स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी 131 पदांची नवीन भरती सुरू ऑनलाइन अर्ज | SBI Bharti 2024

State Bank Of India Bharti 2024

State Bank Of India Bharti 2024 Apply Online : State Bank Of India announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Manager,Assistant General Manager,Credit Analyst,Circle Defense Banking Consultant,Assistant Manager, Deputy Manager Eligible candidates are directed to submit their application online through https://sbi.co.in/ this official website.Total 131 vacant Posts have been announced by State Bank Of India Recruitment Advertisement Feb 2024 Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement PDF Carefully before applying. Last date to submit Application is 04th Of March 2024.for more information about recruitment Check Read All post.

SBI Bharti 2024

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India ) अंतर्गत क्रेडिट विश्लेषक,सर्कल डिफेन्स बँकिंग, सल्लागार, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक,सहाय्यक व्यवस्थापक,सहाय्यक महाव्यवस्थापक या पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत पदाकरीता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, विहित कालावधी मध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.

एकूण जागा: 
  • 131
पदाचे नाव :
  • क्रेडिट विश्लेषक
  • सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार
  • व्यवस्थापक
  • उपव्यवस्थापक
  • सहाय्यक व्यवस्थापक
  • सहाय्यक महाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात वाचा)
अर्ज पद्धती :
ऑनलाइन अर्ज करा
महत्वाच्या तारीख
  • SBI अंतर्गत भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2024.

SBI Bharti 2024 Age Limit

पदाचे नाव वयोमार्यादा
क्रेडिट विश्लेषक25 ते 35 वर्ष
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार60 वर्ष
व्यवस्थापक38 वर्ष
उपव्यवस्थापक35 वर्ष
सहाय्यक व्यवस्थापक30 वर्ष
सहाय्यक महाव्यवस्थापक42 वर्ष

SBI Online Application Fees

  • खुला प्रवर्ग/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवार : रु. 750/-
  • एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी उमेदवार : फी नाही

State Bank Of India Vacancy 2024

पदाचे नाव पदांची संख्या
क्रेडिट विश्लेषक50
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार01
व्यवस्थापक03
सहाय्यक व्यवस्थापक23
उपव्यवस्थापक51
सहाय्यक महाव्यवस्थापक03

Education Qualification For SBI Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
क्रेडिट विश्लेषकin any subject from a government recognized university or institute and MBA Finance/PGDBA/PGDBM/CA/CAF/MMS (Finance)IACW
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागारNot Applicable
व्यवस्थापकElectronics and Telecommunication /B.E. /B. Tech. Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Communications / Electronics & Appliances only from Govt. recognized University or Institute.
सहाय्यक व्यवस्थापकfrom a government recognized university or institute. B.E. / B.Tech. Computer Science / Computer Applications /Electronics and Instrumentation or M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA Information Technology / Electronics /Electronics & Telecommunications / Electronics & Communications.
उपव्यवस्थापकB.E from a government recognized university or institute. / B. Tech. in Computer Science/Computer Applications/Information Technology/Electronics and Telecommunication/Electronics/Electronics and Communications/Electronics and Instrumentation.
सहाय्यक महाव्यवस्थापकBE / B.Tech (Computer Science / Electronics & Communications / Information Technology / Cyber ​​Security) only from Govt. recognized University or Institute.

How To Apply State Bank Of India Application 2024

खाली दिलेल्या अर्ज करा लिंक वरुन अर्ज थेट ऑनलाइन करावा.

ऑनलाइन भरती संदर्भात संपूर्ण माहिती उमेदवाराने पहावी सदर पदासाठी अटी,शर्ती जाणून घ्या.

शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी अचूक माहिती त्यांचे प्रोफाइल माहिती जसे की, उमेदवारचे संपूर्ण नाव,जन्म तारीख,शैक्षणिक तपशील इत्यादि माहिती भरावी.

अर्ज करताना उमेदवाराकडे पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि जाहिरातीत नमूद केलेल्या इतर अर्हतेच्या अटी पूर्तता असणे आवश्यक आहे.

चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.

अर्ज करताना उमेदवार शैक्षणिक व इतर पात्रतेच्या अटी पूर्ण करत नाही असे आढळल्यास निवड पायरीच्या कोणत्याही वेळी उमेदवारांना अपात्र ठरवून उमेदवारी रद्द केली जाईल.

उमेदवारकडे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी.

अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे,पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी आपलोड करावी.

अर्ज रद्द करण्यात येवू नये त्यासाठी स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र स्वाक्षरी दिलेल्या परिणाम आकारात JPG फॉरमॅट मध्ये आपलोड करा.

अर्ज फी भरताना तुम्ही ऑनलाइन पेमेंट गेटवे मोड चा वापर करावा जसे की, तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड,नेट बँकिंग किंवा यूपीआय आयडी पेमेट यशस्वीरीत्या भरले गेले त्याची पावती वरून पडताळा आणि अर्जाची प्रत घ्या.

अधिक माहिती करिता लिंक वर क्लिक करून PDF जाहिरात डाउनलोड करून वाचावी.

Important Links For State Bank Of India Notification 2024

जाहिरात – 1इथे पहा
जाहिरात – 2इथे पहा
जाहिरात – 3इथे पहा
ऑनलाइन अर्ज अर्ज ऑनलाइन इथे करा
अधिकृत संकेतस्थळइथे पहा
इतर बँक भरती पहा

IDBI बँकेत पदांची मोठी भरती पदवीधारक उमेदवारांना संधी!

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 पदांची मेगाभरती

Required Documents For SBI Recruitment 2024

लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • वैध ई-मेल

या भरती संदर्भातील अपडेट व पुढील विविध क्षेत्रातील नोकरी अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून What`s App Group लगेच आपल्या महासरकार नोकरी ग्रुप ला जॉइन करा.

mahasarkarnaukri group
तुमच्या मित्रांना पाठवा