बँक ऑफ बडोदा अंतर्गत नोकरीची नवीन संधी अर्ज ऑनलाइन | Bank Of Baroda Bharti 2024 Apply Online

Bank Of Baroda Bharti 2024

Bank Of Baroda Bharti 2024 Apply Online : Bank Of Baroda has issued the notification for the recruitment of Manager,Fire Officer,Senior Manager there of Total of 22 vacancies are to be filled under In the (BOB) Bank Of Baroda.All eligible interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents certificates for Bank Of Baroda Recruitment 2024 Applicant apply the End date is 08 March 2024 to apply for the BOB Recruitment Candidates Read the complete details given on this page regarding the Recruitment 2024.

Bank Of Baroda Bharti 2024

मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे.यामध्ये एकूण 22 जागा भरल्या जाणार असून भरती ही ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाणार आहे.

या भरतीचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार आहे.या भरतीचा अर्ज करण्यासाठी 08 मार्च 2024 तारखेपर्यंत मुदत आहे.भरती संदर्भात माहिती खाली देण्यात आली आहे शैक्षणिक पात्रता पाहण्यसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

पदाचे नाव:
  • व्यवस्थापक
  • अग्निशमन अधिकारी
  • मुख्य व्यवस्थापक
  • वरिष्ठ व्यवस्थापक
एकूण पदे :
  • 22
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्ज फी:
नोकरीचे ठिकाण:
  • संपूर्ण भारत
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 08 मार्च 2024

रिक्त पदांची संख्या

पदांची संख्यापदाचे नाव
10व्यवस्थापक
02अग्निशमन अधिकारी
01मुख्य व्यवस्थापक
09वरिष्ठ व्यवस्थापक
एकूण रिक्त पदे

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

  • पदासाठी अर्ज करताना खालील लिंक चा वापर करू शकता.
  • ऑनलाइन अर्जामद्धे पोस्टसाठी आवश्यक्तेप्रमाणे सर्व आवश्यक माहिती भरा.
  • (नोंद) ऑनलाइन अर्ज करताना चुकीची माहिती भरू नका.
  • खोटी माहिती किंवा बनावट दस्तऐवज चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता असणे आवश्यक आहे.
  • चालू स्थितीत वापरात असलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे गरजेचे आहे.
  • तपशील माहिती नमूद करून सादर करावी.
  • अर्जसोबत उमेदवाराने स्वत:चे नाव व पत्ता अचूक पणे अर्जामद्धे नमूद करावा.
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज करताना जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत अपलोड करणे.
  • अनुसूचीत जाती/जमाती व्यतिरिक्त मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे सन 2023-24 या वर्षाचे नॉन क्रिमीलेअऱ प्रमाणपत्र असावे.
  • कृपया अधिक तपशील माहिती जाणून घेण्यासाठी सोबत दिलेली PDF जाहिरात पहावी.
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • वैध ई-मेल
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

सूचना

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वी त्यांनी तपासा.

उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटभेट देण्यासाठी इथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरातपाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर बँक भरती पहा
 युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 पदांची मेगाभरतीइथे पहा
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी इथे पहा
Information In English
Post Name:
  • Manager
  • Fire Officer
  • Chief Manager
  • Senior Manager
Total Post
  • 22
Education Qualification
  • Refer PDF
Application Mode
  • Online
Application Fee
  • No Fees
Job Location
  • All India

Bank Of Baroda Vacancy 2024

No.Of.PostPost Name
10Manager
02Fire Officer
01Chief Manager
09Senior Manager
Important Dates For Bank Of Baroda Recruitment
Application PeriodImportant Dates
Starting Date Of Online Application17 February 2024
Last date to apply online08 March 2024

How To Apply For How To Apply BOB Recruitment 2024

  • Fill all the required information as required for the online application post
  • Application will be cancelled if false information or fake document is filled with wrong information.
  • The required documents must be completed will applying
  • Master mobile number and email id in active status.
  • Along with the application the candidate should mention his/her name and address correctly in the application form.
  • Self attested copies of educational qualification certificate should be scanned and uploaded.
  • Backward category candidates uploading the scanned copy of caste certificate while applying
  • Non creamy layer certificate for the year 2023-24 not falling under schedule caste/tribe, other backward category in any case will claiming other category, it is necessary to have the necessary certificate please refer the attached PDF advertisement for more detailed information

Important Links For BOB Online Recruitment 2024

Official WebsiteClick here
PDF NotificationCheck here
Online ApplicationApply online

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 08th March 2024.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

mahasarkarnaukri group
तुमच्या मित्रांना पाठवा