12 वी ते पदवीधर उमेदवारांना श्रीराम फायनान्स मध्ये नोकरीची संधी!! पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित | Shriram Finance Bharti 2024

Shriram Finance Bharti 2024

Shriram Finance Bharti : श्रीराम फायनान्स अंतर्गत ‘बिझनेस एक्झिक्यूटिव्ह’ पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखती आयोजित केल्या आहेत.पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे मुलाखतीची तारीख 09 आणि 10 मार्च 2024 आहे.उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी भरतीची आवश्यक माहिती खाली देण्यात आलेली आहे. पदाचे नाव,नोकरी ठिकाण,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा श्रीराम फायनान्स भरती अर्ज माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचावी. व दिलेल्या संबंधित तारखेला मुलाखतीकरिता हजर राहावे.

Shriram Finance Recruitment 2024

Shriram Finance Bharti : Shriram Finance has recently announced recruitment notification for the various vacant posts of ‘Business Executive’ There are total of vacious vacancies are available to fill posts.Interested and eligible candidates may attend the walk-in Interview on the 9th&10th May 2024 The job location for this recruitment is Beed,Jalna,Nanded,Parbhani,Vaijapur And Waluj. For more details About Shriram Finance Bharti 2024 visit our website www.mahasarkarnaukri.com

पदाचे नाव
  • व्यवसाय कार्यकारी
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा:
  • 30 वर्ष SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्ष सुट व OBC प्रवर्गातील उमेदवारांना – 03 वर्ष वयोमर्यादेत सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज पद्धत:
  • मुलाखती.

मुलाखतीची तारीख :

  • 9 मे 2024 – वाळूज, वैजापूर,जालना,बीड,नांदेड,परभणी.
  • 10 मे 2024 – लातूर
नोकरीचे ठिकाण :
  • वाळूज, वैजापूर,जालना,बीड,नांदेड,परभणी
शैक्षणिक पात्रता :
  • 12 वी पास / कोणताही पदवीधर उमेदवार
मुलाखतीसाठी पत्ता :

▪️ वाळूज – Plot No X-81 Krishna Chambers, More Chowk, MIDC Waluj, Bajaj Nagar, Aurangabad- 431136.

▪️ वैजापूर – 1st Floor, Plot No 1/B, House No1, Kalyan Nagar, Station Road, Mhasoba Chowk, Near SBI Bank, Vaijapur, Aurangabad – 423702.

▪️ जालना – Kankariya Complex, 1st Floor, Aurangabad Road, Near Devaashva Honda Showroom, Jalna-431203.

▪️बीड – Plot No. 24, 1st Floor, Vijay Complex, Near Mahavir Petrol Pump, Jalna Road, Beed-431122.

▪️ नांदेड – 1st Floor, Sonwane Complex, Work Shop Corner, Sanmitra Colony, Nanded-431605.

▪️ परभणी – Awadh Building, Beside S.P. Office, Opp. B. Ragunath Hall, Basmaat Road, Parbhnai-431401.

▪️लातूर – Tirupati Hights House No. R-3997/1, 3rd Floor, Barshi Road, Above Vishwa Super Market Latur-413531.

अधिकृत वेबसाईटभेट द्या
PDF जाहिरातयेथे पहा
  • वरील पदांची निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
  • मुलाखत तारीख 09 आणि 10 मे 2024 आहे.
  • मुलाखतीसाठी हजर राहताना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे सोबत ठेवावी.
  • अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

इतर भरत्या

महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती

टेलीकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स मध्ये 350 रिक्त पदांकरिता भरती!!

विविध अधिकारी पदांची गृह मंत्रालय अंतर्गत भरती सुरु

तुमच्या मित्रांना पाठवा