स्टेट बँकेत 5280 पदांकरिता नवीन जाहिरात !!अर्ज ऑनलाइन करा -SBI CBO Recruitment 2023

SBI CBO Notification 2023

SBI CBO Notification 2023 : SBI CBO Recruitment 2023 PDF Notifications is Published today for the Posts (CIRCLE BASED OFFICERS) There are total 5280 vacancies. Can Apply Online for these Posts from Today. All eligible and intrsted candidates should apply for this SBI CBO Recruitment 2023 before last date is 07 December 2023 apply before last date through given link.

SBI CBO Notification 2023

SBI CBO Notification 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) द्वारे CBO रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे,सदर भरती प्रक्रिया IBPS द्वारे ऑनलाइन पद्धतीने आहे.

बँक मध्ये नौकरी साठी इच्छुक असलेल्या उमेद्वारकारिता एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे

त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक्स आम्ही खाली दिली आहे,भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहावी.

भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करता येईल, SBI भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी. अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

एकूण पदसंख्या :
  • 5280
पदाचे नाव :
  • अधिकारी CBO
शैक्षणिक पात्रता :
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
फीस/चलन :
  • सर्वसाधारण/ओबीसी/ईडब्लुएस-रु 750/-
  • ST/SC/PWD-फी नाही.
अर्ज पद्धती :
  • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वयमर्यादा
  • 21 ते 30 वर्ष
  • 30 वर्षापेक्षा जास्त नसावे
नौकरी ठिकाण :
  • भारत
महत्वाच्या तारीख :
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची तारीख 22 नोव्हेंबर 2023

SBI CBO Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
अधिकारी CBO5280 (महाराष्ट्र-390 जागा)

How To Apply For SBI CBO Bharti 2023

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाइट द्वारेच करावा.
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल.
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही,अर्थात अर्ज रद्द ठरवण्यात येईल
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अर्जामध्ये अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरू नका.
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट ला जा.
  • नंतर Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा
  • व रजिस्ट्रेशन करा
  • पुढे गेल्यावर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्जाची फी भरा.
  • अर्ज तपासून सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्मची प्रिंट करून घ्या.

Education Qualification For SBI CBO Jobs

पदाचे नावपदासाठी लागणारे शिक्षण
अधिकारी CBOमान्यताप्राप्त विद्यपीठातील कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे गरजेचे आहे.
तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा करता येईल असेच उमेदवार अर्ज करू शकता.

SBI CBO भरती पात्रता

भरती 2023 च्या जाहिराती नुसार कोणत्याही विषयात पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करू शकतात. अभियांत्रिकी,वैद्यकीय,कास्ट अकाउंटंट,चार्टर्ड अकाउंटंट इत्यादी उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत.

लागणारी कागदपत्रे:

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • रेझ्युमे
  • दहावी बारावी शैक्षणिक प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला मागासवर्गीय उमेद्वारांकरिता

Salary Details For SBI CBO Notification 2023

पदाचे नाववेतन
अधिकारी CBORs.23700/- Plus Allowances (JMGS Level-1)

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत Websiteपहा
PDF जाहिरातPDF जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज कराअर्ज करा
Information In English
Total Post: :
  • 5280
Post Name:
  • Circle Based Officer (CBO)
Education:
  • Education Required Post wise
Age Limit:
  • 21-to 30 Years
Application Fees :
  • General/OBC/EWS -Rs.700/-
  • SC/ST/PWD-No Fee
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • All over India

Education Qualification For SBI CBO Vacancies 2023

Post NameRequired Education
Circle Based Officer (CBO)Candidates having qualifications like integrated Dual Degree (IDD) Medical Chartered Accountant Engineering,Cost Accountant with Degree in any discipline from a recognized University or any equivalent qualification recognized by the Central Government will also be eligible.

How To Apply SBI CBO Application

  • Application is to be done online through online mode
  • Candidates Can apply online from the given link
  • last applications will not be accepted
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • Required documents and educational documents should be uploaded in the application
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
  • Please check PDF advertisement for more information

Salary For SBI CBO

PostPay Scale
Circle Based Officer (CBO)Starting Basic Pay is 36,000/-in the scale 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 in Junior Management Grade Scale-I plus 2 advance increments for work experience in any shcedule commercial Bank/Regional Gramin Bank in officer Cadre.officers of 2 years or more shall also be entitled to D.A H.R.A/ lease rent,C.C.A medical and other allowances and perquisites as per rules in force from time to time.

Selection Process SBI CBO

  • Online Exam
  • interview (50) marks
  • Document Verification
  • Medical Examination

Online written Test:

Online written test will consist of Objective Test for 120 marks and Descriptive Test for 50 marks The Descriptive Test will be administered immediately after conclusion of the Objective Test and candidates will have to types their Descriptive Test answer on the computer.

Objective Test: The duration of objective test is 2 hours and it consists of 4 Section of total 120 marks There will be seprate timing for every section.

Important Dates
  • Last Date To Apply 12th December 2023

Important Links And PDF Notifications

Official WebsiteClick here
PDF Notification Click here to Download PDF
Online ApplicationClick here to Apply

Important Dates For SBI CBO

कार्यक्रमतारीख
SBI CBO अधिसूचना प्रकाशित21 नोव्हेंबर 2023
ऑनलाइन अर्ज सुरू 22 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवट तारीख 12 डिसेंबर 2023
प्रवेशपत्र

Required Documents SBI CBO Notification 2023

  • Original Marks/Board Sheet
  • Graduation Degree Certificate

Other Recruitment

नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत पदांची भरती!Click here
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरतीCheck here
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेप्टिव्ह बँकेत भरतीCheck here
12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!Check here

बँकेच्या व इतर नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkar naukri

तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment