शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर अंतर्गत गट – ड पदांची भरती ऑनलाइन अर्ज | GMC Nagpur Bharti 2024

GMC Nagpur Bharti 2024

GMC Nagpur Bharti 2024 : Government Medical College and Hospital invited applications for Group – D Posts Total Vacancies Available 680. Interested and Eligible candidates can send their applications on given link along with all required documents.last date for submission of application is 20th January 2024.GMC Nagpur for information about recruitment 2024 visit www.mahasarkarnaukri.com website applications are invited from interested and eligible candidate in any discipline.this application can be filled directly through online mode,lets know GMC Nagpur vacancies,eligibility,salary and application details.This application will be accepted online only no other application will be accepted Let`s GMC nagpur post number,educational qualification application location and GMC Nagpur recruitment 2024 detailed information about is given below.

GMC Nagpur Bharti 2024

GMC Nagpur Bharti 2024

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर येथे गट – ड वर्ग – ४ ६८० रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी ऑनलाईन अर्ज करावे पदांच्या भरतीसाठी जाहिरात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात व अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी संबंधित लिंक्स आम्ही खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा दि.३०/१२/२०२३ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक २०/०१/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत राहील.या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

पदाचे नाव:
  • गट-ड वर्ग -४
एकूण पदे :
  • 680
वयोमर्यादा:
  • 18 ते 38 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन
अर्ज फी :
  • सर्वसाधारण प्रवर्ग – रु.१०००/-
  • राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) रु.९००/-विना परतावा
नोकरीचे ठिकाण:
  • नागपूर
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख ३० डिसेंबर २०२३
  • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक २० जानेवारी २०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत ३० जानेवारी २०२४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर भरती २०२४ पदांची संख्या

पद संख्या पदाचे नाव
६८०गट-ड वर्ग -४

अर्ज ऑनलाइन याप्रकारे करा

  • अर्ज ऑनलाइन दिलेल्या संकेतस्थळावर करायचा आहे.
  • दिलेल्या विहित कलावधीत अर्ज सादर करावेत.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज नाकारला जाऊ नये,त्यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती असू द्या.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • उमेदवारांनी केवळ वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दलचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेवरांनी खलील लिंकवर जाऊन थेट अर्ज करावे.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

GMC Nagpur शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
उमेदवार कोणत्याही शासनमान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा (१० वी) पास असणे आवश्यक आहे.गट-ड वर्ग -४
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • एसएससी प्रमाणपत्र
  • वैध ई-मेल

शासकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर वेतन २०२४ भरती

वेतनपदाचे नाव
एस – १ : १५००० – ४७६००/-गट-ड वर्ग -४

सूचना

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वि त्यांनी तपासा उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल.

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटवेबसाईट ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरात – 1जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
PDF जाहिरात – 2इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा.mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

परीक्षेचे स्वरूप

परीक्षा ही ऑनलाईन Computer Based Test पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिका अधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.

इतर भरती पहा
अन्न,नागरी पुरवठा विभागामध्ये 345 पदांची भरतीइथे पहा
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लीकेशन सेंटर अंतर्गत पदांची भरतीइथे पहा

पदांच्या निवडीसाठी कार्यपद्धती आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी व शर्ती

गट ड वर्ग ४ समक्ष पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
ज्या उमेदवारांकडे अधिवास प्रमाणपत्र Domicile Certificate उपलब्ध नसल्यास त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला सादर करणे आवश्यक आहे अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राचे अट लागू राहणार नाही.

अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्मतारखेचा दाखला नसल्यास त्या उमेदवारांनी आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील परंतु शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या परीक्षार्थी चा जन्म हा महाराष्ट्र राज्य झाल्याची नोंद असणे आवश्यक आहे.

परीक्षा computer based test ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणारा असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे 17 अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिका स्वरूप व त्याची काठी न्याता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करण्याचे normalization पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. normalization बाबत IBPS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे सदर Normalization सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील.

Information In English
Post Name:
  • Group D – Class-IV
Total Post
  • 680
Education Qualification
  • 10th Pass
Age Limit:
  • 18 To 38 Years
Application Mode
  • Online
Application Fees :
  • General Category – Rs.1000/-
  • Reserved Category -Rs.900/- Non Refundable
Job Location
  • Nagpur

Government Medical College and Hospital Nagpur Vacancy 2024

No.of.PostsPost Name
680Group D – Class-IV

How To Apply For GMC Nagpur Bharti 2024

  • Application is to be done Online through Online mode.
  • Candidates Can apply online from the given link
  • xerox copy of caste certificate along with application by all reserved category candidates
  • The candidates must go through the INSTRUCTIONS FOR APPLYING ONLINE carefully while filling up
    Online Application Form for the post concerned.
  • The candidates must submit their application through Online Mode only. No other mode of application shall be accepted.
  • Applications received through any other mode i.e. by post/by hand/by mail etc. will not be
    accepted and will be summarily rejected.
  • No correspondence will be entertained in this regard.
  • Before submission of the online application, candidates must check and ensure that they have filled correct.

Education Qualification For GMC Nagpur Group D Recruitment 2024

Required EducationPost Name
Candidate passed the examination 10th from any government recognized secondary schoolGroup D – Class-IV

Important Dates For GMC Nagpur Recruitment Notification 2024

Application PeriodImportant Dates
Starting Date Of Online Application30 December 2023
Last date to apply online20 January 2024

Required Document

  • Adhar Card
  • Educational Documents
  • Valid Email ID
  • Mobile No
  • SSC Marksheet

Salary Details For GMC Nagpur Group D Post

Pay ScalePost Name
S-1: 15000-47600/-Group D – Class-IV

Important Links For GMC Nagpur Online Notification 2024

Official WebsiteClick here
Notification – 01Check here
Full Notification – 02Click here
Online ApplicationApply online

Important Instruction

Eligible Candidates should read the instruction carefully this is Online application so when you apply check the details and keep them carefully so that they are filled correctly and last date of application is 20th January 2024.

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व नवीन भरतींच्या महितीसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या व नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा