गुप्तचर विभागात पदवीधारक उमेदवारांना नोकरी : लगेच अर्ज करा | Intelligence Bureau Bharti 2024

Intelligence Bureau Bharti 2024

Intelligence Bureau Bharti 2024 : IB Intelligence Bureau has issued the notification for the recruitment of Grade II/Tech Exam 2023 Assistant Central Intelligence Officer. There are total 226 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this IB ACIO Bharti 2024 from the given instruction along with the all essential documents and Certificates. Applicant apply before the last date through the given mentioned link before End date to apply for the IB ACIO Notification 23th December 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.

Intelligence Bureau Bharti 2024
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Intelligence Bureau Bharti 2024

गुप्तचर विभागात नोकरीची इच्छा असणार्‍या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे पदवीधर उमेदवार ह्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात, इंटेलिजेंस ब्यूरो (IB Intelligence Bureu) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे, पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी. अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.

त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

एकूण पदसंख्या :
 • 226
पदाचे नाव :
 • ग्रेड II/टेक परीक्षा 2023
 • सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी
शैक्षणिक पात्रता :
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन :
 • रु.100/-
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
वयमर्यादा
 • 18 ते – 27 वर्ष जाहिरात पहावी
नौकरी ठिकाण :
 • भारत
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख 23 डिसेंबर 2023
 • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 जानेवारी 2024

IB ACIO Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या
ग्रेड II/टेक परीक्षा 2023
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी
226

How To Apply For Intelligence Bureau Bharti

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
 • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
 • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइट द्वारेच करावा.
 • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
 • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
 • अर्जामध्ये अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरू नका.
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.

IB ACIO भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या पायर्‍या

पायरी-१ MHA च्या अधिकृत वेबसाइट www.mha.gov.in ला भेट द्या.
पायरी -२ मुख्यपृष्टावर इटेलिजेंस ब्यूरो (IB) मध्ये ACIO ग्रेड II एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ऑनलाइन अर्ज वर क्लिक करा.
पायरी -३ IB ACIO भरती २०२३ अधिसूचना PDF स्क्रीनवर प्रदर्शित होईल.संपूर्ण तपशील वाचा आणि ऑनलाइन नोंदणी वर क्लिक करा.
पायरी -४ नोंदणी प्रक्रिया वैयक्तिक आणि संपर्क इत्यादी तपशील टाका,लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला नोंदणीकृत ईमेल आयडी वर पाठविला जाईल.
पायरी-५ नोंदणी केल्यानंतर,उमेदवारला लॉगिन करावे लागेल आणि अर्जातील इतर तपशील जसे की वैयक्तिक तपशील,पात्रता तपशील आणि घोषणा इ.पूर्ण करावे लागेल.
पायरी -६ विहित नमुन्यात उमेदवारचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
पायरी -७ अर्ज सबमीट केल्यानंतर,उमेदवारांना परीक्षा शुल्क रुपये जमा करण्यासाठी आपोआप SBI गेटवेवर पुनर्निर्देशित केले जाईल.लागू असल्यास पेमेंट करा.
भरती शुल्क क्रेडिट कार्ड,/नेट बँकिंग/डेबिट कार्ड UPI/चलन इत्यादीद्वारे भरावे पेमेंट स्लिप तयार करता येईल.
पायरी- ७ पुढील गरजेसाठी अर्जाची हार्ड कॉपी डाऊनलोड करा व भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

Education Qualification For IB ACIO 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रेड II/टेक परीक्षा 2023
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी
गेट 2021 किंवा 2022 अथवा 2023 मध्ये इलेक्ट्रोंनिकस आणि कम्युनिकेशन (GATE कोड : EC) किंवा संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान (GATE कोड : CS) या विषयासह पात्रता कट-ऑफ गुण प्राप्त केलेले पाहिजेत.
B.E किंवा B.Tech इलेट्रोंनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिकस किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान किंवा अभियांत्रिकी किंवा संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी इलेक्ट्रोंनिक्स किंवा भौतिकशास्त्र इलेक्ट्रोंनीक्स किंवा इलेक्ट्रोंनीस आणि कम्युनिकेशन किंवा कम्प्युटर सायन्ससह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी; किंवा संगणक अनुप्रयोग मध्ये पदव्युत्तर पदवी

सूचना

 • कोणत्याही स्वरुपातील पत्र व्यवहार केला जाणार नाही.
 • अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी याची खात्री करावी की तो/ती पात्रता पूर्ण करत आहे आणि इतर निकष
 • कोणताही दैनिक भत्ता वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही. IB कोणते परीक्षा केंद्र रद्द करण्याचा किंवा इतर काही केंद्र जोडण्याचा अधिकार राखून ठेवते टियर I परीक्षा एक किंवा अधिक शिफ्टमध्ये एक किंवा अधिक परीक्षा केंद्रावर घेतली जाऊ शकते जिथे उमेदवारांची संख्या मोठी असेल.
 • उमेदवारांना वाटप केलेले पाच केंद्रापैकी एकावर टीयर I मध्ये हजर राहावे लागेल त्याची पाच शहरांची निवड प्रत्येक चुकीसाठी 1/4 मार्च निगेटिव्ह मार्किंग असेल प्रयत्न न केलेला प्रश्नासाठी कोणतेही उत्तर न दिल्यास गुण दिले जाणार नाहीत उमेदवारांनी पुनराव लोकांना साठी चिन्ह म्हणून चिन्हंकीत केलेल्या मूल्यमापनासाठी विचारत घेतले जाणार नाही

लागणारी कागदपत्रे:

 • शैक्षणिक कागदपत्रे
 • वैध लायसन्स
 • आधार कार्ड
 • ओळखपत्र
 • अर्जातील नावाचा पुरावा SSC किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता
 • संबंधित शैक्षणिक कागदपत्रे

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत Websiteपहा
PDF जाहिरात जाहिरात पहा
ऑनलाइन अर्जअर्ज करा
Information In English
Total Post: :
 • 226
Post Name:
 • Assistant Central Intelligence Officer
 • Grade II/Tech Exam 2023
Education:
 • Education Required Post wise
Age Limit:
 • 18 To 27 Years
Application Fees :
 • Rs.450/-
Application Mode :
 • Online
Job Location:
 • All Over India

IB ACO Recruitment Apply Online

 • Application is to be done online through online mode
 • Candidates Can apply online from the given link
 • last applications will not be accepted
 • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
 • Required documents and educational documents should be uploaded in the application
 • Upload all necessary documents with your applications
 • Self attested copy should be attached with the application
 • Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
 • Do Not Fill in False or Incomplete Information While Filling the Application form
 • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified.

Photograph image

 • Coloured photo of size 35 mm(width) (height) not older than 12 weeks black & white photo will not be accepted
 • Light background light gey/white is suggested no patterns
 • the face should cover 70-80 % of the photo the applicant should look straight at the camer with a normal expression
 • avoid uniforms of colours mathching the background if the applicant wears optical glasses,then applicant eyes should be fully visible the size of the scanned image should be between 50-100 kb in jpg/jpeg format only

Signature image

 • the applicant has to sign on white paper witth black ink pen
 • the signature must be signed only by the applicant and not by any other person
 • Please scan the signature area only not the entire page.
 • size of file should be between 50-100 kb in jpg/jpeg format only.

candidate may raise the technical queries relating to the filling up of online application in the help desk tab available on the application portal after login or contact the help desk in phone no 7353945553 (100 hrs to 1800 hrs/Monday to Saturday)

Important Dates
 • Last Date To Apply 12th January 2024

Important Links For IB Recruitment 2023

Official WebsiteClick here to visit
PDF Notification Click here to Download PDF
Online ApplicationClick here to Apply

Salary Details For IB Notification 2023

Post NamePay Scale
ग्रेड II/टेक परीक्षा 2023
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी
Level-7 Rs.44,900-1,42,400 in the Pay Matrix Plus Admissible Central Govt.Allowances

Required Documents For IB ACIO Recruitment

 • Original Marks/Board Sheet
 • Valid Driving License
 • SSC Mark sheet

Education Qualification For Intelligence Bureau Recruitment

Post NameRequired Education
Assistant Central Intelligence Officer
Grade II/Tech Exam 2023
Eligibility cut-off marks should be obtained in GATE 2021 or 2022 or 2023 with Electronics and Communication (GATE Code : EC) or Computer Science and Information Technology GATE Code: CS). B.E or B.Tech Electronic or Electronics and Telecommunication or Electronics and Communication or Electrical and Electronics or Information Technology or Computer Science or Engineering or Computer Science and Engineering Electronics or Physics Electronics or Electronics and Communication or Computer Science with Masters Degree; or Masters Degree in Computer Applications

Other Recruitment

राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड अंतर्गत 44 पदांची भरतीClick here
NHM सातारा अंतर्गत पदांची भरती सुरूCheck here
NHM मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती Click here
महाराष्ट्रातील युवक-युवतींना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची सुवर्ण संधीClick here

महापरेषण भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment