Police Patil Bharti | रत्नागिरी खेड उपविभाग पोलिस पाटील भरती 2023 मुदतवाढ

Police Patil Bharti 2023

Police Patil Bharti 2023 Sub divisional magistrate ratnagiri sub division Of Khed announces New Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Police Patil Eligible Candidates are directed to submit their application online through Posts have been announced by sub divisional magistrate ratnagiri sub Police Patil Recruitment in the advertisement August 2023 Last date to submission application form is 20 September 2023.Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Recruitment 2023 information regarding Recruitment updated here

police patil bharti 2023

Police Patil Bharti 2023 

उपविभागीय दंडाधिकारी रत्नागिरी उपविभाग, खेड अंतर्गत पोलिस पाटील पदांच्या भरतीची जाहिरात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते.

उपविभागीय दंडाधिकारी रत्नागिरी उपविभाग पोलिस पाटील भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा. नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट पहा महासरकार नौकरी वर

Total Post: 
  • 120
पदाचे नाव व पद संख्या :
  • पोलिस पाटील

शैक्षणिक पात्रता:

  • 10 वी पास

अर्ज फीस/चलन :

  • सर्वसाधारण – रु. 600/-
  • मागास/आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गासाठी -रु. 500
वय मर्यादा :
  • 20 ते 45 वर्ष
  • राखीव प्रवर्ग – ५ वर्ष सूट
  • OBC : ३ वर्ष सूट
अर्ज पद्धती :
  • Online
अर्ज करा
नौकरी ठिकाण:
  • रत्नागिरी उपविभाग खेड

महत्वाच्या तारीख

अ.क्र तपशील महत्वाच्या तारीख
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 07/09/2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25/09/2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या –

Police Patil Recruitment Ratnagiri Khed 2023 (लागणारे कागदपत्रे)

10 वी SSC उत्तीर्ण असणे आवश्यक
वयमर्यादा 04 सप्टेंबर 2023 रोजीचे किमान वय विचारात घेतले जाणार
अर्जदार हा त्या गावचा स्थानिक रहिवासी असावा
अर्जदाराने रेशन कार्ड, मतदान ओळख पत्र आधार कार्ड, स्वंयघोषणापत्र किंवा गावचा स्थानिक कायमचा रहिवासी असल्याबाबतचा पुरावा
स्वतःच ईमेल आयडी व मोबाइल क्र नमूद करणे आवश्यक
लहान कुटुंब प्रमाणपत्र
लागू असल्यास अनू.जाती, जमाती इतर मागास प्रवर्ग निर्गमित केलेल्या जातीचे प्रमाणपत्र आवश्यक
Non Creme layer
उत्पन्न प्रमाणपत्र इतर मागास प्रवर्ग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांसाठी

पोलिस पाटील पदाकरिता परीक्षा क्रम

  • लेखी परीक्षा 80
  • तोंडी परीक्षा 20
  • एकूण 100 गुणांची परीक्षा
  • पोलिस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल
  • लेखी परीक्षेची प्रश्न पत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल
  • लेखी परीक्षा इयत्ता 10 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल
  • यामध्ये पोलिस पाटलांचे कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी,स्थानिक परिसरची माहिती, चालू घडामोडी इ. विषयांचा समावेश असेल.
  • पोलिस पाटील भरती साठी तोंडी परीक्षेस पात्र ठरण्यासाठी किमान 36 गुण 45 %गुण प्राप्त उमेदवार पात्र ठरतील
  • लेखी परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवास 20 गुणांच्या तोंडी मुलाखत परीक्षेत्त उबस्थित राहणे अनिवार्य असेल
  • तोंडी परीक्षेत गैरहजर राहणारा उमेदवार अंतिम निवडीस अपात्र ठरेल.

याप्रकारे अर्ज करा

  • पदांकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा
  • शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा
  • अधिक महितीसाठी दिलेली PDF बघावी.
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.

महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
(SSC) कर्मचारी निवड आयोग मध्ये 307 विविध जागांची भरतीइथे पहा

अर्जदाराने त्यांच्या अर्जासोबत खालीलप्रमाणे पुराव्यासाठी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
व मुलाखतीच्या वेळेवर मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे

  • शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्याकरिता कागदपत्रांच्या सत्यप्रती
  • माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची सत्यप्रत
  • वयाच्या पुराव्याकरिता शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत (TC) किंवा जन्म तारखेचा दाखला सत्यप्रत
  • संबंधित गावातील स्थानिक रहिवासी असल्याबाबत पुरावा म्हणून तहसिलदार यांचे अधिवास प्रमाणपत्र, ग्रामपंचायत मधील घर कर आकारणी पत्रक किंवा शेत जमिनीचा 7/12 व 8 ए उतारा मूळ
  • आरक्षित संवर्गातील अर्जदारणे सक्षम प्राधिकारी यांचे दिलेले जातीचे प्रमाणपत्र सत्यप्रत व अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती वगळून उर्वरित आरक्षण संवर्गातील खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण सह उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे सक्षम प्राधिकरी यांचेकडील नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सत्यप्रत
  • सरकारी थकबाकीदार नसल्याबाबत तलाठी, ग्रामसेवक यांचा दाखला
  • कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यात दंड किंवा शिक्षा झाली नसल्याबाबत आणि पोलिस पाटील पदासाठी चारित्र्य व वर्तणूक चांगली असल्याबाबत संबंधित पोलिस निरीक्षक /सह. पोलिस निरीक्षक यांचा दाखला
  • अलीकडील काळातील काढलेले स्वतःचे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो – दोन फोटो पैकी एक राजपत्रित अधिकारी यांच्याद्वारे साक्षांकीत अर्जात नमूद केलेल्या ठिकाणी चिटकवावे
  • अर्जसोबत राखीव प्रवर्गातील आर्जदारांनी रु.300/- व खुला प्रवर्गातील अर्जदार यांनी रु.500/- परीक्षा शुल्क अर्जसोबत देणे आवश्यक आहे
  • लहान कुटुंब असल्याबाबत 2 अपत्ये असल्याबाबतचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांचे केलेले प्रतिज्ञापत्र
  • शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक
  • राखीव प्रवर्गातील अर्जदारांनी 6 महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.
  • कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यात दंड किंवा शिक्षा झाली नसल्याबाबत आणि पोलिस पाटील पदासाठी चारित्र्य व वर्तणूक चांगली असल्याबाबत संबंधित पोलिस निरीक्षक /सह. पोलिस निरीक्षक यांचा दाखला 1 महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक असेल.
  • नमूद केलेली सदर कागदपत्रे अर्जदारांनी मुदतीस सादर न केल्यास झालेली निवड ही रद्द करण्यात येईल.
  • जर एखादी नियुक्त चुकीच्या किंवा खोट्या सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे झाली किंवा नियमांचे पालन व आदेशांचे पालन न करता झाली असे निदर्शनास आल्यास झालेली निवड रद्द करण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना राहतील
Information English
Total Post: 
  • 120
Post Name :
  • Police Patil
Age Limit:
  • 20 to 45 years as
  • Reserve Category 05 Years Relaxation
  • OBC 03 Years Relaxation
Pay Scale:
Application Fees :
  • Open Category – RS. 600
  • Reserve Category – RS. 500
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • Ratnagiri

Important Date For Police Patil Bharti 2023

Sr. NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –07/09/2023
2Last Of Submission Of Application Online Mode25/09/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/09/2023
4Date Of Availability For Exam Hall Ticket/ Admit CardUpdate Soon

How To Apply For Police Patil Online Application 2023

  • Application is to be done online through online mode
  • Candidates Can apply online from the given link
  • last applications will not be accepted
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Required documents and educational documents should be uploaded in the application

Important Links

Official WebsiteClick here to check

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment