Arogya Vibhag Bharti 2023 | अर्ज भरणे सुरू आरोग्य विभागात विविध पदांची भरती जिल्हानिहाय पदांची जाहिरात.

Arogya Vibhag Recruitment 2023

Arogya Vibhag Recruitment 2023 : Health Department has issued the notification for the recruitment of Group C And Group D Cadre Under this Group C cadre includes posts such as nurses, laboratory technicians, health care workers, clerical, typists, and driver and Other. Whereas the ‘Group D’ cadre includes posts like constable, sweeper, room attendant, and Many More

All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates for Arogya Vibhag Bharti 2023 Applicant apply before the last date is 18 September 2023 to apply for the Arogya Vibhag 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment 2023.

Arogya vibhag Recruitment 2023 for 11000 vacant seats in in Health Department will begin from 29 August with this is the health department will get 97 health workers and 300 nurses.Under the Rural Devlopment Department the process has been started to fill up 100 percent of the vacant posts in the Health Department and 80 percent of other department in Group C under all the arogya vibhag Department Recruitment Process In the state through direct service

 Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Recruitment 2023

Arogya Vibhag Answer Key 2023

आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा -2023 राज्यामध्ये 29 जिल्ह्यात 108 परीक्षा केंद्रात दिनांक 30/11/2023/ते 07/12/2023 व दिनांक 12/12/2023 या तारखांना परीक्षा झाल्यावर TCS-ION कडून सोडवलेली उत्तर पत्रिका व अपेक्षित असलेले उत्तर तालिका (Answer key) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खलील लिंक वरुण उमेदवारांनी डाउनलोड करावी.

Answer Ke डाउनलोड करा

आरोग्य विभागात (Health Department) भरवायाच्या “( क ) आणि (ड) श्रेणीतील ” 10,949 रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे,

29 ऑगस्ट 2023 पासून हे अर्ज अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टंसी सर्विसेस पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून विहित कालावधी मध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन मागविण्यास सुरुवात झाली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.भरतीविषयी सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

3 वर्ष रखडलेली भरती

भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल. भरती साठी शैक्षणिक पात्रता पदनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा. ठाण्यात 18 हजार जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग भरतीच्या प्रक्रियेला वेग आल्याच दिसून येत आहे.गेल्या तीन वर्षाची रखडलेली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह उभे करण्यात आले होते.

पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकार ने बाब लक्षात घेवून यात लक्ष घातले आणि प्रक्रियेला सुरुवात केली.( क ) आणि (ड) श्रेणीतील १०,९४९ जागांसाठी ही भरती जाहिरात निघाली आहे.आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टंसी सर्विसेस यांच्या मार्फत केली जाणार आहे.

किती पदांची भरती राबविली जाणार?

क वर्गासाठी ५५ प्रकारची विविध पदे तसेच ड वर्गातील ५ प्रकारची विविध पदे भरली जाणार आहे.अशी एकूण 10,949 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.भरती पेपरफूटी नंतर ही भरती थांबवण्यात आलेली होती, आता नव्याने पुन्हा आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या पुढाकाराने ही भरती पुन्हा राबवण्यात येणार आहे.

Health Department Bharti New Update

क गट संवर्गात परिचारिका, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आस्थापनेवरची पदे यामध्ये वाहनचालक, लिपिक टंकलेखक यासारख्या पदांचा समावेश असेल तर गट  ड  संवर्गासाठी शिपाई, सफाई कामगार यासारख्या पदांचा समावेश असणार आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असून त्याचा भर कनिष्ठ अधिकार्‍यांवर पडत आहे या कार्यपद्धतीवर अधिकार्‍यांवर भार असून त्यांच्यात तीव्र नाराजीचे वातावरण असल्याने ही नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला आहे.

एकूण जागा: 
 • 10,949 
पदाचे नाव :
 • वैद्यकीय अधिकारी
 • स्टाफ नर्स
 • डाटा एंट्री ऑपरेटर
 • शिपाई
 • आरोग्य पर्यवेक्षक
 • औषध निर्माता
 • कुष्टरोग तंत्रज्ञ
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • कक्ष सेवक
शैक्षणिक पात्रता:
 • पात्रता पदांनुसार (PDF जाहिरात पहा)
वय मर्यादा :
 • 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्ष
 • मागासवर्गीय /अनाथ /आदुघ/ 05 वर्ष सूट
अर्ज पद्धती :
 • ऑनलाईन अर्ज
 • अर्ज करा – https://shorturl.at/bsvC3
नौकरी ठिकाण:
 • महाराष्ट्र

महत्वाच्या तारीख:

Arogya Vibhag Bharti 2023 Important Date

अ.क्र तपशील महत्वाच्या तारीख
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 29-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –18-09-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या –

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
गट – क जाहिरातइथे पहा
गट – ड जाहिरातइथे पहा

जिल्हानिहाय पद संख्या

अक्रमंडळपद संख्या
01मुंबई 804
02नाशिक1031
03ठाणे1671
04छ. संभाजीनगर (औरंगाबाद)470
05कोल्हापूर 428
06अकोला 806
07लातूर 428
08नागपूर1090
09एकूण 6939
Arogya Bharti Districtwise Vacancy 2023

Arogya Vibhag Education Qualification

पद क्रपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
01कनिष्ठ पर्यवेक्षक 10 वी पास
02लघुटंकलेखक10 वी पास 2) शॉर्टहँड 80 श.प्र.मि. (3) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
03गृह – वस्त्रपाल 10वी पास (2) अनुभव
04भांडार नि वास्त्रपाल 10 वी पास मराठी (2) टायपिंग 30 श.प्र.मि (3) अनुभव
05क्ष – किरण तंत्रज्ञ /क्ष -किरण वैज्ञानिक अधिकारी मायक्रोबायोलॉजी/जीवशास्त्र/रसायनशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
06रक्तपेढीवैज्ञानिक / रक्तपेढी तंत्रज्ञ अधिकारी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि रक्त संक्रमण रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र किंवा रक्त संक्रमणामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा
07प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीभौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि रक्त संक्रमण रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र किंवा रक्त संक्रमणामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा
08प्रयोगशाळा सहाय्यकमायक्रोबायोलॉजी/जीवशास्त्र/रसायनशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
09आहारतज्ञ B.Sc. (Home Science)
10औषध निर्माण अधिकारी B.Pharm व 2 वर्ष अनुभव
11ई-सी जी (ECG) तंत्रज्ञ कार्डिओलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा कार्डिओलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी+ कार्डिओलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
12कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक10वी पास (2) ITI (3) 5 वर्ष अनुभव
13वार्डन/गृहपालB.Sc.(Hon.) पदवी किंवा कला किंवा विज्ञानातील पदवी
14बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ( पुरुष)12वी (विज्ञान) पास पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण.
15अवैद्यकीय सहाय्यक10 वी पास (2) कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेत चार महिन्यांचा कुष्ठरोग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे
16अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञM.Sc (सूक्ष्मजीवशास्त्र) किंवा B.Sc. (सूक्ष्मजीवशास्त्र)
17आरोग्य निरीक्षकB.Sc (2) पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम
18मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षकMSW
19रासायनिक सहाय्यकB.Sc. (केमिस्ट्री) किंवा M.Sc (बायो-केमिस्ट्री)
20शस्त्रक्रियागृह सहाय्यक10 वी पास
21समोपदेष्टामहाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटलचा समुपदेशक अभ्यासक्रम (2) मनोविकृती चिकित्सा पदव्युत्तर पदवी
22ग्रंथपाललायब्ररी सायन्स डिप्लोमा
23वीजतंत्री10वी पास (2) इलेक्ट्रिकल डिप्लोमा/प्रमाणपत्र
24व्यवसायोपचार तज्ञविज्ञान पदवी (व्यावसायिक थेरपी)
25मोल्डरूम तंत्रज्ञभौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी
26भौतिकोपचार तज्ञ12 वी पास फिजिओथेरपी डिप्लोमा
27वाहनचालक10 वी पास (2) अवजड वाहन चालक परवाना (3) 03 वर्षे अनुभव
28शिंपी10 वी पास (2) टेलरिंग & कटिंग कोर्स
29नळकारागीरसाक्षर व 2 वर्ष अनुभव
30सुतारITI सुतार
31तंत्रज्ञ HEMR10 वी उत्तीर्ण (2) जैव-वैद्यकीय किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा (3) 02 वर्षे अनुभव
32दंत आरोग्यक10 वी पास (2) डेंटल हायजिनिस्ट परीक्षा उत्तीर्ण
33वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक10 वी पास (2) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (3) 01 वर्ष अनुभव
34दंत यांत्रिकी12 वी पास (2) डेंटल मेकॅनिक कोर्स
35दूरध्वनीचालक10 वी पास
36डायलिसिस तंत्रज्ञB.Sc (PCB) (2) DMLT
37अधिपरिचारिका (शासकीय)GNM डिप्लोमा
38अधिपरिचारिका (खाजगी)B.Sc नर्सिंग
39नेत्र चिकित्सा अधिकारीक्लिनिकल ऑप्टोमेट्रीची ऑप्टोमेट्री पदवी
40सांख्यिकी अन्वेषकB.Sc (Maths & Statistics) किंवा B.A (Economics & Statistics) किंवा B.Com (Statistics)
41कार्यदेशक10 वी पास (2) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (3) 02 वर्षे अनुभव
42सेवा अभियंता10 वी पास (2) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (3) 03 वर्षे अनुभव
43वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक10 वी पास (2) मान्यताप्राप्त संस्थेच्या औद्योगिक सुरक्षा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे (2) अग्निशमन उपकरणांचे पुरेसे ज्ञान (3) 05 वर्षे अनुभव
44वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षकMSW
45हिस्टोपॅथी तंत्रज्ञहिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रासह विज्ञान पदवी + हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.किंवा हिस्टोपॅथॉलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी
46अभिलेखापालपदवीधर. (2) ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
47उच्चश्रेणी लघुलेखक10 वी पास (2) शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. (3) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
48निम्नश्रेणी लघुलेखक10 वी पास (2) शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. (3) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
49कुशल कारागिर10 वी पास (2) ITI (3) 05 वर्षे अनुभव
50आरोग्य पर्यवेक्षकB.Sc
51वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक HEMR10 वी पास (2) यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (3) 02 वर्षे अनुभव
52क्ष-किरण सहाय्यकभौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी
53ECG टेक्निशियनभौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी + इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) किंवा न्यूरोलॉजीमध्ये डिप्लोमा प्रमाणपत्र
/किंवा /न्यूरोलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी, किंवा न्यूरोलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा
54प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle)मायक्रोबायोलॉजी/जीवशास्त्र/रसायनशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
55प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीमायक्रोबायोलॉजी/जीवशास्त्र/रसायनशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी

इतर भरती पहा

आरोग्य विभाग 2475 जागांसाठी नवीन भरती.

Arogya Vibhag Exam Syllabus- 2023-24

महाराष्ट्र सार्वजनिक विभागाने आरोग्य सेवक अभ्यासक्रम दिला आहे आरोग्य विभाग भरती लेखी परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवांसाठी ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांकरिता मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता इतर प्रश्न हे इंगजीमधुन असतील.

गट क. पदांसाठी

 • एकूण १०० प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला २ मार्क याप्रमाणे .२०० मार्कांची परीक्षा राहील

लिपिक वर्गीय पदांसाठी

 • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयातील एकूण १०० प्रश्नांकरिता २०० गुणांची परीक्षा असेल

तांत्रिक संवर्गातील पदांसाठी :

 • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण ६० प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर ४० प्रश्न असेल

वाहन चालक पदाकरिता

 • मराठी इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण ६० प्रश्न राहील व पदसंधर्भात ४० प्रश्न असेल

गट ड पदांकरिता ::

 • एकूण ५० प्रश्न प्रश्न १०० मार्कंसाठी राहील
 • परीक्षेसाठी वेळ २ तास असेल

आरोग्य विभाग निवड पद्धत

लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५० प्रश्न असेल प्रत्येक प्रश्नसाठी २ गुण, एकूण गुण -१०० परीक्षेचा कालावधी – २ तास
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेवर (performance) केली जाईल गट ड संवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदांसाठी परीक्षा एकाच सात्रामध्ये होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयासाठी अर्ज करायचा ही उमेदवारांची निवड राहील.
लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं लागेल परीक्षा केंद्र परीक्षा प्रवेश पत्राद्वारे कळवण्यात येईल

Information In English
Total Post: 
 • 10,949
Post Name:
 • Staff Nurse
 • Data Entry Operator
 • Constable
 • Health Supervisor
 • Drug Maker
 • Medical Officer
 • Laboratory Technician
 • Leprosy Technician
Education:
 • Varies by post
Age Limit:
 • 18 to 40 years as on 18 September 2023
 • Reserved Category/EWS/Orphan: 05 years Relaxation
Pay Scale:
 • Variable post wise
Application Mode :
 • Online
Apply Online

Job Location:

 • Maharashtra

Important Dates

Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –29/08/2023
2Last Of Submission Of Applicetion Online Mode18/09/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
18/09/2023
4Date Of Availablity For Exam Hall Ticket/ Admit Card

Arogya Vibhag Bharti Selection stages

 • prelims exam
 • skill test {only technician post}
 • Document Verification

How To Apply Arogya Vibhag Recruitment 2023

 • All about Recruitment Update Notice And additional information candidates visits official website
 • online application submit on official website

Important Links

Official WebsiteCheck here
Group-C PDF Click here to Download
Group- PDFClick here to Download

सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या. https://mahasarkarnaukri.com

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment