महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक (MSC) अंतर्गत नोकरीची संधी | MSC Bank Bharti 2024

MSC Bank Bharti 2024 Apply Online

Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024: The recruitment notification has been declared for the vacant posts of Officer Grade II Junior Officer There are Total of (25) vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply before the last date.The last date of submission of application is 11th of March 2024. For more details about Maharasthra State Co-Oprative Bank Limited Mumbai visit our Website www.mahasarkarnaukri.com

MSC Bank Bharti 2024

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई (MSC) अंतर्गत 25 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाइन भरती प्रक्रिया आयबीपीएस द्वारे राबविली जाणार आहे.

11 मार्च 2024 भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख आहे खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करता येईल, भरती संदर्भात संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2024 Overview

रिक्त पदांची संख्या25 जागा
पदाचे नाव कनिष्ठ अधिकारी, अधिकारी श्रेणी II
अर्जाची पद्धतऑनलाइन अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्जाची फीरु.1,770/ Include GST
वयोमार्यादा28 ते 35 वर्ष
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र मुंबई
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mscbank.com/

Maharashtra State Cooperative bank Vacancy 2024

पदाचे नाव पदसंख्या
कनिष्ठ अधिकारी 18 जागा
अधिकारी श्रेणी II 07 जागा

Education Qualification For MSC Bank Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातील संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग बी.ई/बी टेक
अधिकारी श्रेणी II मान्यताप्राप्त विद्यापीठातील संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग बी.ई/बी टेक

Cooperative Bank Salary Details

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ अधिकारीरु. 49,000/-
अधिकारी श्रेणी II रु. 56,000/-

How To Apply Cooperative Latest Notification 2024

अर्ज करण्यासाठी संबंधित लिंक चा वापर करता येईल.

लिंक वर क्लिक करून अर्ज नोंदणी करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

अर्ज भरताना उमेदवारांची माहिती व्यवस्थित भरावी माहिती चुकणार नाही याची काळजी घ्यावी.

अधिक महितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पाहू शकता.

पदांनुसार पात्रता असल्यावरच अर्ज करता येईल आवश्यक पात्रता धारण करत नसल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.

खोटी किंवा चुकीची माहिती भरू नये.

अर्ज करण्या आधी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावे.

अर्ज नाकारला जाऊ नये त्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पासपोर्ट आकारातील फोटो व उमेदवाराची सही अपलोड करावी

सही व फोटो JPG फॉरमॅट मध्ये अपलोड करावा.

अर्ज एकदा भरून सबमिट केल्यानंतर त्यात दिलेल्या माहिती मध्ये बदल करता येत नाही अर्ज सबमीट करण्या आधी माहिती बरोबर असल्याची खात्री करूनच अर्ज सबमीट करावा.

आवश्यक असलेली फी ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्ड यूपीआय आयडी द्वारे भरावी.

Important Links For MSC Bank Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळभेट द्या.
पीडीएफ जाहिरातइथे पहा
ऑनलाइन अर्जइथे करा
महत्वाच्या बँक भरती पहा

IDBI बँकेत पदांची मोठी भरती पदवीधारक उमेदवारांना नोकरी

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 पदांची मेगाभरती

Information In English
Total Post :
  • 25
Post Name:
  • Officer Grade II
  • Junior Officer
Education:
  • B.E./B.Tech. From Recognized University (Please Refer PDF)
Application Mode :
  • Online
Application Fees :
  • Rs.1,770/ Includes GST
Age Limit :
  • 28 To 35 Years
Job Location:
  • Maharashtra Mumbai
Important Dates :
  • Last Date Of Application 11 March 2024

Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2024 Apply Online

  • Relevant link can be used to apply.
  • Click on the link to register the application and complete the application process.
  • While filling the application form, fill the details of the candidates properly and make sure that the information is not missed.
  • Formal information please refer to the given PDF advertisement.
  • Application can be made only after eligibility as per the posts, application will not be accepted if not possessing the required qualification
  • Do not feel false or incorrect information
  • Read and understand the notification carefully before applying.
  • In order not to reject the application the necessary documents and passport size photograph and signature of the candidates should be uploaded.
  • Signature and photograph should be uploaded in JPG format.
  • Once the application format field and submitted the information given in it cannot be changed
  • The required fee should be paid online through net banking or credit and debit card and UPI  ID

Important Links For MSC Bank Notification 2024

Official WebsiteCheck here
PDF NotificationCheck here
Online ApplicationApply Now

सदर बँक भरती व इतर नोकरी विषयक अपडेट साठी खाली दिलेल्या लोगोला क्लिक करून लगेच जॉइन व्हा.

नोकरीची माहिती इतरांना शेअर करा रोज नवीन नोकरी अपडेट साठी महासरकारनोकरी वेबसाइट ला भेट द्या.

mahasarkarnaukri group
तुमच्या मित्रांना पाठवा