12 वी ते पदवीधरांना मुथूट मायक्रोफीन लि. मध्ये नोकरीची संधी 470 + पदांची भरती | Muthoot Finance Bharti 2024

Muthoot Microfin Limited Bharti 2024

Muthoot Finance Bharti 2024 Apply Online : Applications are invited for the post of Field Officer,Area Credit Manager,Relationship Officer (RO),Branch Manager,Branch Credit Managers. Total 400+ Seats are available for filling up the vacancies. Interested candidates for this recruitment should appear for Walk in interview on 23rd and 24th Of February 2024 at given mentioned address. For more information about Muthoot Finance Limited Recruitment please see the given PDF advertisement and read the post below.


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Muthoot Finance Bharti 2024 Apply Online

मुथूट मायक्रोफीन लिमिटेड अंतर्गत विविध 470 + रिक्त पदांच्या भरती साठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीत हजर रहावे.संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित अर्ज पाठविण्याचा पत्ता दिला आहे या भरती संदर्भातील अपडेट व इतर विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Groupलगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

Muthoot Finance Bharti 2024 Overview

रिक्त पदांची संख्या400 + जागा
पदाचे नाव क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक,क्षेत्र अधिकारी,संबंध अधिकारी,शाखा व्यवस्थापक,शाखा क्रेडिट व्यवस्थापक
अर्जाची पद्धतथेट मुलाखत
मुलाखतीचा पत्तामहाराष्ट्रातील सर्व मुथूट मायक्रोफीन शाखेत
मुलाखतीची तारीख23 व 24 फेब्रुवारी 2024
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्जाची फी
वयोमार्यादा21 ते 28 वर्ष
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळhttps://www.muthootfinance.com/

Muthoot Finance Job Vacancy

पदाचे नावएकूण जागा
क्षेत्र अधिकारी200
संबंध अधिकारी150 +
शाखा क्रेडिट व्यवस्थापक50
शाखा व्यवस्थापक50
क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक20

Education Qualification For Muthoot Microfin Limited Bharti 2024

  • 12 वी / पदवीधर

Salary Details Muthoot Finance Jobs

पदाचे नाववेतन
क्षेत्र क्रेडिट व्यवस्थापक,क्षेत्र अधिकारी,शाखा व्यवस्थापक,शाखा क्रेडिट व्यवस्थापकरु. 23,600/- प्रतीमहिना
संबंध अधिकारीरु.35,000/- प्रतीमहिना

Muthoot Finance Bharti 2024 Apply Online

  • दिलेल्या लिंकवर क्लिक करून google form भरायचा आहे.
  • त्यामध्ये तुमचे नाव जन्म तारीख तसेच शैक्षणिक अहवाल व सोबत तुमचा Cv/बायोडाटा अपलोड करायचा आहे
  • भरती साठी विहित कलावधीत महाराष्ट्रातील मुथूट मायक्रोफीन शाखेत मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल
  • थेट मुलाखत घेवून उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • पात्रता निकष पूर्ण करत असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Important Links For Muthoot Finance Bharti 2024 Maharashtra

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
ऑनलाइन अर्ज अर्ज इथे करा
PDF जाहिरातइथे पहा

इतर भरती पहा

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

नोकरीच्या अपडेट पाहण्यासाठी महासरकार नोकरीला दररोज भेट द्या. खालील लोगोवर क्लिक करून लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा व नोकरीच्या अपडेट मिळवा.

mahasarkarnaukri group