नौकरीची संधी !! CDAC मध्ये 286 रिक्त पदांची नवीन भरती अर्ज करा ऑनलाइन.

CDAC Bharti 2023

CDAC Bharti 2023 : CDAK Pune (Center OF Development Of Advanced Computing Pune) has issued the notification for the recruitment of Project Officer, Project Assistant, Project Associate/Junior Field Application Engineer, Project Engineer/ Field Application Engineer, Project Technicians, Senior Project Engineers/Module Leads/ Project Leads/Producers Service And Outreach (PS&O)Officer,Project Manager/Program Manager Program Delivery Manager/Knowledge Partner/Product,(PS&O) Managers Posts There are Total 286 Vacancies. All the eligible candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents certificates for CDAK Recruitment 2023 Applicant apply before the end date is 20th October 2023 to apply for the CDAC Bharti 2023 Candidates Read the complete details given on this page regarding the Recruitment

CDAC Bharti 2023

CDAC Bharti 2023

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) येथे विविध पदांच्या भारतीसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळवरून करता येईल, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.या संदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app group जॉइन करा.

एकूण जागा :
  • 286
पदाचे नाव :
  • प्रोजेक्ट असिस्टंट
  • फील्ड अॅप्लिकेशन इंजीनियर
  • प्रोजेक्ट असोसिएट/कनिष्ठ
  • फील्ड अॅप्लिकेशन इंजीनियर,
  • प्रोजेक्ट इंजीनियर
  • प्रोजेक्ट मॅनेजर/
  • प्रोग्राम डिलीवरी मेनेजर
  • नॉलेज पार्टनर /उत्पादन
  • सेवा आणि आऊटरिच
  • (PS&O) व्यवस्थापक
  • प्रकल्प अधिकारी
  • प्रकल्प सहाय्य कर्मचारी
  • प्रकल्प तंत्रज्ञ
  • सेवा आणि पोहोच (PS&O) अधिकारी
  • वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मोंड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड्स निर्माते
शिक्षण
  • शैक्षणिक पात्रता पदानुसार दिलेली जाहिरात पहा.
फीस/चलन
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
नौकरी ठिकाण :
  • भारत

CDAC Vacancy Post wise 2023

पदाचे नाव पद संख्या
प्रकल्प सहाय्यक35
प्रकल्प अभियंता/ फील्ड अनुप्रायोग अभियंता150
प्रकल्प व्यवस्थापक/कार्यक्रम व्यवस्थापक /कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / ज्ञान भागीदार/ उत्पादन
सेवा आणि आऊटरिच
(PS&O) व्यवस्थापक
25
प्रकल्प अधिकारी1
प्रोजेक्ट सपोर्ट खाते 1
प्रोजेक्ट सहाय्यक कर्मचारी (हिन्दी विभाग)1
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ 3
वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मोंड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड्स निर्माते50
प्रकल्प तंत्रज्ञ08
महत्वाच्या तारीख :
  • 30 सप्टेंबर 2023 रोजीपासून ऑनलाइन अर्जाची नोंदणी सुरू केली आहे
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 18.00 तास
  • मुलाखतीबद्दल फक्त ईमेल द्वारे कळवण्यात येईल

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा

CDAC Recruitment 2023 Apply Online

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • उमेदवारांना अर्ज वेबसाइट द्वारे ऑनलाइन करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज सबमीट केल्यावर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
  • ऑनलाइन अर्ज करण्या आधी उमेदवारांनी सामान्य नियम व अटी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजे
  • उमेदवाराने सर्व पात्रता विषयी वाचले पाहिजे आणि आणि असलेल्या पदानुसार पात्रता असल्याची खात्री करून घ्यावी
  • उमेदवारकडे सुरू असलेल्या स्वरुपात ईमेल आयडी मो.क्र असावा जे निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू हवे.
  • ऑनलाइन अर्ज करताना ज्या पदासाठी अर्ज करू इच्छितात त्या प्रत्येक पदासाठी प्रदान केलेल्या बटनवर क्लिक करू शकतात
  • मोबाइल क्रमांकाने लॉग इन करणे आवश्यक आहे आणि नंतर त्या क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी भरा
  • otp भरल्यानंतर अर्ज भरण्याचे निर्देश दिले जातील
  • भरलेला अर्ज सबमीट करण्या आधी भरलेला अर्ज तपासावा आणि तो सबमीट करावा
  • उमेदवारांचे छायाचित्र jpg फॉर्मेंट मध्ये स्कॅन करावे 400 kb पेक्षा जास्त नसावे ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरू करण्या आधी ते तयार ठेवावे.
  • उमेदवाराने त्यांचा बायोडाटा PDF फॉर्मेट मध्ये अपलोड करावा 500 kb पेक्षा जास्त Size नाही
  • प्रणालीद्वारे अर्ज क्रमांक तयार केला जाईल कृपया भविष्यातील वापरासाठी व संदर्भासाठी हा अर्ज क्रमांक लक्षात ठेवा सेव असू द्या.
  • स्वतःच्या रेकॉर्ड साठी अर्जदार भरलेल्या फॉर्मची प्रिंट घेवून त्यांच्याकडे ठेवू शकतात.
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

CDAC विषयी माहिती

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अडवांस कोंम्पुटिंग (CDAK) ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची IT इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामद्धे (R&D) करण्यासाठी प्रमुख संस्था आहे सी – डॅक चे वेगवेगळे क्षेत्र.
1988 मध्ये C-DAC ची स्थापना युएसएने सुपर computer आयात करण्यास नकार दिल्याच्या संदर्भात सुपर कम्प्युटर तयार करण्यासाठी होती तेव्हापासून C-DAC 1988 मध्ये PARM पासून 1 GF सह सुपर कम्प्युटरच्या अनेक पिढ्या तयार करण्याचे काम करत आहे.

इतिहास
अधिक माहिती : सुपरकॉम्प्युटिंग इन इंडिया आणि PARAM C-DAC ची निर्मिती नोव्हेंबर 1987 मध्ये करण्यात आली सुरूवातीला सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अडवांस कॉम्प्युटिंग टेकनोलोजी C-DACT म्हणून 1988 मध्ये अण्वस्त्रे विकसित करण्यासाठी भारत वापरत असल्याच्या चिंतेमुळे युएस सरकारने भारताला क्रे सुपर कॉम्प्युटर विकण्यास नकार दिला प्रत्युत्तर म्हणून भारताने स्वता:चा सुपर कम्प्युटर विकसित करण्यास सुरुवात केली आणि या कार्यक्रमाचे भाग म्हणून C-DACT ची निर्मिती करण्यात आली.

डॉ. विजय भटकर यांना C-DACT संचालक म्हणून नियुक्त केले होते या प्रकल्पाला तीन वर्षांचं प्रारंभीक रण आणि क्रे सुपर कम्प्युटर ची किमत 30,00,000 प्रारंभीक निधि देण्यात आला
1990 च्या झुरीच सुपर कॉम्प्युटिंग शोमध्ये एक प्रोटोटाइप संगणक बेंचमार्क करण्यात आला हे दाखवून दिले की भारताकडे जगातील दुसर्‍या क्रमांकाचा शक्तीशाली सार्वजनिकरित्या प्रदर्शित केलेला युनायटेड स्टेट्स नंतरचा सुपर कॉम्प्युटर आहे.

Information In English
Total Post: :
  • 286
Post Name:
  • Project Support Staff
  • Project Engineer/field Application Engineer
  • Project Associate/ Jr.field Application Engineer
  • Project Manager/ Program Manager Program Delivery Manager/ Knowledge Partner/ Prod.Service& Outreach (PS&O) Manager
  • Project Assistant
  • Project Support Staff (Hindi Section)
  • Project Officer (Outreach & Placement)
  • MBA/Post Graduation in Business Management/
  • Project Technician
  • Senior Project Engineer/ Module Lead Project Lead / Prod. Service & Outreach (PS&O) Officer
Education:
  • Educational Qualification as per post
Application Fees
Application Mode :
  • Online

Apply Online

Job Location:
  • India

Education Qualification For CDAC Recruitment 2023

Post/DesignationRequired Education
Project Support StaffGraduation/Post Graduation
Project Engineer/field Application Engineer

Project Associate/ Jr.field Application Engineer

Project Manager/ Program Manager Program Delivery Manager/ Knowledge Partner/ Prod.Service& Outreach (PS&O) Manager
BE/B.Tech/Post Graduation Degree In Science/Computer Application/ME/M.Tech/Ph.D
Project AssistantDiploma In Engineering
Project Support Staff (Hindi Section)Graduation/Post Graduation
Project Officer (Outreach & Placement)
MBA/Post Graduation in Business Management/
Business Administration Marketing /IT
Project TechnicianITI In Computer Operator And Programming Assistant/Electronic/Electronics Mechanic/Fitter/Mechanic Fitter
Senior Project Engineer/ Module Lead Project Lead / Prod. Service & Outreach (PS&O) OfficerBE./B.Tech/ Post Graduation Degree In Science/Computer Application/ ME.M.Tech/PH.D

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF
Important Dates
  • Commencement Of Online Registration of Application by candidate Sep 30,2023
  • Last Date For Online Application Oct 20,2023 18.00 hrs.
  • Interview Will be Communicated by email only
  • Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
Other Recruitment :

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप -C पदांसाठी भरती !

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri
FAQ?
CDAC Full Form ?

Center For Devlopment Of Advanced Computing

CDAC Apply Online

Apply On Official website link in article

तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment