NMC Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 | नागपूर महानगरपालिकेत 350 जागांसाठी भरती

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 : Nagpur Municipal Corporation,NMC Nagpur announces new Recruitment to Fulfill the vacancies for the posts Fitter Cum Driver,Fireman Rescuer,Assistant Station Officer,Sub Officer Eligible Candidates are Directed to submit their application online through Total 350 Vacant Posts have been announced by NMC Nagpur Recruitment in the advertisement 2023.End date to submit application is 27th of December 2023.Interested candidates are advised to follow our website mahasarkarnaukri.com to get latest updates of other necessary information regarding NMC Nagpur Recruitment Update here.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023

नागपुर जिल्हयात महानगर पालिके अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. व उमेदवारांनी लक्षात असू द्या, अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदे
  • 350
पदाचे नाव :
  • अग्निशामक विमोचक
  • सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी
  • उप अग्निशमन अधिकारी
  • चालक/यंत्र चालक
  • फिटर कम ड्रायव्हर
वय मर्यादा :
  • कृपया मूळ जाहिरात पहावी.
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदानुसार
वेतन :
नौकरी ठिकाण:
  • नागपूर
फिस /चलन :
  • खुला प्रवर्ग रु. 1000/-
  • राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची दिनांक – 06 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 27 डिसेंबर 2023

Nagpur Mahanagapar Palika Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
अग्निशामक विमोचक297
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी07
उप अग्निशमन अधिकारी13
चालक/यंत्र चालक28
फिटर कम ड्रायव्हर05

Education Qualification For NMC Nagpur Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अग्निशामक विमोचकउमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारीउमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
उप अग्निशमन अधिकारीउमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
चालक/यंत्र चालकउमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
फिटर कम ड्रायव्हरउमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

How To Apply For Solapur Mahanagar Palika Bharti 2023

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी करावे
  • नागपूर महानगरपालिकांचे www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन खाते उघडणे
  • विहित कलावधीत तसेच विहित पद्धतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  • अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
  • उमेदवाराने आपला वैध ईमेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक ऑनलाइन अर्जामध्ये नोंदविणे आवश्यक आहे तसेच सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याकरिता New User Registration यावर Click करून नाव व संपर्काची माहिती,भ्रमण ध्वनी क्रमांक व ईमेल आयडी नमूद करून सबमीट बटन दाबावे नंतर उमेदवारच्या ईमेल आयडी वर OTP येईल सदर OTP टाकल्यानंतर Login ID व पासवर्ड ईमेल आयडी द्वारे प्राप्त होईल नंतर लॉगिन आयडी व password वापरुन उमेदवारांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करता येईल.
  • अर्ज भरताना योग्य ती काळजी घ्यावी उमेदवाराने सदर अर्जात स्वता:बाबतची माहिती अचूक पद्धतीने भरावी व विहिती आकारातील स्वत:चे छाया चित्र
  • नागपुर महानगरपालिका येथे अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत ऑनलाइन स्वरुपात परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ऑनलाइन स्वरुपात फी चा भरणा केल्यानंतर अर्ज Your Application is Successfully Submitted असा मॅंसेज येईपर्यंत उमेदवारांनी लॉग आऊट करू नये. Successfully Submit झाल्याची खात्री करावी.
  • उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

Important Link

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा
ऑनलाइन अर्जअर्ज करा

एक किंवा अधिक परिक्षासाठी अर्ज करण्यासाठीचे निकष

कोणताही उमेदवार हा संबंधित सेवासाठी विहित करण्यात आलेली अर्हता किंवा पात्रता धारण करीत असल्यास कोणतीही एक किंवा त्यापेक्षा अधिक संवर्ग परीक्षेसाठी अर्ज सादर करू शकेल.
मात्र अशा प्रत्येक परीक्षेसाठी त्याने परीक्षा शुल्क स्वतंत्र भरणा करणे आवश्यक आहे मात्र एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाही.

Salary Details For NMC Nagpur Online Recruitment 2023

पदाचे नाववेतन
अग्निशामक विमोचकS-6 : रु.19,900-63,200
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारीS-14 : रु.38,600-1,22,800
उप अग्निशमन अधिकारीS-13 : रु.35,400-1,12,400
चालक/यंत्र चालकS-8 : रु.25,500-81,100
फिटर कम ड्रायव्हरS-8 : रु.25,500-81,100

निवड प्रक्रिया

जाहिरातीत नमूद अर्हता/पात्रते विषयक अटी किमान असून किमान अर्हता धरण केली नाही उमेदवार शिफारशीसाठी पात्र नाही सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येईल.अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची यादी नागपुर महानगरपालीकेचे www.nmcnagpur.gov.in या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

परीक्षा केंद्र निवड :

परीक्षासाठी केंद्राच्या उपलब्धेतनुसार उमेदवारास परीक्षा केंद्र व परीक्षा दिनांक तसेच परीक्षा सत्र प्रवेशापत्राद्वारे नेमून देण्यात येईल.
परीक्षा केंद्र निवडीची प्रक्रिया उमेदवाराने अर्जामध्ये दिलेले पर्याय व उपलब्ध परीक्षा केंद्र या आधारे करण्यात येईल,तीनही पसंतीक्रमात उमेदवाराने निवडलेल्या पर्यायापैकी एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास उमेदवारास इतर उपलब्ध परीक्षा केंद्रपैकी परीक्षा केंद्र नेमून देण्यात येईल.

प्रवेशत्राबाबत:

प्रस्तुत परीक्षेपूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या दिनांकानंतर उमेदवारचे प्रवेशपत्र उमेदवारच्या प्रोफाईल द्वारे संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे तसेच प्रवेशपत्रात नमूद केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे प्रवेशपत्रात दिलेल्या सूचना प्रमाणे उमेदवारणे online परीक्षा अर्ज भरताना जे छायाचित्र अपलोड केलेले असेल असे छायाचित्र प्रवेशपत्रावर चिकटवून ते परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

परीक्षेच्या वेळी उमेदवारने स्वता: चे प्रवेशपत्र आणणे सक्तीचे आहे.त्याशिवाय,परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही
परीक्षेस येतेवेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी ओळखपत्र,पॅन कार्ड,पासपोर्ट किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायविंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

अर्ज सादर करण्यासाठी मदत : (Help Desk)

भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे, प्रवेशपत्र डाउनलोड करणे यासंबंधी किंवा इतर अडचणी संबंधात उमेदवार मदतकक्षाशी टोल फ्री क्रमांकावर मदतीसाठी संपर्क करू शकतात यासाठी दूरध्वनी क्रमांक यावर (+९१ ७९९६०९७५५५) सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी १० वाजता ते ६.०० वाजता सायंकाळी या कलावधीत संपर्क साधून उमेदवार मदत घेवू शकतात.

Information English
Total Post: 
  • 350
Post Name :
  • Fitter Cum Driver
  • Fireman Rescuer
  • Assistant Station Officer
  • Sub Officer
Age Limit:
  • Refer PDF
Pay Scale:
  • Refer PDF
Application Mode :
  • Online
Job Location:
  • Nagpur
Fees :
  • General Category – Rs.1000/-
  • Reserved Category – Rs.900/-
Important Dates
  • Last Date Of Online Application 27 Decemer 2023
Important Links
Official WebsiteClick here
NotificationClick here
Online ApplicationApply Online

How To Apply Online for Nagpur Mahanagarpalika Jobs 2023

  • Application is to be done Online through Online mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • Complete information has to be filled in the application form, if the information is incomplete the application will be disqualified
  • candidates Should read the recruitment notification carefully before applying candidates should apply directly given mentioned link. NMC Nagpur Mahanagarpalika Official Website
  • Attached all necessary documents with your applications
  • Provide Your information in the application form such as your name,parents name, date of birth, as well as educational history.
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • Self attested copy should be attached with the application Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Candidate who want to apply for Multiple posts can Submit and Pay the fees for single application first & then can click + apply Post section to apply for the posts using same Restration Number.
  • Please check PDF advertisement for more information

Other Recruitment

DSSSB दिल्ली अधिनस्थ सेवा मंडळ अंतर्गत 863 पदांची भरती जाहिरात;

नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Jobs whats app

तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment