महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात १० वी पास उमेदवारांसाठी भरती!

DTP Recruitment 2023

DTP Recruitment 2023 : The state government Maharashtra Directorate of Town Planning & Valuation has issued the notification for the Peon Group D Posts. There are total 125 vacancies.The Candidates who are eligible for this posts they can apply in Online.

All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date to apply for the Directorate of Town Planning & Valuation DTP Recruitment 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment notification.

Dtp Recruitment 2023

DTP Recruitment 2023

परीक्षा

महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाअंतर्गत पुणे नाशिक कोकण औरंगाबाद अमरावती विभागातील शिपाई गट ड संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेली होते या अनुषंगाने पद भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा संगणक आधारित शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यातील विविध शहरांमध्ये आहेत करण्यात येत आहे परीक्षेत प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश पत्र ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संगीत स्थळावर परीक्षेच्या सर्वसाधारणपणे दहा दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल.

शिपाई गट-ड संवर्गातील पदांची परीक्षा २५.११.२०२३ रोजी निश्चित झाल्याने परीक्षेसाठी प्रवेशपत्रे संकेत स्थळावर ११.११.२०२३ पासून उमेदवारांच्या लॉगिन आयडी वर उपलब्ध आहेत.

Previous Update

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात महाराष्ट्र भरती विविध जिल्ह्यांमध्ये होणार ” शिपाई” (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर जागांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे,

20 सप्टेंबरपासून हे अर्ज DTP च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

DTP Maharashtra Recruitment 2023: महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात पुणे, नागपूर, कोकण, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती, विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

या विभागातील “शिपाई ” (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ही भरती असून, दहावी पास उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठीची सविस्तर जाहिरात लिंक्स आणि अभ्यासक्रम आम्ही खाली दिले आहेत.

भरतीसाठी उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येईल, महाराष्ट्र शासनाच्या व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणेयांच्या http://www.dtp.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx या वेबसाईटवर दि. 20 सप्टेंबर 2023 आजपासून उपलब्ध आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. यासोबतच, रोजगार व स्वयंयोजनालयाच्या http://ese.mah.nic.in/ या वेबसाइटवरही ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

एकूण पदे
  • 125
पदाचे नाव :
  • ” शिपाई” (गट-ड)
शैक्षणिक पात्रता:
  • १० वी पास
वय मर्यादा :
  • 18 ते 40 वर्ष
  • मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट
  • तसेच, दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.
  • शासन निर्णय आणि तरतुदींनुसार माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विहित वयोमर्यादेतील सूट हि यांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील.
वेतन :
  • १५ हजार ते ४७ हजार ६०० रुपयांपर्यत
  • आणि, नियमांनुसार भत्ते
अर्ज पद्धती :
Apply Online
नौकरी ठिकाण:
  • महाराष्ट्र –
  • अमरावती,औरंगाबाद,नाशिक, पुणे, कोकण, नागपूर,
फिस /चलन :
  • सर्वसाधारण प्रवर्ग : Rs. १०००/-
  • मागास प्रवर्ग : Rs. ९००
महत्वाच्या तारीख
  • DTP Recruitment 2023 शिपाई ” (गट-ड) भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख – २० सप्टेंबर २०२३
  • महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग शिपाई ” (गट-ड) 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 October 2023

DTP Maharashtra Recruitment District Wise Posts

अक्रविभागजागा
01अमरावती 10
02पुणे48
03नाशिक 09
04छ.संभाजीनगर 11
05कोकण 28
06नागपूर 19
07एकूण जागा125

नगर रचना आणि मूल्य निर्धारण अर्ज कसा करता येईल ?

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत, निवड प्रक्रिया, पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या इत्यादी बाबींचा तपशील अधिकृत वेबसाइटवर ‘सर्वसाधारण सूचना’मध्ये प्रसिद्ध करतेवेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • भरती प्रक्रियेतील तारखांमधील बदल, सूचना आणि इतर सर्व तपशीलाबाबत माहिती वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवरच प्रसिद्ध करण्यात येईल.
    त्यासाठी उमेदवाराने वेबसाइट (संकेतस्थळावर) तपासात राहावे.

गरजेचे :

  • भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करणे आहे
  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत लिंक वरूनच सादर करायचे आहेत,ऑफलाइन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल

How To Apply For DTP Bharti 2023

  • अर्ज ऑनलाइन ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइट द्वारे करायचा आहे.
  • उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दिलेल्या लिंकवरून करता येईल
  • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
  • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ऑफलाइन किंवा दुसर्‍या माध्यमाद्वारे स्वीकारले जाणार नाही
  • अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत
  • अर्ज मुदतीआधी ऑनलाइन करावे
  • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

वयमर्यादा :

रिक्त पदाकरीता अर्ज करणार्‍या उमेदवारांचे अर्ज करण्याच्या दिनांकस किमान वय हे 18 वर्ष पूर्ण व 40 वर्षापेक्षा जास्त असू नये.
खेळाडूसाठी/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी/ मागसप्रवर्गासाठी /अनाथांसाठी वायमर्यादा 05 वर्ष शिथिल राहील. व दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमार्यादा 45 वर्ष राहील.

त्याचबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयमर्यादा 10 वर्षानी शिथिल राहील. मागासवर्गीय उमेदवार,दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमार्यादेतील सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत राहील.

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
संपूर्ण जाहिरातइथे पहा

DTP विषयी माहिती :

Directorate of Town Planning & Valuation नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाबद्दल थोडक्यात सन 1914 ते 1962 या कालावधीत या विभागाचे नामाभिधान कन्सल्टिंग सर्व्हेअर टू गव्हर्नमेंट असे होते.

सन 1962 पासून नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय अस्तित्वात आले असून, संचालनालयाचे मुख्य् कार्यालय मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आहे.

संचालनालयातर्फे राज्यातील नागरी तसेच ग्रामीण क्षेत्रासाठी जमीन वापर योजना बनविण्यात येतात. तसेच राज्यासाठी अचल मालमत्तेचे मूल्यनिर्धारण करणे, वार्षिक मूल्यदर तक्ते बनविणे इ. मूल्यनिर्धारण विषयक कामे करण्यात येतात.

इतर भरती पहा

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मध्ये पदभरती

Information In English

Total Post: 
  • 125
Post Name:
  • Peon ( Group – D)
Education:
  • 10 Th Pass (SSC)
Age Limit:
  • 18 to 40 years
  • For backward category applicants 5 years age relaxation
Pay Scale:
  • 15 thousand to 47 thousand 600 rupees
  • In addition, allowances admissible as per rules
Application Mode :
  • Online
Apply Online
Job Location:
  • Maharashtra
  • Amravati, Aurangabad, Nashik, Pune,Kokan,Nagpur
Fees :
  • General category applicants : Rs.1000/-
  • Backward category applicants : Rs.900/-
Important Dates
  • Online Application Starting – 20 September 2023
  • Last Date Of Application – 20 October 2023

How To Apply Dtp Recruitment 2023

  • All about Recruitment Update Notice And additional information candidates visits official website time to time
  • online application submit on official website
  • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
  • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
  • application will not be accepted offline or through other medium
  • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
  • Upload all necessary documents with your applications
  • Self attested copy should be attached with the application
  • Adhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application

Important Links For DTP Bharti

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF Notification

सदर भरती व नौकरी भरतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या. https://mahasarkarnaukri.com जॉब अपडेट इथे रोज पाहायला मिळतील

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment