जळगाव महापालिका नवीन भरतीचा कट ऑफ जाहीर पहा मुलाखत वेळ | Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023 : National Health Mission Jalgaon City Muncipal Corporation,Jalgaon has issued the notification for the recruitment of Design Assistant,Draftsman,Junior Engineer,Fireman,Electrician, wireman, Health Inspector,Typist/Computer Operator There are Total 86 Vacancies. All the eligible candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents certificates for Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2023 Applicant apply before the end date is 05th October 2023 to apply for the Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023 Candidates Read the complete details given on this page regarding the recruitment

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023

महापालिकेच्या 86 पदांसाठी कंत्राटी भारतीसाठी गुणांची कट ऑफ यादी जाहीर झाली आहे. पात्र उमेद्वारांकरिता मुलाखती बुधवार 1 पासून घेण्यात येणार आहे महापालिकेच्या त्या अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली.
पदांसाठी कट ऑफ लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.

खालील प्रमाणे कट ऑफ लिस्ट

पदाचे नाव कट ऑफ
कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा 60 टक्के
कनिष्ठ अभियंता बांधकाम 60 टक्के
संगणक चालक 50 टक्के
आरेखक 45 टक्के
अग्निशमन फायरमन 35 टक्के
आरोग्य निरीक्षक 42 टक्के
कनिष्ठ अभियंता विद्युत 50 टक्के
विजतंत्री 55 टक्के
वायरमन 45 टक्के
रचना सहाय्यक 60 टक्के

Previous Update

सहा महिन्याच्या तात्पुरत्या स्वरुपाच्या भरतीसाठी येणार्‍या 86 विविध पदासाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 2 हजार 521 अर्ज प्राप्त झाले आहेत,हंगामी कलावधीसाठी करार भरती करण्यात येणार्‍या भरतीसाठी 28 सप्टेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती.

 • अग्निशमन फायरमन अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
 • आरेखक अंतिम यादी जाहीर
 • आरोग्य निरीक्षक यादी जाहीर
 • प्रतीक्षा सूची जाहीर
 • कनिष्ठ अभियंता निवड यादी जाहीर
 • अंतिम गुणवत्ता यादी
 • कनिष्ठ अभियंता (बांधकाम)
 • कनिष्ठ अभियंता विद्युत
 • रचना सहाय्यक
 • प्रतीक्षा सूची
 • वायरमन अंतिम सूची जाहीर
 • अंतिम निवड यादी जाहीर
 • विजतंत्री यादी जाहीर
 • टायपिस्ट प्रतीक्षा सूची जाहीर
 • कनिष्ठ अभियंता प्राप्त गुण 72
 • कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा 70
 • रचना सहाय्यक 70
 • आरेखक 57

आस्थापना विभागात यासाठी आजपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत होती एकूण 2,521 अर्ज प्राप्त झाले आहेत.अर्जाची छाननी प्रक्रिया करुन महापालिके अंतर्गत उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.जळगाव महानगरपालिका, (Jalgaon Mahanagarpalika) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे.

या भरतीची निवड प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.या संदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app group जॉइन करा.

एकूण जागा :
 • 86
पदाचे नाव :
 • निरीक्षक टायपिस्ट संगणक चालक
 • रचना सहायक
 • कनिष्ठ अभियंता
 • आरेखक
 • अग्निशमन फायरमन
 • विजतंत्री
 • आरोग्य निरीक्षक
 • वायरमन
शिक्षण
 • शैक्षणिक पात्रता पदानुसार दिलेली जाहिरात पहा.
फीस/चलन
वय मर्यादा :
 • 65 वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑफलाइन

मुलाखत पत्ता :- आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत 10 वा मजला सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगाव – 425001

नौकरी ठिकाण :
 • जळगाव

Jalgaon Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पदसंख्या
रचना सहाय्यक 04
कनिष्ठ अभियंता17
आरेखक 02
विजतंत्री 06
अग्निशमन फायरमन 15
वायरमन 12
टायपिस्ट/संगणक चालक 20
आरोग्य निरीक्षक 10
एकूण पदे 86
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023

How To apply For Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023

 • अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल
 • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • उमेदवारांना अर्ज पत्त्यावर पाठवावा लागेल
 • इच्छुक उमेदवारांनी दि. 03/10/2023 ते दि. 20/10/2023 रोजी शासकीय सुट्टीचे दिवस सोडून सकाळी 11 वा. ते सांय. 3.00 या कालावधीपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज व जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे, अनुभव कागदपत्रे समक्ष पत्त्यावर सादर करावीत
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा
 • भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा पदानुसार शैक्षणिक पात्र असणे आवश्यक
 • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करणे आहे
 • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत,
 • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
 • प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
 • प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
 • तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
 • अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा

इतर भरती पहा

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप -C पदांसाठी भरती !

लागणारी कागदपत्रे

 • अर्जसोबत जोडायची कागदपत्रे :
 • वयेचा पुरावा – जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला TC / SSC बोर्ड सर्टिफिकेटच्या साक्षांकीत प्रत
 • शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र सक्षांकीत सत्यप्रत
 • रहिवासी पुरावा
 • आधार कार्ड सक्षांकीत प्रत
 • जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सक्षांकीत सत्यप्रत
 • अलीकडच्या काळातील 2 रंगीत पासपोर्ट फोटो
जळगाव भरती करार पद्धतीने

सदर पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची करार पद्धतीने 6 महिने (179) दिवसांसाठी हंगामी कलावधीपर्यंत असून करारपद्धतीने अस्तीत्वात राहतील जळगाव शहर महानगर पालिका आस्थापनेवरील कोणत्याही पदावर कायम नियुक्तीसाठी दावा सांगता येणार नाही,व त्याचा कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही भरती केल्या जाणार्‍या पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो.

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
रचना सहाय्यक बी.ई.बी.टेक
कनिष्ठ अभियंतासंबंधित शाखेत इंजिनियरिंग
आरेखक १२ वी
विजतंत्री आयटीआय
अग्निशमन फायरमन १०वी
वायरमन आयटीआय
टायपिस्ट/संगणक चालक १२ वी – टायपिंग
आरोग्य निरीक्षक१२ वी
महत्वाच्या तारीख
ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक 20-10-2023

Information In English

Total Post: :
 • 86
Post Name:
 • Design Assistant
 • Draftsman
 • Junior Engineer
 • Fireman
 • Electrician
 • Wireman
 • Health Inspector
 • Typist/Computer Operator
Education:
 • Educational Qualification as per post
Age Limit:
 • 65 years
Application Fees
Application Mode :
 • Offline

Address To Sent Application : Establishment Division, Administrative Building 10th floor Sardar Vallabhbhai Patel Tower,Mahatma Gandhi Road, Nehru Chowk, Jalgaon- 425001

 • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
 • Upload all necessary documents with your applications
 • Self attested copy should be attached with the application
 • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
Job Location:
 • Jalgaon
Important Dates
 • Last Date Of Offline Application 20th October 2023

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF

Education Qualification For Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2023

Post NameRequired Education
Design assistantB.E.B.tech
Junior EngineerEngineering In Relevant field
the illustrator12 th
electricianITI
Firefighters10th
wiremanITI
typist computer operator12th and Typing certificate
Health inspector12th

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment