पोलीस भरती डबल फॉर्म भरलेल्यांची जिल्हानिहाय यादी पहा – Police Bharti Double Form Update

Police Bharti Double Form Update

Police Bharti Double Form Update : मोठ्या प्रमाणात वाढलेली बेरोजगारी व सार्वजनिक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची इच्छा यांच्यातील संघर्ष लक्षात घेऊन सार्वजनिक रोजगार मिळवण्याकरता कोणत्याही अन्यायकारक किंवा फसवणुकीच्या मार्गाचा अवलंब केला जाणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे असे उच्च न्यायालय अंतर्गत स्पष्ट केले.

तसेच जिल्हा पोलीस चालक पदांच्या भरती प्रक्रियेत एकाच पदासाठी विविध जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्या २,८९७ अर्जदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून कायम केला आहे.

भरतीच्या नियमातील उल्लंघन करून एकाच पदासाठी 51 अधिक जिल्ह्यातून अर्ज केल्या बद्दल निवडून बाद करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात २०० उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती ए.एस. चांदुरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन त्यांच्या खंडपीठाने याची का करतांना अपात्र ठरवून निर्णय योग्य ठरवून त्यांच्या याचिका फेटाळल्या. जिल्हा निहाय एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांच्या याद्या खाली लिंक वर दिलेल्या आहे.

सन 2022 23 या पोलीस शिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकात ऑनलाइन अर्ज सादर केलेले आहेत पोलीस भरती जाहिरातीमध्ये फक्त एका पदासाठी एकच अर्ज करण्याची तरतूद आहे.

त्यामुळे उमेदवारांनी विविध घटकात केलेल्या अर्जापैकी एका पदासाठी कोणत्याही एका घटकाचा अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही एका घटकाची निवड करून त्याप्रमाणे हमीपत्र भरून देण्यासाठी वित्तक हॉल, पोलीस मुख्यालय, येथे दिलेल्या तारखेला आणावे.

तसेच सोबत येताना अर्जाची व आधार कार्डची छायांकित प्रत व मूळ आधार कार्ड सोबत आणावे. असा संदेश उमेदवारांना प्राप्त झाला आहे. जिल्हा निहाय डबल फॉर्म भरलेल्या उमेदवारांच्या नावाच्या याद्या खाली देण्यात आल्या आहे.

Police Bharti Double Form Update

तुमच्या मित्रांना पाठवा