor,Lab Technician,P.P.A. Coordinator, Senior Treatment Supervisor There are total of 56 vacancies are available to fill posts the job location for this recruitment is Mumbai Interested and eligible candidates can apply before the last date.The last date for submission of application is 26th Of December 2023.
NHM Mumbai Bharti 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई (NHM Mumbai) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेत स्थळवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संबंधित लिंक व भरती संदर्भातील सविस्तर महितीसाठी PDF लिंक खाली दिली आहे या भरती विषयी अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.
एकूण पदे:
- 56
पदाचे नाव :
- वैद्यकीय अधिकारी
- वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
- वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक
- सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ
- टी.बी. हेल्थ व्हिजिटर
- औषध निर्माता
- वरिष्ठ डॉटस ए प्लस-क्षय एचआय व्ही पर्यवेक्षक
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- पी.पी.ए.म समन्वयक समुपदेशक
- वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक
शिक्षण
- शैक्षणिक पात्रता पदांनुसार (मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धती :
- ऑफलाइन
वयमर्यादा :
- 65 ते 70 वर्ष
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :
- मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था,उप कार्यकारी आरोग्य अधिकारी टी.बी यांचे कार्यालय,पहिला माळा,बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय,व्होल्ट्स हाऊस समोर,डॉ.बी.आंबेडकर रोड,चिंचपोकली (पु),मुंबई 400012
नौकरी ठिकाण :
- मुंबई
Education Qualification For NHM Mumbai Bharti 2024
शैक्षणिक पात्रता | पदाचे नाव |
MBBS or equivalent degree from Institution recognized by Medical Council of India Must have completed compulsory rotatory internship | वैद्यकीय अधिकारी |
MBBS or equivalent degree from Institution recognized by Medical Council of India; Must have completed compulsory rotatory internship | वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी |
Graduate or Diploma in Medical Laboratory technology or equivalent form Govt recognized institution. Permanent Two Wheeler License & should be able to drive two Wheeler.Certificate course in Computer operation (minimum two months). | वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक |
1.MD Microbiology/Ph.D Medical Microbiology 2.M.Sc. Medical Microbiology. | सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ |
1.Graduate in science OR 2.Intermediate (10+2) in science and experience of working as MPW / LHV/ ANM/Health worker certificate or Higher course in Health Education/Counselling 3.Tuberculosis health visitor’s Recognized course 4.Certificate course in Computer operation (minimum two months) | टी.बी. हेल्थ व्हिजिटर |
Degree/ Diploma in Pharmacy form recognized University. | औषध निर्माता |
1.Bachelor’s Degree in Social Work/ Sociology/Psychology | समुपदेशक |
Graduate Recognized Sanitary Inspector’s Course, and Certificate course in Computer operation (Minimum 2 Months) Permanent Two Wheeler License & should be able to drive two Wheeler. | वरिष्ठ डॉटस ए प्लस-क्षय एचआय व्ही पर्यवेक्षक |
Intermediate (10+2) and Diploma or certified course in Medical Laboratory Technology or equivalent | प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
1.Post Graduate.2. One Year experience of Working in Field of Communication/ACSM, Public-Private partnership/ Health Project 3.Permanent two wheeler driving license & should be able to drive two wheeler | पी.पी.ए.म समन्वयक समुपदेशक |
M.Sc. medical Microbiology/ Applied Microbiology/ General Microbiology/ Biotechnology/ Biochemistry with or without DMLT. | वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
Bachelor’s Degree, Recognized Sanitary Inspector’s Course. Certificate course in Computer Operation (minimum 2 months) Permanent two wheeler driving license & should be able to drive two wheeler | वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक |
Graduate in any diploma in computer application, or equivalent recognized by the Council for Technical Education /DEO, Acc Typing Speed of 40 WPM, in English & local Language Candidate Should be well Conversant with Various Computer Programming include Excel, MS. Word, PPT). and simple Statistical Package | सांख्यिकी सहाय्यक |
महत्वाच्या लिंक
Salary Details For NHM Mumbai Recruitment 2023
पदांची संख्या | पदाचे नाव |
09 | वैद्यकीय अधिकारी |
02 | वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी |
01 | वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक |
05 | सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ |
13 | टी.बी. हेल्थ व्हिजिटर |
05 | औषध निर्माता |
01 | समुपदेशक |
01 | वरिष्ठ डॉटस ए प्लस-क्षय एचआय व्ही पर्यवेक्षक |
06 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
06 | पी.पी.ए.म समन्वयक समुपदेशक |
03 | वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
01 | वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक |
03 | सांख्यिकी सहाय्यक |
महत्वाच्या तारीख :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023
How To Apply NHM Mumbai Bharti 2023
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल.
- मुलाखतीसाठी उपस्थित राहणार्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
Salary Details For Mumbai NHM Notification 2023
वेतन | पदाचे नाव |
Rs.60,000/- | वैद्यकीय अधिकारी |
Rs.60,000/- | वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी |
Rs.20,000/- | वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक |
Rs.75,000/- | सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ |
Rs.16,000/- | टी.बी. हेल्थ व्हिजिटर |
Rs.17,000/- | औषध निर्माता |
Rs.17,000/- | समुपदेशक |
Rs.20,000/- | वरिष्ठ डॉटस ए प्लस-क्षय एचआय व्ही पर्यवेक्षक |
Rs.17,000/- | प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
Rs.20,000/- | पी.पी.ए.म समन्वयक समुपदेशक |
Rs.25,000/- | वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
Rs.20,000/- | वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक |
Rs.17,000/- | सांख्यिकी सहाय्यक |
लागणारी कागदपत्रे
- वयाचा पुरावा
- पूर्ण माहिती भरलेला गुगल फॉर्म प्रिंट
- पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र)
- शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
- अर्जदारांच्या नावात बदल झाला असल्यास राजपत्र Gazette व विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्यातील अधिवास असलेले प्रमाणपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- कुठल्याही प्रकारे फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
इतर भरती
आरोग्य विभाग नागपूर येथे ‘स्टाफ नर्स’ पदांची नवीन भरती
अर्ज करण्यासाठी सूचना
सर्व उमेदवारांनी दिलेल्या गुगल लिंक वर ऑनलाइन फॉर्म मधेच अर्ज विहित कलावधीत भरणे आवश्यक आहे.
अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्दयाची अचूक भरावी.एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
गुगल फॉर्म परिपूर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी.
पूर्ण भरलेल्या गुगल फॉर्मची स्वसाक्षांकीत प्रत व दिलेल्या सर्व कागद पत्रासह दिलेल्या संबंधित पत्त्यावर शासकीय सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्षात व कुरीरने सादर करण्यात यावे. दिलेल्या मुदती नंतर सादर करण्यात येणार्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
कुरीयरने सादर केलेले अर्ज विहित कलावधीत कार्यालयात पोहचतील याची दक्षता घ्यावी.
उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेल्या गुगल
फॉर्मची प्रत कार्यालयास प्राप्त न झाल्यास अर्ज अपूर्ण समजून तो रद्द करण्यात येईल.
अर्ज करताना ही दक्षता घ्या.
उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास किंवा कसे हे नमूद करणे आवश्यक आहे.
उमेदवारणे आपल्या जातीचा तपशील अचूकपने नमूद करावा
इतर मागासप्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात मोडणार्या उमेदवारांनी नॉन-क्रिमिळेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
अर्जदाराने सध्याचा पत्ता व कायम स्वरूपी पत्ता गुगल फॉर्म मध्ये अचूक नमूद करावा.
अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.याबाबतचे हमीपत्र देण्यात यावे.
उमेदवारांची निवड
अर्जामध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे व मुलखातीदरम्यान सादर केलेल्या प्रमानपत्रांच्या आधारे उमेदवार पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येईल.अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवारांची निवड करण्यात आली असे होणार नाही.
निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी किंवा उमेदवारच्या निवडी नंतर अर्जदार विहित अर्हता धरण करीत नाही असे कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आले तर उमेदवारांची निवड लगेच रद्द करण्यात येईल.
पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही शासकीय मान्यता प्राप्त विद्यपीठातुनच प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरीक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय व निम शासकीय अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वी अनुभवाची नोंद करण्यात येवू नये.त्या अनुभवाची परिगणणा करण्यात येईल.
अनुभवाचा तपशील नमूद करीत असताना ज्या शासकीय व निम शासकीय कार्यालयाचे अनुभव प्राप्त आहे अशाच शासकीय व निम शासकीय कार्यलयाचा तपशील फॉर्ममध्ये नमूद करावा.पात्र उमेदवारांनी मुलाखती दरम्यान आवश्यक शैक्षणिक पात्रतेच्या मूळ गुणपत्रिका सादर न केल्यास सदरील उमेदवारांना अपात्र ठरवले जाईल.
गुगल फॉर्मचा अर्ज,धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करून सादर करावेत.सादर लिफाफ्यावर अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव,अर्जदाराचे नाव व पदाचे नाव नमूद करावे महानगरपालिकेचे नाव नमूद न केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com