IDBI Bank Bharti 2023
IDBI Bank Bharti 2023 : Good Opportunity to work in a reputed bank IDBI Bank (Industrial Development Bank of India Limited) has announced new recruitment for Executive Sales and Operations and Junior Assistant Manager (JAM) Vacancies. Eligible Candidates are directed to submit their applications online through the official website www.idbi.bank.in IDBI Bank Recruitment Board Mumbai has announced total 2100 Vacancies in November 2023 advertisement.Last date to apply is 06 December 2023 interested and Eligible Candidates should apply online before the last date.
IDBI Bank Bharti 2023
Call Later Available
आयडीबीआय ने जारी केलेल्या विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली होती या परीक्षेसाठी कॉल लेटर जारी करण्यात आले आहेत. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र खालील लिंक वरून डाउनलोड करता येईल.
Previous Update
IDBI बँक (Industrial Development Bank of India Limited) द्वारे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया IBPS द्वारे ऑनलाइन पद्धतीने आहे.
बँक मध्ये नौकरी च्या शोधत असलेल्या उमेद्वारांकारिता एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे IDBI बॅंकने नवीन भरती काढली आहे.
त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहावी.
भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, IDBI भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी. अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.
एकूण पदसंख्या :
- 2100
पदाचे नाव :
- ESO (Executives-Sales and Operations)
- कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक जेएएम {ग्रेड ओ}
शैक्षणिक पात्रता :
- शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन :
- खुला प्रवर्ग इतर सर्वांसाठी रु.1000/-
- राखीव प्रवर्ग SC/ST/PWD/Female रु.200/-
अर्ज पद्धती :
- ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वयमर्यादा
- 20 ते 25 वर्ष
- SC/ST 05 वर्षे सूट
- OBC 03 वर्ष सूट
नौकरी ठिकाण :
- महाराष्ट्र-मुंबई
महत्वाच्या तारीख :
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख 22 नोव्हेंबर 2023
Education Qualification Details For IDBI Bank Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अधिकारी- विक्री आणि संचालन | कोणत्याही शाखेच्या पदवी मध्ये 60 % गुणांसह पास आणि SC/ST/PWD/ करिता 55% गुण असणे आवश्यक |
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक जेएएम {ग्रेड ओ} | कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक. |
How To Apply For IDBI Bank Recruitment 2023
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्ज दिलेल्या IDBI बँक अधिकृत वेबसाइट द्वारेच करावा.
- मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
- अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
- उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या संबंधित लिंकवरून करता येईल.
- अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
- अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
- अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
- अर्जामध्ये अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरू नका.
- अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.
- आयडीबी आय बँक च्या अधिकृत वेबसाईट ला जा.
- नंतर Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा
- व रजिस्ट्रेशन करा
- पुढे गेल्यावर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्जाची फी भरा.
- अर्ज तपासून सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्मची प्रिंट करून घ्या.
- अर्ज सादर केल्यावर उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड जो त वापरण्यसाठी आवश्यक ठेवण्याची आवश्यकता आहे
- अर्ज फक्त इंग्रजीत भरावा
- कोणत्याही निवड प्रक्रियेसाठी केंद्र बदलण्याची विनंती केली जाणार नाही.
- सर्व शैक्षणिक पात्रता ज्यामधे उमेदवार सूचित करू इच्छितो अर्जाचा फॉर्म कट ऑफ तारखेपूर्वी पासून प्राप्त केलेला असावा
IDBI Bank Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अधिकारी- विक्री आणि संचालन | 1300 |
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक जेएएम {ग्रेड ओ} | 600 |
लागणारी कागदपत्रे:
- शैक्षणिक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- जातीचा दाखला मागासवर्गीय उमेद्वारांकरिता
- पासपोर्ट फोटो 4.5cmx3.5cm
- अलीकडील काळातील रंगीत छायाचित्र शक्यतो हलक्या रंगाच्या विरुद्ध घेतलेले चित्र रंगात असल्याची खात्री करा 20 केबी ते 30 केबी दरम्यान असावा
- स्वाक्षरी डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्त लिखित घोषणा
- पांढर्या कागदावर काळ्या शाईच्या पेनने सही करावी
- फाइल चा आकार 10केबी -20 केबी दरम्यान असावा
Salary Details For IDBI Bharti 2023
पदाचे नाव | वेतन |
अधिकारी- विक्री आणि संचालन /कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक जेएएम {ग्रेड ओ} | Rs.29,000/- प्रति माह (पहिले वर्ष) रु.31,000/- (दुसरे वर्ष) |
महत्वाच्या तारीख
कार्यक्रम | तारीख |
SBI CBO अधिसूचना प्रकाशित | 21 नोव्हेंबर 2023 |
ऑनलाइन अर्ज सुरू | 22 नोव्हेंबर 2023 |
अर्ज करण्याची शेवट तारीख | 06 डिसेंबर 2023 |
प्रवेशपत्र | उपलब्ध |
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत Website | पहा |
PDF जाहिरात | PDF जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करा | अर्ज करा |
आयडीबीआय कॉल लेटर | डाउनलोड करा |
इतर भरती पहा
नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत भरती! | Click here |
AIIMS मध्ये 3036 पदांसाठी मोठी भरती; | Check here |
इंटेलिजेंस ब्यूरो ACIO 995 रिक्त पदांची भरती | Check here |
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेप्टिव्ह बँकेत भरती | Check here |
12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!! | Check here |
Information In English
Total Post: :
- 2100
Post Name:
- Junior Assistant Manager (JAM)
- Executive-Sales& Operations (ESO)
Education:
- Education Required Post wise
Age Limit:
- 20 to 25 Years
- SC/ST 05 Years Relaxation
- OBC 03 Years Relaxation
Application Fees :
- Open Category -Rs.1000/-
- Reserved Category-Rs.200/-
Application Mode :
- Online
Apply Online
Job Location:
- Maharashtra-Mumbai
Education Qualification For IDBI Recruitment 2023
पदाचे नाव | पद संख्या |
Junior Assistant Manager (JAM) | A Graduate from a recognized University will not be considered eligible if he has only passed a diploma course.The University/Institute should be recognized eg.UCG,AICTE |
Executive-Sales& Operations (ESO) | Should be a graduate in any discipline from a recognized university or possess equivalent qualification recognized by the Government of India. Only diploma course pass will not be considered as qualification,Computer Knowledge is expected proficiency in regional language will be preferred. |
How To Apply IDBI Mumbai Recruitment 2023
- Application is to be done online through online mode
- Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
- Candidates Can apply online from the given link
- last applications will not be accepted
- Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
- Required documents and educational documents should be uploaded in the application
- Upload all necessary documents with your applications
- Self attested copy should be attached with the application
- Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
- Please check PDF advertisement for more information
Selection Process FOR IDBI
- Online Exam
- interview
- Document Verification
- Medical Examination
Important Dates
- Last Date Of Online Application 06th December 2023
Important Links IDBI Mumbai Recruitment
Official Website | Click here |
PDF Notification | Click here to Download PDF |
Online Application | Click here to Apply |
IDBI Call Letter | Click here to Download |
Required Documents IDBI Notification 2023
- Educational Documents
- Passport Size photo
- Signature
बँकेच्या व इतर नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com