ZP Buldhana Bharti 2023
ZP Buldhana Bharti 2023 : (Zilla Parishad Buldhana ) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Arogya Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).
Eligible candidates are directed to submit their application online through https://zpbuldhana.maharashtra.gov.in/ this Website. Total 499 Vacant Posts have been announced by ZP Buldhana Board, in the advertisement August 2023. Last date to submit application is 25th August 2023.
Interested candidates are advised to follow our website Mahasarkarnaukri.com to get latest updates of Zilla ZP Buldhana Bharti
ZP Buldhana Bharti 2023
बुलढाणा जिल्हया मध्ये जिल्हा परिषद येथे विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा,आणि इतर माहिती नौकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत.
पात्र उमेदवारांना पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील जॉब पोस्ट काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. संगणक आधारित चाचणी पद्धतीने रिक्त पदासाठी निवड करण्यात येईल.अहमदनगर जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी कृपया खालील पोस्ट वाचा.
एकूण पदे
- 499
पदाचे नाव :
- आरोग्य सेवक (पुरुष)
- आरोग्य पर्यवेक्षक
- आरोग्य सेवक (महिला)
- कंत्राटी ग्रामसेवक
- औषध निर्माण अधिकारी
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.)
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
- कनिष्ठ आरेखक
- कनिष्ठ यांत्रिकी
- कनिष्ठ लेखाधिकारी
- कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
- कनिष्ठ सहाय्यक लेखा
- जोडारी
- पर्यवेक्षिका
- पशुधन पर्यवेक्षक
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला)
- वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
- वरिष्ठ सहाय्यक लेखा
- विस्तार अधिकारी (कृषि),
- विस्तार अधिकारी
- विस्तार अधिकारी (शिक्षण)
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
वय मर्यादा :
- खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे.
- मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.
- दिव्यांग उमेदवार: १८ – ४५ वर्षे.
- प्रकल्पग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
- भूकंपग्रस्त: १८ – ४५ वर्षे.
- अंशकालीन: १८ – ५५ वर्षे.
- माजी सैनिक: १८ – ५५ वर्षे.
- खेळाडू: १८ – ४३ वर्षे.
- अनाथ: १८ – ४३ वर्षे.
शैक्षणिक पात्रता:
- पदानुसार आहे (कृपया संपूर्ण जाहिरात बघावी.)
वय मर्यादा :
- १८ ते ३८ वर्ष उमेदवारांनी PDF बघावी
वेतन :
- रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अर्ज पद्धती :
- ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
नौकरी ठिकाण:
- महाराष्ट्र – बुलढाणा
फिस /चलन :
- खुला वर्ग रु. 1000/-
- राखीव वर्ग : 900/-
महत्वाच्या तारीख
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2023.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023.
अ.क्र | तपशील | महत्वाच्या दिनांक |
1 | ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – | 05-08-2023 |
2 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक – | 25-08-2023 |
3 | ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – | 25-08-2023 |
4 | परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – | Hall Ticket Download |
5 | निकाल |
ZP Buldhana Result 2023
ZP Buldhana Merit List By IBPS | इथे पहा |
जिल्हा परिषद बुलढाणा आरोग्य पर्यवेक्षक combined merit list | इथे पहा |
जिल्हा परिषद बुलढाणा विस्तार अधिकारी कृषि combined merit list | इथे पहा |
जिल्हा परिषद बुलढाणा विस्तार अधिकारी सांख्यिकी | इथे पहा |
ZP Buldhana Mega Bharti 2023
जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित भरतीची लिंक उपलब्ध आहे जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे याची पूर्वतयारी कंपनीने केली असून, त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे लिंक ओपन करून यावर अर्ज भरले जात आहेत.
ZP Recruitment Buldhana 2023
तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती होत आहे.
त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे लिंक पाठवण्यात आले आहे.
त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता,यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने
अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती,या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे.
त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे,निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
संपूर्ण जिल्हा ZP भरती जाहिराती पहा
झेडपीत १९,४६० पदांची सरळसेवा मेगाभरती
How To Apply For ZP Buldhana Bharti 2023
ऑनलाइन अर्ज सबमीट करण्या आधी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज तपशील पडताळणी करण्यासाठी सेव्ह आणि नेक्स्ट सुविधेचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो आवश्यक असल्यास त्यात बदल करावा अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम अर्ज सबमीट करण्यापूर्वि ते बरोबर असल्याची खात्री करून पडताळणी करून घ्यावी.
उमेदवारांनी अर्जातील संपूर्ण तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी कारण नोंदणी पूर्ण केल्यानंतर (Complete Registration Button क्लिक केल्यावर) कोणताही बदल करणे शक्य होणार नाही.
उमेदवारचे नावं किंवा त्याचे पालकांचे/तिचे वडील पती नाव अर्जामद्धे बरोबर लिहलेले असावे, जसे गुणपत्रिका/प्रमाणपत्र ओळखीच्या पुराव्यामद्धे दिसते कोणताही बदल आढळून आल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते
तुमचे तपशील सत्यापित करुण (Validate your details) आणि जतन करून पूढील save & Next बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा (save)
स्वाक्षरी आणि फोटो स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यानुसार उमेदवारणे फोटो आणि सही अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पुरववलोकन पडताळणी करण्यासाठी Preview टॅबवर क्लीक करा.
आवश्यक असलेल्या तपशीलमद्धे सुधार करावा छायाचित्र आणि सही इतर तपशील सर्व बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा Complete Registration
payment टॅबवर क्लिक करुन आणि पेमेंट साठी पुढे जाऊन (सबमिट) बटनावर क्लिक करावे
इतर जिल्हयांची जिल्हा परिषद भरती नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
महत्वाच्या लिंक
अर्ज करण्यासाठी सूचना
अर्जामध्ये केलेला दावा कागदपत्रे तपासणीच्या वेळेस सादर केलेल्या सारांश पत्रातील अथवा सादर केलेल्या कागदपत्रामधील दावा यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामधील माहिती अनधिकृत समजण्यात येईल अर्जामधील माहिती संदर्भातील कागदपत्रे पुरावे सादर करणे शकल्यास किंवा न मिळाल्यास उमेदवाराचे उमेदवारी कोणत्याही डब्यावर रद्द करण्यात येईल संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिरात अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा.
अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता आज माऊली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल वरील कार्यपद्धतीही अर्ज करण्याची योग्य पद्धत आहे याशिवाय दुसऱ्या पद्धतीने अर्ज ठरवण्यात येईल उमेदवाराने अर्जित स्वतःचे नाव सामाजिक प्रवर्ग कोणत्या प्रवर्गातून अर्ज करायचा आहे तो प्रवर्ग जन्म दिनांक भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आयडी इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी सदरची माहिती असल्यास त्यास जिल्हा परिषद बुलढाणा जबाबदार असणार नाही
उमेदवाराने केलेली स्वाक्षरी ही त्याच्या प्रवेश पत्रावर एकच प्रकारे असेल याची दक्षता घ्यावी तसेच उमेदवाराने ऑनलाईन अर्ज केलेले छायाचित्र वरील प्रमाणे सर्व ठिकाणी एकच असेल ते दक्षता घ्यावी अर्ज सादर केलेल्या उमेदवारास प्राथमिक छाननीच्या आधारे परीक्षेत बसण्यासाठी परवानगी देण्यात येईल त्यामुळे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला तरी आवश्यक ती शैक्षणिक व इतर कागदपत्र असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र असणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी मात्र त्याच्यासाठी अभ्यासून अर्ज करा.
Information English
Total Post:
- 499
Post Name :
- Arogya Supervisor,
- Arogya Sevak,
- Arogya Sevika,
- Pharmacist,
- Contract Gram Sevak,
- Junior Engineer (Civil),
- Junior Engineer (Electrical),
- Junior Draftsman
- Junior Mechanic,
- Junior Accounts Officer,
- Junior Assistant (Clerk),
- Junior Assistant Accounts,
- Joiner, Supervisor,
- Livestock Supervisor,
- Laboratory Technician,
- Mechanic
- Rigman (Ropeman),
- Senior Assistant (Clerk),
- Senior Accounts Assistant,
- Extension Officer (Agriculture),
- Extension Officer (Education),
- Extension Officer,
- Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Age Limit:
- UR- 18-38 Years
- Sc/St/Pwd- 18 -43
- disable -18-45
- project safar -18-45
- earthquake -18-45
- part time- 18-55
- ex soldier-18-55
Pay Scale:
- Rs 19,900/- To Rs. 1,12,400 Up to
Application Mode :
Apply Online
Job Location:
- Buldhana
Fees :
- UR 1000/-
- Category: 900/-
Important Links
Official Website | Click here to visit |
PDF Notification | Click here to Download PDF Notification |
Important Dates
Sr.No | Details | Important Dates |
1 | Date Of Online Application – | 05/08/2023 |
2 | Last Of Submission Of Application Online Mode | 25/08/2023 |
3 | Last date for payment of fee/ through online mode – | 25/08/2023 |
4 | Date Of Availability For Exam Hall Ticket/ Admit Card | 7 Days Before |
How To Apply For ZP Buldhana Recruitment 2023
- Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
- Upload all necessary documents with your applications
- Self attested copy should be attached with the application
- Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
सदर भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व वेबसाइट ला भेट https://mahasarkarnaukri.com