NHM सिंधुदुर्ग येथे थेट मुलाखतीद्वारे रिक्त पदांची भरती| NHM Sindhudurg Bharti 2024

NHM Sindhudurg Bharti 2024

NHM Sindhudurg Bharti 2024 : National Health Mission Sindhudurg Has Issued new recruitment Notification for fulfill the vacant posts of IPHS Coordinator,Super, Specialist and Biomedical Engineer,Medical Officer-Ayush,Specialist,MBBS There are total of 65 Vacancies are available to fill posts Interested candidates attend the walk in interview at the given address before the last date.Eligible Candidate for NHM Sindhudurg instructor may attend the interview on 03rd of January 2024.

NHM Sindhudurg Bharti 2024

NHM Sindhudurg Bharti 2024

सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी 15 वा वित्त आयोग व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 11 महीने 29 दिवसांसाठी कंत्राटी पद्धतीने पद भरण्याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून भरती संदर्भात संपूर्ण महितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी व ह्या भरतीकरिता उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजार राहावे लागेल.उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी दिलेल्या पत्त्यावर 03 जानेवारी 2024 या तारखेला हजर राहावे.

या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

पदाचे नाव व पदांची संख्या
पदसंख्या पदांचे नाव
33स्पेशालिस्ट
18एमबीबीएस
03सुपर स्पेशालिस्ट
01बायोमेडिकल इंजिनीअर आयपीएचएस कोऑर्डीनेटर
10वैद्यकीय अधिकारी – आयुष
वयोमर्यादा:
  • कमाल वय 61 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे (मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑफलाइन -मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सुंधुदुर्ग

अर्जाची फीस/चलन:
  • रु.१५०
नोकरीचे ठिकाण:
  • सिंधुदुर्ग
महत्वाच्या दिनांक:
  • बायोमेडीकल इंजिनियर IHPS कोऑर्डिनेटर या पदांसाठी 03 जानेवारी 2024 तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • वैद्यकीय अधिकारी – आयुष, एमबीबीएस,स्पेशालिस्ट,सुपर स्पेशालिस्ट या पदांसाठी -02 जानेवारी 2024 तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे.

Education Details For NHM Sindhudurg Bharti 2024

पदासाठी लागणारे शिक्षणपदांचे नाव
MBBS with MS/Ortho
MD/MS GYN/DGO/DNB
MD ANESTHESIA/DNB/DA
MD RADIOLOGY/DMRD
स्पेशालिस्ट
BAMSएमबीबीएस
MCH URO
DM Cardiology
DM Nephrology
सुपर स्पेशालिस्ट
Graduation in Biomedical Engineeringबायोमेडिकल इंजिनीअर आयपीएचएसको ऑर्डीनेटर
MBBS
Unani PG medical Council Registration Ayush 2 year experience in Ayush Hospital
वैद्यकीय अधिकारी – आयुष

पदभरती अटी/शर्ती

उमेदवारच कंत्राटी कालावधीचा ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही उपरोक्त पदांकरिता तत्सम कमी असेल अध्याय याबद्दल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे अन्यथा उमेदवारास मुलाखत अपात्र ठरविले जाईल

अर्ज ऑफलाइन कसा करावा?

  • सदर पदांची भरती मुलाखतीद्वारे होणार असून दिलेल्या संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखे आधी हजर राहावे
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • डीडी ऐवजी चेक अथवा बँकेत पैसे भरल्याची स्लिप ग्राह्य नाही डिमांड ड्राफ्टच्या मागे स्वतःचे नाव व अर्ज केलेल्या पदाचा उल्लेख स्वहस्तक्षरात करावा.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. अपलोड करावीत.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
  • अर्ज ई-मेल द्वारे स्वीकारला जाणार नाही.

Salary Details For NHM Sindhudurg Recruitment 2024

वेतनपदांचे नाव
रु.७५,०००स्पेशालिस्ट
रु,६०,०००/-एमबीबीएस
रु.१,२५,०००/-सुपर स्पेशालिस्ट
रु.२५,०००/-बायोमेडिकल इंजिनीअर आयपीएचएस कोऑर्डीनेटर
रु.३०,०००/-६०,०००वैद्यकीय अधिकारी – आयुष
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध ई-मेल
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • महाराष्ट्र कौन्सिलचे वैध रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित आणखी माहिती तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अलर्ट मराठी मध्ये मिळवा रोज mahasarkarnaukri.com भेट द्या.

इतर भरती पहा
NHM सातारा अंतर्गत पदांची भरतीइथे पहा

सूचना

सदरील सर्व पदे ही निव्वळ कंत्राटी असून राज्य शासनाचे नियमित पदे नाही शासकीय नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत किंवा शासनाकडे सेवा संरक्षणासाठी धावा करण्याचे कोणतेही अधिकार नियुक्त उमेदवारास राहणार नाही.

सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये १५० इतके शुल्क आकारण्यात येणार आहे अर्ज शुल्क हे लेडीज स्वरूपात किंवा ऑनलाईन पद्धतीने फोन पे यूपीआय इंटरनेट बँकिंग स्वीकारण्यात येणार आहेत संबंधित शुल्क स्टेट बँक ऑफ इंडिया sindhudurg District Integrated Health and family welfare society non pip PDF मध्ये दिलेल्या बँक खाते क्रमांक वर भरणा करावे.

Information In English
Total Post:
  • 65
Post Name No Of Post :
No.Of.PostPost Name
33Specialist
18MBBS
03Super Specialist
01Biomedical Engineer IPHS Coordinator
10Medical Officer – Ayush
Education Qualification
  • Post Wise
Age Limit:
  • Refer PDF
Application Fees:
  • Rs.150/-
Application Mode
  • Offline
Salary
  • Rs.25,000/- to 1,25,000/-
Job Location
  • Kolhapur

Education Qualification Details For NHM Sindhudurg Recruitment 2024

Required EducationPost Name
MBBS with MS/Ortho
MD/MS GYN/DGO/DNB
MD ANESTHESIA/DNB/DA
MD RADIOLOGY/DMRD
Specialist
MBBSMBBS
MCH URO
DM Cardiology
DM Nephrology
Super Specialist
Graduation in Biomedical EngineeringBiomedical Engineer IPHS Coordinator
MBBS
Unani PG medical Council Registration Ayush 2 year experience in Ayush Hospital
Medical Officer – Ayush

Important Dates For NHM Sindhudurg Jobs 2024

Application PeriodImportant Dates
Application Commencement Date23 December 2023
Last date to apply online03 January 2024

Required Documents

  • Adhar card
  • Academic papers
  • Valid Email Id
  • Valid mobile number
  • Identification card
  • Valid registration certificate from maharashtra council
  • Educational qualification certificate and mark sheet
  • certificate if experience
SalaryPost Name
Rs.75,000/-Specialist
Rs.60,000/-MBBS
Rs.1,25,000/-Super Specialist
Rs.25,000/-Biomedical Engineer IPHS Coordinator
Rs.30,000/-60,000/-Medical Officer – Ayush

How To Apply For NHM Kolhapur Recruitment 2024

  • Application is to be done offline through offline mode.
  • Candidates Can attend interview given mentioned address
  • Complete information has to be filled in the application form, if the information is incomplete the application will be disqualified
  • candidates Should read the recruitment notification carefully before applying candidates should apply directly given mentioned Address.
  • Attached all necessary documents with your applications
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • Self attested copy should be attached with the application Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • last application will not be accepted
  • Provide Your information in the application form such as your name,parents name, date of birth, as well as educational history
  • Please check PDF advertisement for more information
Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 03rd January 2024

Important Links For NHM Sindhudurg Notification 2024

Official WebsiteClick Here
PDF NotificationClick Here

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा