Nashik Mahanagarpalika Bharti 2023
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : Nashik Municipal Corporation has issued the notification for the recruitment of Radiologist, General Surgeon, Physicians, Gynaecologist, Dentist, Pediatrician, Dermatologist, Anesthetist, ENT Specialist,psychiatrist,Full Time Medical Officer,Part Time Medical Officer, Staff Nurse, ANM Post There are Total 96 Vacancies. Eligible Candidates can sent their applications to the given mentioned address Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 Applicant apply before the end date is 26th October 2023 to apply for the Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Candidates Read the complete Details given on this page regarding the recruitment
Nashik Mahanagarpalika Bharti 2023
नाशिक महानगरपालिका, (Nashik Mahanagarpalika) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने पार पाडली जाणार आहे.अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.या संदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app group जॉइन करा.
एकूण जागा :
- 96
पदाचे नाव :
- जनरल सर्जन
- स्त्रीरोगतज्ञ
- फिजिशियन
- बालरोगतज्ञ
- रेडिओलॉजिस्ट
- मनसोपचारतज्ञ
- ईएनटी विशेषज्ञ
- भूलतज्ञ
- त्वचारोग तज्ञ
- दंतवैद्य
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
- एएनएम
- स्टाफ नर्स
शिक्षण
- शैक्षणिक पात्रता पदानुसार दिलेली जाहिरात पहा.
फीस/चलन
- –
वय मर्यादा :
- –
अर्ज पद्धती :
- ऑफलाइन
सार्वजनिक वैद्यकीय विभाग 3रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड,नाशिक
नौकरी ठिकाण :
- नाशिक
Nashik Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
जनरल सर्जन | 02 |
स्त्रीरोगतज्ञ | 05 |
फिजिशियन | 04 |
बालरोगतज्ञ | 05 |
रेडिओलॉजिस्ट | 02 |
मनसोपचारतज्ञ | 01 |
ईएनटी विशेषज्ञ | 02 |
भूलतज्ञ | 02 |
त्वचारोग तज्ञ | 02 |
दंतवैद्य | 03 |
आयुष वैद्यकीय अधिकारी | 20 |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 10 |
एएनएम | 20 |
स्टाफ नर्स | 20 |
एकूण पदे | 96 |
महत्वाच्या तारीख :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023
How To apply For Nashik Mahanagarpalika Bharti 2023
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल
- मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
- खडाखोड न करता अर्ज भरा
- सार्वजनिक व कार्यालयीन सुट्टी वगळून सकाळी 10.00 वा ते 5.00 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येईल
- उमेदवारांना अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा लागेल
- अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
- अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
- मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे व सर्व प्रमाणपत्रांची सक्षांकीत सत्यप्रतिसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे.
- अर्ज करताना चुकीची किंवा खोटी माहिती भरू नका अर्ज बाद ठरवण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा
- अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा
Nashik Mahanagarpalika Bharti Required Document
- अर्जसोबत जोडायची कागदपत्रे :
- वयेचा पुरावा – जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला TC / SSC बोर्ड सर्टिफिकेटच्या साक्षांकीत प्रत
- शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र सक्षांकीत सत्यप्रत
- रहिवासी पुरावा – Domacile Certificate
- आधार कार्ड सक्षांकीत प्रत
- जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सक्षांकीत सत्यप्रत
- अलीकडच्या काळातील 2 रंगीत पासपोर्ट फोटो -Passport Photo
Education Qualification For Nashik Mahanagarpalika Bharti
पदाचे नाव | पदासाठी लागणारे शिक्षण |
जनरल सर्जन | MD/DNB |
स्त्रीरोगतज्ञ | MD/DNB |
फिजिशियन | MD/DNB |
बालरोगतज्ञ | MD/DNB |
रेडिओलॉजिस्ट | MD/DNB |
मनसोपचारतज्ञ | MD/DNB |
ईएनटी विशेषज्ञ | MD/DNB |
भूलतज्ञ | MD/DNB |
त्वचारोग तज्ञ | MD/DNB |
दंतवैद्य | BDS |
आयुष वैद्यकीय अधिकारी | BAMS |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | MBBS |
एएनएम | ANM |
स्टाफ नर्स | B.Sc Nursing/GNM |
महत्वाच्या तारीख
ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक | 26-10-2023 |
इतर भरती
कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप -C पदांसाठी भरती !
निवड प्रक्रिया
- प्राप्त अर्ज छाननी
- परीक्षा
- मुलाखत
- उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार यांना प्राधान्य देणेत येईल.
- उमेदवारांचे अर्ज जास्त संख्येने असल्यास 1:3 याप्रमाणे उमेदवार बोलविण्यात येईल.
- उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येतील
मुलाखतीस उपस्थित राहताना लागणारी कागदपत्रे :
पासपोर्ट साईज फोटो -2
वयाच्या दाखल्याकरिता पुरावा म्हणून 10 वी चे टी.सी. जन्म प्रमाणपत्र फोटो आयडी मतदान ओळखपत्र/ आधार कार्ड इ.
शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र,सदर नोंदणीचे नूतनीकरण पत्र,डीग्री सर्टिफिकेट,अनुभव प्रमाणपत्र मुलाखतीच्या अनुषंगाने इतर कागदपत्रे मूळ व सत्यप्रत सक्षांकीत प्रत.
Nashik Mahanagarpalika Contract Bharti
सदर पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची करार पद्धतीने 6 महिने कलावधीपर्यंत असून करारपद्धतीने अस्तीत्वात राहतील
नाशिक शहर महानगर पालिका आस्थापनेवरील कोणत्याही पदावर कायम नियुक्तीसाठी दावा सांगता येणार नाही.व त्याचा कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही भरती केल्या जाणार्या पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो.
नाशिक शहरात 5 मोठी रुग्णालये असून, त्यात डॉ. झाकीर हुसेन,बिटको,श्री स्वामी समर्थ रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय व तपोवन यांचा समावेश आहे. या ठिकाणी उपचारकरिता नेहमी गर्दी असते. आरोग्य विभागात 933 पदे मंजूर असून त्यापैकि 463 पदे रिक्त आहे 470 मनुष्यबळावर काम सुरू असून व्यतिरिक्त तणावामुळे सेवेवर परिणाम होत आहे.सध्या अपुर्या मनुष्यबळावर मनपा आरोग्य विभागाचा कारभार सुरू आहे त्यांनी सहा महिन्यासाठी 96 डॉक्टर विविध संवर्गातील पदे भरण्याचा निर्णय केला असून हा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठवला गेला.
महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
जाहिरात | इथे पहा |
Information In English
Total Post: :
- 96
Post Name:
- Radiologist
- General Surgen
- Physicians
- Gynaecologist
- Dentist
- Pediatrician
- Dermatologist
- Anesthetist
- ENT Specialist
- Psychiartist
- Full Time Medical Officer
- Part Time Medical Officer
- Staff Nurse
- ANM
Education:
- Educational Qualification as per post
Age Limit:
- 65 years
Application Fees
- –
Application Mode :
- Offline
Address To Sent Application :
Public Medical Department 3rd Floor, Rajiv Gandhi Bhawan,Sharanpur Road,Nashik
Nashik Mahanagarpalika Recruitment Salary Details
Post Name | Salary |
General Surgeon | Rs.75,000/- |
Gynaecologist | Rs.75,000/- |
Physicians | Rs.75,000/- |
Pediatrician | Rs.75,000/- |
Radiologist | Rs.75,000/- |
Psychatrist | Rs.75,000/- |
ENT Specialist | Rs.75,000/- |
Anesthetist | Rs.75,000/- |
Dermatologist | Rs.75,000/- |
Dentist | Rs.30,000/- |
Ayush Medical Officer | Rs.40,000/- |
Part Time Medical Officer | Rs.60,000/- |
ANM | Rs.18,000/- |
Staff Nurse | Rs.20,000/- |
Job Location:
- Nashik
Important Dates
- Last Date Of Offline Application 26th October 2023
Important Links
Official Website | Click here to visit |
Click here to visit | Click her to Download PDF Notification |
How To Apply For Nashik Mahanagarpalika Recruitment
- Application has to be done offline.
- Late applications will not be accepted.
- Applications will be accepted from 10.00 am to 5.00 pm excluding public and office holidays.
- Candidate have to send the application form to the mentioned address given
- Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
- Self attested copy should be attached with the application
- Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
- Candidates should read the recruitment notification carefully before applying the posts candidates should apply directly from below link
- Complete information has to be filled in the application form if the information is incomplete the application will be disqualified.
Other Recruitment :
महानगरपालिका व इतर नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com