नाशिक पोलिस पाटील उत्तर तालिका | Nashik Police Patil Admit Card 2023

Police Patil Hall Ticket Download

Nashik Police Patil Admit Card 2023 : Sub Divisional Officer Nashik, Nifad,Baglan,chandwad,Igatpuri Trimbakeshwar, Dindori,Malegaon, Yeola kalvan surgana district has going to be recruited for the post of Police Patil

It is Seen that there has been a great response to the recruitment. Candidates eligible for the recruitment will conducted an oral test of 20 marks after passing the written test of 80 marks.finel selection will be done on the basis of marks in both these exams in the written exam, questions will be asked based on the syllabus upto 10th standard. only candidates who qualify the written test will be given the oral test.

 Police Patil Admit Card Download

Nashik Police Patil Admit Card Download

पोलीस पाटील भरती परीक्षा १० डिसेंबर २०२३ रोजी यशस्वीरित्या पार पडली जे उमेदवार नाशिक पोलीस पाटील परीक्षेत बसले होते ते आता नाशिक पोलीस पाटील भरती उत्तर तालिका डाऊनलोड करून पाहू शकतात नाशिक पोलीस पाटील उत्तर तालिका जाहीर झालेली आहे. सदर लेखी परीक्षा निफाड मालेगाव व येवला उपविभाग पुरती असून बाकी उपविभागाचे परीक्षा वर स्थगिती आहे. उत्तर तालिका खाली दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करा.

Police Patil Answer Key – 2023 Download

Previous Update

पोलिस पाटील व कोतवाल पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा 22 ऑक्टोबर 2023 रोजी प्रस्तावित होती परंतु, बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने सर्वोच्च न्यायालय मध्ये याचिका दाखल केली असून, सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होण्यापर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया / नियुक्ती कार्यवाही करण्यात्त येऊ नये असे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश आहेत, असे अपर जिल्हाधिकारी दंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.

पोलिस पाटील, कोतवाल पदभरतीसाठी पोलिस पाटील पदांच्या 664 जगाकरिता 6 हजार 50 तर कोतवाल या पदांसाठी 2 हजार 480 अर्ज प्राप्त झाले असून, या उमेदवारांची परीक्षा येत्या 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
जिल्ह्यातील 16 केंद्रावर परीक्षा होईल.

नाशिक जिल्ह्यातील निफाड,इगतपुरी,बगलाण, चांदवड,इगतपुरी त्र्यंबकेश्वर,दिंडोरी,सुरगणा कळवण,येवला या उपविभागामधील भरती केली जाणार आहे. भरतीसाठी पात्र 80 गुणांची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नंतर 20 गुणांची तोंडी परीक्षा होईल. या दोन्ही परीक्षेमधील गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाणार आहे लेखी परीक्षेसाठी इयत्ता 10 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.

Police Patil Bharti Required Documents पोलिस पाटील भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तयार राहू द्या !!

अर्जदाराने त्यांच्या अर्जासोबत खालीलप्रमाणे पुराव्यासाठी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
व मुलाखतीच्या वेळेवर मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे

  • शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्याकरिता कागदपत्रांच्या सत्यप्रती
  • माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची सत्यप्रत
  • वयाच्या पुराव्याकरिता शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत (TC) किंवा जन्म तारखेचा दाखला सत्यप्रत
  • संबंधित गावातील स्थानिक रहिवासी असल्याबाबत पुरावा म्हणून तहसिलदार यांचे अधिवास प्रमाणपत्र, ग्रामपंचायत मधील घर कर आकारणी पत्रक किंवा शेत जमिनीचा 7/12 व 8 ए उतारा मूळ
  • आरक्षित संवर्गातील अर्जदारणे सक्षम प्राधिकारी यांचे दिलेले जातीचे प्रमाणपत्र सत्यप्रत व अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती वगळून उर्वरित आरक्षण संवर्गातील खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण सह उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे सक्षम प्राधिकरी यांचेकडील नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सत्यप्रत
  • सरकारी थकबाकीदार नसल्याबाबत तलाठी, ग्रामसेवक यांचा दाखला
  • कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यात दंड किंवा शिक्षा झाली नसल्याबाबत आणि पोलिस पाटील पदासाठी चारित्र्य व वर्तणूक चांगली असल्याबाबत संबंधित पोलिस निरीक्षक /सह. पोलिस निरीक्षक यांचा दाखला
  • अलीकडील काळातील काढलेले स्वतःचे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो – दोन फोटो पैकी एक राजपत्रित अधिकारी यांच्याद्वारे साक्षांकीत अर्जात नमूद केलेल्या ठिकाणी चिटकवावे
  • अर्जसोबत राखीव प्रवर्गातील आर्जदारांनी रु.300/- व खुला प्रवर्गातील अर्जदार यांनी रु.500/- परीक्षा शुल्क अर्जसोबत देणे आवश्यक आहे
  • लहान कुटुंब असल्याबाबत 2 अपत्ये असल्याबाबतचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांचे केलेले प्रतिज्ञापत्र

Important Links

Official Website Click here to visit
Nashik Police Patil Hall Ticket Download 2023Download
List Of Required For Police Patil Bharti | निवड झालेल्या उमेदवार यांनी सादर करावयाची कागदपत्रे
  • शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक
  • राखीव प्रवर्गातील अर्जदारांनी 6 महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.
  • कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यात दंड किंवा शिक्षा झाली नसल्याबाबत आणि पोलिस पाटील पदासाठी चारित्र्य व वर्तणूक चांगली असल्याबाबत संबंधित पोलिस निरीक्षक /सह. पोलिस निरीक्षक यांचा दाखला 1 महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक असेल.
  • नमूद केलेली सदर कागदपत्रे अर्जदारांनी मुदतीस सादर न केल्यास झालेली निवड ही रद्द करण्यात येईल.
  • जर एखादी नियुक्त चुकीच्या किंवा खोट्या सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे झाली किंवा नियमांचे पालन व आदेशांचे पालन न करता झाली असे निदर्शनास आल्यास झालेली निवड रद्द करण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना राहतील

नाशिक जिल्ह्यातील निफाड,इगतपुरी,बगलाण, चांदवड,इगतपुरी त्र्यंबकेश्वर,दिंडोरी,सुरगणा कळवण,येवला उपविभागतील उपविभागीय दंडाधिकारी,कार्यालयांतर्गत 666 रिक्त भरावायच्या पोलीस पाटील पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.या संदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app group जॉइन करा

एकूण जागा :
  • 666
पदाचे नाव :
  • पोलीस पाटील – स्थानिक रहिवासी
शिक्षण
  • 10 वी पास
वय मर्यादा
  • 25 ते 45 वर्ष
फीस/चलन
  • खुला प्रवर्ग – रु.600/-
  • आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी रु.500/-
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
नौकरी ठिकाण :
  • नाशिक

तालुक्यानुसार पद संख्या

उपविभागपद संख्या
निफाड 69
मालेगाव 63
कळवण119
इगतपुरी त्र्यंबकेश्वर 100
दिंडोरी 116
चांदवड 59
नाशिक22
येवला 61
बागलाण 57
एकूण पदे 666
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023
How To Apply For Nashik Police Patil 2023
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
  • उमेदवारांना अर्ज अधिकृत वेबसाइट द्वारे ऑनलाइन करायचा आहे
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रत जोडणे आवश्यक
  • अर्ज शुल्क शेवटच्या तारखे आधी भरणे आवश्यक आहे
  • अर्जामधील पूर्ण माहिती इंग्रजीतून
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

Police Patil Bharti Documents

  • अर्जदार हा त्या गावचा स्थानिक रहिवासी असावा
  • अर्जदाराने रेशन कार्ड, मतदान ओळख पत्र आधार कार्ड, स्वंयघोषणापत्र किंवा गावचा स्थानिक कायमचा रहिवासी असल्याबाबतचा पुरावा
  • स्वतःच ईमेल आयडी व मोबाइल क्र नमूद करणे आवश्यक
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र
  • लागू असल्यास अनू.जाती, जमाती इतर मागास प्रवर्ग निर्गमित केलेल्या जातीचे प्रमाणपत्र आवश्यक
महत्वाच्या तारीख
परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक 08 October 2023

Selection Process

लेखी परीक्षा,तोंडी परीक्षा

  • लेखी परीक्षा 80
  • तोंडी परीक्षा 20
  • एकूण 100 गुणांची परीक्षा
  • पोलिस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल
  • लेखी परीक्षेची प्रश्न पत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल
  • लेखी परीक्षा इयत्ता 10 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल
  • यामध्ये पोलिस पाटलांचे कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी,स्थानिक परिसरची माहिती, चालू घडामोडी इ. विषयांचा समावेश असेल.
  • पोलिस पाटील भरती साठी तोंडी परीक्षेस पात्र ठरण्यासाठी किमान 36 गुण 45 %गुण प्राप्त उमेदवार पात्र ठरतील
  • लेखी परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवास 20 गुणांच्या तोंडी मुलाखत परीक्षेत्त उबस्थित राहणे अनिवार्य असेल
  • तोंडी परीक्षेत गैरहजर राहणारा उमेदवार अंतिम निवडीस अपात्र ठरेल.
  • पदांकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा
  • शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा
  • अधिक महितीसाठी दिलेली PDF बघावी

Information In English

Total Post: :
  • 666
Post Name:
  • Police Patil
Education:
  • 10th Pass

Age Limit:

  • 25 To 45 years
Application Fees
  • General Category Rs. 600/-
  • Reserved Category Rs.500/-
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • Nashik

Police Patil Subdivision wise Posts

SubdivisionNo Of Posts
Nifad69
Malegaon63
Kalvan119
Igatpuri Trimbakeshwar 100
dindori116
Chandwad59
Nashik22
Yeola61
Baglan57
Total Posts666
Important Dates
  • Last Date Of Online Application 08 October 2023

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Jobs whats app
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment