12 वी ते B.Com मेडिकल पदवीधारकांना राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड येथे मुलाखतीद्वारे नौकरीची संधी; | NHM Raigad Bharti 2023

NHM Raigad Bharti 2023

NHM Raigad Bharti 2023 : National Health Mission Raigad NHM has issued the notification for the recruitment of Laboratory Technician,Hospital Manager,Block Accountant,District Program Coordinator,District Quality Assurance Coordinator,Statistical Investigator,District,Epidemiologist,Ayush Consultant Posts. There are total 13 Vacancies Interested and eligible can submit their applications to the given mentioned address before the last date. the last date for submission of application is the 12th of December 2023. For more details about NHM Raigad Bharti Follow our page.

NHM Raigad Bharti 2023

NHM Raigad Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत (National Health Mission ) विविध रिक्त पदे भरण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,सदर भरती प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने होणार असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या भरतीकरिता उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित पत्ता आम्ही खाली दिला आहे. व उमेदवारांनी लक्षात असू द्या,अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

एकूण पदांची संख्या
  • 13
पदाचे नाव:
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • रुग्णालय व्यवस्थापक
  • जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक
  • आयुष सल्लागार
  • जिल्हा महामारी तज्ञ
  • ब्लॉक अकाउंटंट
  • सांख्यिकी तपासणीस
  • जिल्हा कार्यक्रम समन्वयक
वयोमर्यादा:
  • खुल्या प्रवर्गाकरिता – ३८ वर्ष
  • राखीव प्रवर्गाकरिता – ४३ वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे (मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय (जिल्हा आरोग्य अधिकारीस्तर),दुसरा मजला,जिल्हा रुग्णालय अलिबाग,पिन कोड-४०२२०१.

अर्जाची फीस/चलन:
  • खुला प्रवर्ग रु.150/-
  • मागास प्रवर्ग रु.100
नोकरीचे ठिकाण:
  • रायगड
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची दिनांक – 18 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 12 डिसेंबर 2023

Salary For NHM Raigad Bharti 2023

पदाचे नाव वेतन
प्रयोगशाळा तंत्रज्ञRs.17,000/-
रुग्णालय व्यवस्थापकRs.35,000/-
जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयकRs.35,000/-
आयुष सल्लागारRs.35,000/-
जिल्हा महामारी तज्ञRs.35,000/-
ब्लॉक अकाउंटंटRs.18,000/-
सांख्यिकी तपासणीसRs.18,000/-
जिल्हा कार्यक्रम समन्वयकRs.35,000/-

अर्ज ऑफलाइन कसा करावा?

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच करायचा आहे
  • दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावा
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • डीडी ऐवजी चेक अथवा बँकेत पैसे भरल्याची स्लिप ग्राह्य नाही डिमांड ड्राफ्टच्या मागे स्वतःचे नाव व अर्ज केलेल्या पदाचा उल्लेख स्वहस्तक्षरात करावा.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. अपलोड करावीत.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
  • अर्ज ई-मेल द्वारे स्वीकारला जाणार नाही.

NHM Raigad Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
प्रयोगशाळा तंत्रज्ञ05
रुग्णालय व्यवस्थापक01
जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक01
आयुष सल्लागार01
जिल्हा महामारी तज्ञ01
ब्लॉक अकाउंटंट01
सांख्यिकी तपासणीस01
जिल्हा कार्यक्रम समन्वयक02
लागणारी कागदपत्रे
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • वैध ई-मेल
  • सर्व संबंधित पदाशी निगडीत शैक्षणिक अर्हतेबद्दल सर्व प्रमाणपत्रे व गुण पत्रिका SSC,HSC व पदवी पदव्युत्तर पदवी सर्व सत्रांच्या गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा दाखला (TC)
  • जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • वरील पदांसाठी तत्सम कौन्सिल महाराष्ट्र राज्यातील नोंदणी प्रमाणपत्र (Permenant) नोंदणीचे नूतनीकरण व कौन्सिलचे आयकार्ड
  • पासपोर्ट फोटो
  • नावात बदल झाला असल्यास शासकीय राजपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र
  • अर्जाचा नमूना जाहिरातीसोबत जोडलेला आहे.
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

वयोमार्यादा :

18 वर्ष पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात राष्ट्रीय अभियान अंतर्गत सेवप्रवेशाची कमाल वयोमार्यादा खुला प्रवर्ग 38 वर्षे राखीव प्रवारगसाठी 43 वर्षे आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या सेवेतील कार्यरत उमेदवारांसाठी कमाल सेवा प्रवेश 05 वर्षापर्यंत शिथिल राहील.

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित आणखी माहिती तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवा रोज mahasarkarnaukri.com भेट द्या.

इतर भरती पहा
प्लाझ्मा संशोधन संस्था (IPR) मध्ये नोकरीची संधीइथे पहा
AIIMS मध्ये 3036 पदांसाठी भरतीइथे पहा

निवड

उमेदवारांची यादी प्रसिद्धी,अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे,हरकती/आक्षेप प्राप्त करून घेणे व त्यानिकाली काढणे आदि रीतसर शासनाच्या तसेच रस्त्रीय आरोग्य अभियान कडील प्राप्त मार्गदर्शक सुचनुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येईल.

राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्गदर्शक सुचनानुसार अर्ज करणार्‍या उमेदवाराने यापूर्वी राष्ट्रीय अओज्ञ अभियान मध्ये काम केले असल्यास व त्याची अकार्यक्षमता कारणामुळे संपत करण्यात आली असेल तर सदर पदभरतीसाठी उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल.

जाहिरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो व रिक्त ठिकाणामद्धे बदल होऊ शकतो. तसेच जात निहाय पदांची संख्या (आरक्षण) यामध्येही बदल होऊ शकतो याची नोंद घ्यावी. केंद्र शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास त्यांच्या सेवा कोणत्याही पूर्व सूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.

सदर पदभरती प्रक्रिये करिता इच्छुक उमेदवारांनी नमुन्यातील आवश्यक अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती स्त्याप्रतिसह आपले अर्ज दि.05-12-2023 ते दि.12-12-2023 कार्यालयीन दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.30 या वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारीस्तर दुसरा मजला जिल्हा रुग्णालय अलिबाग पिन कोड- 402201 या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत.

12-12-2023 रोजी सायंकाळी 5.30 नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच ईमेलद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.याची नोंद घ्यावी,वरील पदांसाठी निवड प्रक्रियेत अर्जाची छाननी केल्यानंतर निवड प्रक्रियेतील/पात्र अपात्र उमेवारांची यादी तसेच निवड यादी रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. याबाबत कोणताही पत्रव्यवहर केला जाणार नाही.

Information In English
Total Post:
  • 13
Post Name:
  • Laboratory Technician
  • Hospital Manager
  • Block Accountant
  • District Program Coordinator
  • District Quality Assurance Coordinator
  • Statistical Investigator
  • District Epidemiologist
  • Ayush Consultant
Education Qualification
  • Post Wise
Age Limit:
  • General Category – 38 Years
  • Reserved Category -43 Years
Application Fees:
Application Mode
  • Offline

Salary

  • Rs.8,125/- to Rs.1,25,000/-pm
Job Location
  • Raigad

Education Qualification For Raigad Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Laboratory Technician12th + Diploma
Hospital ManagerMedical Graduate with MPH/MBA/MHA in Health Care Management
Block AccountantMedical Graduate With MHA/MBA/MPH in Health Care Management
Ayush Consultant Medical Graduate with MHA/MPH/MBA Health Care-with Relevant Programmatic Experience
District EpidemiologistMedical Graduate with MPH/MBA/MHA in Health Care Management
Block AccountantB.Com
Statistical InvestigatorGraduate with Statistics
District Program CoordinatorMedical Graduate with MHA/MPH/MBA in Health
Important Dates For NHM Raigad Recruitment 2023
Application PeriodImportant Dates
Offline Application Starting Date28 November 2023
Last date to apply Offline12 December 2023

How To Apply For NHM Raigad Recruitment 2023

  • Complete information has to be filled in the application form, if the information is incomplete the application will be disqualified
  • candidates Should read the recruitment notification carefully before applying candidates should apply directly given mentioned Address.
  • Application is to be done offline through offline mode.
  • Provide Your information in the application form such as your name,parents name, date of birth, as well as educational history
  • Attached all necessary documents with your applications
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • Self attested copy should be attached with the application Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • last application will not be accepted
  • Please check PDF advertisement for more information
Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 12th December 2023

Important Links For Raigad Notification 2023

PDF NotificationClick Here
Official WebsiteClick Here

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा