नोकरीची उत्तम संधी ! भारतीय हवामान विभागाद्वारे पदांच्या भरतीची जाहिरात ऑनलाइन अर्ज करा. | Indian Meteorological Department Bharti 2024

Indian Meteorological Department Bharti 2024

Indian Meteorological Department Bharti 2024 Apply Online : announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Project Scientist II Project Scientist I Eligible candidates are directed to submit their application online through website https://mausam.imd.gov.in this official website.Total 72 vacant Posts have been announced by Indian Meteorological Department Advertisement Feb 2024 Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement PDF Carefully before applying. Last date to submit Application is 01st of March 2024.for more information about recruitment Check Read All post.

Indian Meteorological Department Bharti 2024

Indian Meteorological department मध्ये नोकरी भरतीची संधी उपलब्ध झाली आहे.यामध्ये एकूण 72 जागा भरल्या जाणार असून भरती ही ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाणार आहे. भरतीचे ऑनलाइन पद्धती ने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी 01 मार्च 2024 तारखेपर्यंत मुदत आहे भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.प्रत्येक पदनिहाय शैक्षणिक पात्रता विविध असणार असल्याने पात्रता व संपूर्ण जाहिरात सविस्तर पहावी.

Indian Meteorological Department Recruitment Overview

पदाचे नाव प्रकल्प वैज्ञानिक II,प्रकल्प वैज्ञानिक I
रिक्त पदे 72 जागा
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.
अर्ज पद्धत ऑनलाइन अर्ज
वय मर्यादाप्रकल्प वैज्ञानिक II 40 वर्षे व प्रकल्प वैज्ञानिक I 35 वर्षे
निवड पद्धतमुलाखत
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख01 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळhttps://mausam.imd.gov.in

Indian Meteorological Department Vacancy Detail 2024

प्रकल्प वैज्ञानिक I34 जागा
प्रकल्प वैज्ञानिक II38 जागा

Education Qualification For Indian Meteorological Recruitment

प्रकल्प वैज्ञानिक Iएम.एस्सी. भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा हवामानशास्त्र किंवा वायुमंडलीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अन्यथा इलेक्ट्रॉनिक अँड इंस्ट्रूमेशन किंवा संगणक अँप्लीकेशन किंवा संगणक विज्ञान मधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पात्रता पदवी स्तरावर किमान 60 गुणांसह पदवी बी.टेक/बी.ई मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतील वर नमूद असलेल्या विषयात किमान 60 % गुणांसह पदवी.
प्रकल्प वैज्ञानिक IIएम.एससी.भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा हवामान शास्त्र किंवा वायुमंडलीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक आणि इन्स्ट्रुमेशन किंवा इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पात्रता पदवी स्तर किमान 60 % गुण पदवीमध्ये किंवा बी.टेक/ बी.ई मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था वर नमूद विषयातील किमान 60 % गुण.

IMD Recruitment Salary Details

प्रकल्प वैज्ञानिक IRs.56000/-
प्रकल्प वैज्ञानिक IIRs.67000/-

How To Apply How To Apply Online For Meteorological Department Online Recruitment 2024

पदासाठी अर्ज करताना खालील लिंक चा वापर करू शकता.

ऑनलाइन अर्जामद्धे पोस्टसाठी आवश्यक्तेप्रमाणे सर्व आवश्यक माहिती भरा.

(नोंद) ऑनलाइन अर्ज करताना चुकीची माहिती भरू नका.

खोटी माहिती किंवा बनावट दस्तऐवज चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता असणे आवश्यक आहे.

चालू स्थितीत वापरात असलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे गरजेचे आहे.

तपशील माहिती नमूद करून सादर करावी.

अर्जसोबत उमेदवाराने स्वत:चे नाव व पत्ता अचूक पणे अर्जामद्धे नमूद करावा.

शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांच्या स्वसक्षंकीत प्रती स्कॅन करून अपलोड कराव्या.

मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज करताना जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत अपलोड करणे.

अनुसूचीत जाती/जमाती व्यतिरिक्त मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे सन 2023-24 या वर्षाचे नॉन क्रिमीलेअऱ प्रमाणपत्र असावे.

कुठल्याही प्रकारे इतर प्रवर्गाचा दावा करताना आवश्यक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

कृपया अधिक तपशील माहिती जाणून घेण्यासाठी सोबत दिलेली PDF जाहिरात पहावी.

अर्ज करताना ह्या गोष्टी लक्षात घ्या.

शैक्षणिक पात्रता,जन्मतारीख,अनुभव उमेदवार इतर ठिकाणी कार्यरत असताना ना हरकत प्रमाणपत्रांच्या प्रती
स्कॅन केलेली सही,पासपोर्ट आकारातील फोटो इ. ऑनलाइन अर्ज करताना अपलोड केलेले असावे.

पासपोर्ट आकारातील फोटो आणि सही 10 केबी ते 100 केबी दरम्यान फाइल साइज असावी आणि JPG स्वरुपात असावे.

बाकी सर्व प्रमाणपत्रे 500 केबी पेक्षा कमी प्रत्येक फाइलच्या PDF फॉरमॅट मध्ये असावे.

शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्रे मार्क मेमो आरक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास तसा पुरावा
जन्मतारीख पुरावा अनुभव प्रमाणपत्र ना हरकत प्रमाणपत्र स्कॅन केलेली सही पासपोर्ट आकाराचे फोटो इत्याद्धी स्कॅन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

PDF स्वरुपातील कागदपत्रे अपलोड करताना फाइल ला कोणत्याही पासवर्ड शिवाय अपलोड करावे.
अर्ज सबमीट केल्यानंतर त्यात बदल केला जाणार नाही.

Important Links For Meteorological Department Notification 2024

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
सविस्तर PDF जाहिरातइथे पहा
ऑनलाइन अर्जअर्ज इथे करा

इतर भरती

RITES मध्ये नोकरीची पदवीधारकांना संधी

दक्षिण कोलफील्डस लिमिटेड SECL मध्ये 1425 पदांची मेगा भरती 

mahasarkarnaukri group
तुमच्या मित्रांना पाठवा